मुखवास (Mukjwas Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#LCM1
#मुखवास
जेवण झाल्यानंतर मुखवास खाल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. तसेच मुखवास खाणं हे तब्येतीला पण चांगलंच आहे.

मुखवास (Mukjwas Recipe In Marathi)

#LCM1
#मुखवास
जेवण झाल्यानंतर मुखवास खाल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. तसेच मुखवास खाणं हे तब्येतीला पण चांगलंच आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. 4 टेबलस्पूनबडिशेप
  2. 2 टीस्पूनसफेद तिळ
  3. 2 टीस्पूनअळशी/जवस
  4. 1/2 टीस्पूनओवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    मुखवास मधे घालायचे पदार्थ काढून ठेवावे. मग एका कढईमधे मंद आचेवर बडिशेप भाजून घ्यावी.

  2. 2

    त्याच कढईत मंद आचेवर अळशी (जवस) तीळ आणि ओवा हे सगळे पदार्थ सुकेच भाजून घ्यावे. आवडत असल्यास मुखवास मधे काळं मीठ घालावं, त्यामुळे चव छान लागते.

  3. 3

    भाजलेले मुखवासचे पदार्थ एका प्लेटमधे काढून गार झाल्यावर मिक्स करावे. नंतर हा मुखवास हवाबंद बरणीत भरून ठेवावा.

  4. 4

    हा छान खरपूस भाजलेला मुखवास जेवल्यानंतर खाल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes