गावरानी चणे आणि तुरीचे चाकवत घातलेले वडे.(Gavran Chane Turi Chakvat Bhaji Vade Recipe In Marathi)

#HR1 ... होळीच्या दिवशी मस्त गोड पुरणपोळी खाल्यानंतर काहीतरी चटकदार, तिखट खायला पाहिजे.. म्हणून आज केले आहेत गावरानी चणे आणि तुरी चे, चाकवत भाजी घातलेले, वडे..
गावरानी चणे आणि तुरीचे चाकवत घातलेले वडे.(Gavran Chane Turi Chakvat Bhaji Vade Recipe In Marathi)
#HR1 ... होळीच्या दिवशी मस्त गोड पुरणपोळी खाल्यानंतर काहीतरी चटकदार, तिखट खायला पाहिजे.. म्हणून आज केले आहेत गावरानी चणे आणि तुरी चे, चाकवत भाजी घातलेले, वडे..
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला चणे आणि तुरी निवडून घ्याव्या. 7-8 तास भिजत घालाव्यात. त्यानंतर त्यातून पाणी काढून घ्यावे. आता त्यात आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता घालावा. सोबतच चाकवत भाजी धुवून घ्यावी आणि बारीक चिरून घ्यावी.
- 2
चणा आणि तुरी मिक्सर मधून जाडसर वाटून घ्याव्यात.
- 3
तयार वाटण एका वाडग्यात काढून, त्यात बारीक चिरलेला कांदा, चाकवत भाजी, थोडी कोथिंबीर, बेसन हळद, जिरेपूड, धणे पूड आणि चवीनुसार मीठ टाकावे.
- 4
सर्व चांगले मिक्स करून घ्यावे.
- 5
आता एका बाजूला गॅसवर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे. तेल गरम झाल्यावर, त्यात तयार मीश्रणाचे, हातावर थापून, वडे टाकावे.
- 6
छान ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. तळलेले वडे, टिश्यू पेपरवर काढून घ्यावे.
- 7
अशाप्रकारे सर्व वडे तळून घ्यावेत. मस्त चटकदार गरमागरम वड्यांचा नाश्ता.. टोमॅटो सॉस किंवा केचप सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा बटाटे वडे (Rava batata vada recipe in marathi)
#HSR... होळीच्या सणाला रंगतदार करण्यासाठी, धुलीवंदनाच्या दिवशी, काहीतरी चटकदार हवे असते.. झटपट होणारे, आणि चटपटीत लागणारे...म्हणून केले आहेत, रवा आणि बटाटे वापरून वडे... Varsha Ingole Bele -
मूग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
#gp #वडे # गुढीपाडव्याला नैवद्य दाखवितात, त्यात वड्यांना महत्वाचे स्थान आहे. तसे सण असला की वडे असतातच.. म्हणून मी आज मूग डाळीचे वडे केले आहेत. त्यासाठी मी हिरवी डाळ वापरली आहे. आणि जास्त साल न काढता, ती बारीक केली आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. तसे हे वडे, नाश्ता म्हणून ही खाता येतात. Varsha Ingole Bele -
पंच डाळींचे पालक वडे (panch daliche palak vade recipe in marathi)
#cpm5 #मिश्र डाळींचे वडे # वडे करताना वेगवेगळ्या डाळी आणि पालक वापरून मी आज हे वडे केलेले आहेत. छान पौष्टिक आणि मस्त होतात हे वडे.. Varsha Ingole Bele -
मूग लवकीचे पौष्टिक वडे (moong laukiche vade recipe in marathi)
#breakfast # सध्याच्या काळात काहीही बनवायचे, म्हणजे आधी, पौष्टिकता पहिल्या जाते. आणि मग असे पदार्थ केल्या जातात, जे रसना तृप्त करते, आणि चांगले खाण्याचे समाधानही.. म्हणून मग आज केले आहे मी मोड आलेल्या मुगाचे आणि लौकी चे म्हणजे दुधिचे वडे... Varsha Ingole Bele -
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#tri # आज मी तीन प्रकारच्या डाळी वापरून वडे बनविले आहे.. पावसाळी वातावरणात, गरमागरम वडे आणि हिरवी मिरची... नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
मूग डाळ शेवगा वडे (moong dal shevga vade recipe in marathi)
#gur विदर्भामध्ये बहुतेक सणांमध्ये वड्याचे खूप महत्त्व आहे.. निदान आमच्याकडे तरी प्रत्येक सणाला वडे करतात .यावेळी मी मूग डाळीचे वडे करताना त्यात शेवग्याचे पाने टाकून वडे केलेले आहेत. छान कुरकुरीत होतात वडे. Varsha Ingole Bele -
चौपाटी स्टाईल चटपट चणे (chatpat chane recipe in marathi)
#KS8 #स्ट्रीट_स्टाईल_फूड#चौपाटी_स्टाईल_चटपट_चणे आमच्या मुंबईतील चौपाट्यांवर मिळणारे एवढेच नव्हे तर आजकाल माटुंगा, दादर,प्रभादेवी,माहीम ,काळबादेवी भागात स्ट्रीट फूड म्हणून लोकांच्या पसंतीस उतरलेले गरमागरम चटपटीत चणे ..पावसाळ्यात तर याची मजा काही औरच..भुरभुर पाऊस आणि हातात गरमागरम चणे ..वाह क्या बात है !!!!! असंच म्हणावं लागेल चला तर protein packedपौष्टिक गरमागरम चटपट चणे कसे करायचे ते पाहू या.. Bhagyashree Lele -
वडे उडीद मुगाचे (vade udid moongache recipe in marathi)
#Cooksnap # सोनल इसल कोल्हे # मस्त पावसाळी वातावरणात, गरम वडे किंवा भजे खाण्याची मजा काही औरच.. म्हणून मग आज मी केली आहे सोनलची ही रेसिपी.. खूप छान होतात हे वडे. Thanks.. Varsha Ingole Bele -
गटारी स्पेशल मटण वडे (mutton vade recipe in marathi)
#श्रावण महिना चालू होण्याआधी मासे खाण्यारांची गटारी असते.म्हणून गटारी विशेष मटण वडे केले आहेत ...तुम्हींही आज मस्त गटारीसाठी मटण वडे हा बेत ठरवा..😊 Pratima Malusare -
उडीद डाळ चे वडे टॉमेटो चटणी (Urad Dal Vade Tomato Chutney Recipe In Marathi)
#HR1:होळी स्पेशल मी उडीद डाळीचे वडे आणि सोबत rosted टॉमेटो चटणी बनविली आहे. Varsha S M -
चाकवतची डाळ भाजी (dal bhaji recipe in marathi)
#भाजी.. डाळ भाजी... आज घरी योगायोगाने, चाकवत भाजी आणली. म्हणून मग, मिश्र डाळींची, आणि तुरीचे दाणे घालून, डाळ भाजी केली.. मस्त चवदार... Varsha Ingole Bele -
चवळीचे खुसखुशीत वडे (Chavliche Vade Recipe In Marathi)
#BWR चवळी म्हटलं की आठवते ती चवळीची उसळ थालीपीठ सोबत किंवा चपाती पोळी सोबत खायला या चवळीच्या आज आपण खुसखुशीत वडे बनवणार आहोत हे वडे खूपच छान कुरकुरीत बनतात आपल्या आवडीनुसार आपण ते शालो फ्राय किंवा डिप फ्राय करू शकतो मात्र डीप फ्राय केलेले वडे खूपच छान आणि कुरकुरीत लागतात चला तर आज आपण बनवणार आहोत चवळीचे खुसखुशीत वडे Supriya Devkar -
खमंग काकडीचे वडे/ तवसाचे वडे (khamang kakdiche vade recipe in marathi)
#KS1आज मी काकडीचे वडे आणि तिखट वडे हे दोन्ही बनवले आहेत सोप्या पद्धतीने बनवले जाणारे काकडीचे वडे सणावाराच्या दिवशी , गौरी गणपतीच्या वेळेस, पित्रू पक्षा मध्ये हे वडे कोकणामध्ये बनवले जातात . कोकणामध्ये पावसाळ्यात काकडी ही खूप प्रमाणात मिळते त्यावेळेस हे वडे घरो घरी बनवले जातात. खायला पण एकदम चविष्ट आणि झटपट होणारे हे काकडीचे वडे तयार आहेत. चला तर मग आपण रेसिपी बघूया Gital Haria -
बटाटे वडे खजूर चटणी (Batate Vade Khajoor Chutney Recipe In Marathi)
#ZCRगरम गरम तिखट सोबत आंबट गोड चटपटीत अशी चटणी हिवाळ्यात संध्याकाळचा बेत खूप च मस्त.:-) Anjita Mahajan -
उडदाचे वडे (Udadache Vade Recipe In Marathi)
#PRR#पितृमोक्षा निमित्त पुर्वजासाठी आज नैवेद्य साठी उडदाचे वडे करतात म्हणून मी आज वडे च्या बेत केला😋😋 Madhuri Watekar -
-
दहीवडे (dahi vada recipe in marathi)
दहीवडे म्हटले की, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते! दिवाळीचे नेहमीचे फराळ खाऊन झाल्यावर, असेच काहीतरी नाश्त्याला पाहिजे! म्हणून मग आज केले आहेत दहीवडे ! या तर मग दहिवडे खायला... Varsha Ingole Bele -
चवळी मेथी वडे (chavali methi vada recipe in marathi)
आज सकाळी नाश्त्याला चवळीची उसळ करणार होते पण का कुणास ठाऊक इच्छा झाली नाही मग विचार बदलून वडे केले त्याची रेसिपी शेअर करतेय. Pragati Hakim -
-
बटाटे वडे (batate vade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळ्यात काहीतरी खमंग चटपटीत खायला सगळ्यांना च आवडते. बाहेर पाऊस आणि खमंग गरमा गरम बटाटे वडे आणि वाफाळता चहा असा भन्नाट बेत असेल तर अजून काय पाहिजे. Shital shete -
मटकी च्या डाळीचे वडे (matkichya daliche vade recipe in marathi)
#hr#happyholi💜🧡💛#मटकीच्या डाळीचे वडे😋होली केला वड्या नैवेद्य असतो म्हणून मी केले. Madhuri Watekar -
स्टफ डाळ वडे (stuff daal vada recipe in marathi)
#SR-आज कुरकुरीत असे डाळ वडे केले आहेत,पण काही तरी वेगळे करण्याचा म्हणजेच त्यात चीझ घालून क्रीस्पि , चविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे,पण सूंदर चव झालेली आहे.सर्वाना आवडतील असे....... Shital Patil -
तुरीच्या दाण्यांचे वडे (toorichya danyanche vade recipe in marathi)
#winter recipes... हिवाळ्यात मिळणाऱ्या हिरव्या तुरीच्या दाण्याचे वडे... Varsha Ingole Bele -
चाकवतची ताकभाजी (Chakvatchi takbhaji recipe in marathi)
#भाजी# हिवाळ्याच्या दिवसांत चाकवत ची भाजी मिळते. या भाजीची, डाळ भाजी किंवा ताक भाजी, अथवा गोळे करतात. मी आज ताक भाजी केली आहे. गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते ही भाजी...शिवाय सोबत कांदा, आणि तळलेली हिरवी मिरची असली काही विचारूच नका...तर बघू या.. Varsha Ingole Bele -
"पारंपारिक पद्धतीने चविष्ट शेपुची भाजी" (sepuchi bhaji recipe in marathi)
#GR "पारंपारिक पद्धतीने चविष्ट शेपुची भाजी" शेपु खायला बरेच जण तोंड वाकड करतात,नाक मुरडतात..पण माझ्या घरातील सगळ्यांनाच ही भाजी आवडते.. त्यामुळे घरात नेहमीच बनली जाते..पण या पद्धतीने केली तरच मुले खातात..पण शेपुची हाटून भाजी सुद्धा खुप छान लागते..पण मुलांना नाही आवडत हाटून केलेली, म्हणून या पद्धतीने च जास्त वेळा बनवते.. लता धानापुने -
पुरी भाजी (Puri Bhaji Recipe In Marathi)
#SSR... आज नागपंचमी.. नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे तव्याचा वापर करत नाही. त्याचप्रमाणे चिरणे, कापणे हे सुद्धा करत नाही. त्यामुळे सहसा आजच्या दिवशी पुरी , बटाट्याची भाजी आणि प्रसादासाठी कढई, म्हणजेच रव्याचा शिरा केला जातो. म्हणून आज मी केलेली आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी , पुरी आणि अर्थातच कढई म्हणजे रव्याचा शिरा...हा आजच्या दिवसाचा नैवेद्य...आज चिरायचे नाही म्हणून कालच कांदा, मिरची चिरून ठेवली.. हो, वेळेवर अडचण नको.. कारण आमच्याकडे, कांदा लसूण चालतो... Varsha Ingole Bele -
चवळी पालक वडे (Chawli Palak Vade Recipe In Marathi)
विदर्भात अशा प्रकारचे वडे केले जातात ह्यात कांदा लसूण नसल्याने बाप्पाच्या प्रसादालाही चालतात.खुसखुशीत असून अजिबात तेलकट होत नाही. Pragati Hakim -
बटाटे वडे(batate vade recipe in marathi)
रोज रोज जेवण करून कंटाळा आला होता आज जेवण सोडून काहीतरी वेगळं म्हणून बटाटे वडे करायचा घाट घातला आई आलीय 2 महिन्याने तिच्या मदतीने बटाटे वडे केले थोडासा आराम आणि थोडं चेंज 😋😋😋 Prachi Manerikar -
विदर्भ स्पेशल.. नागपूरी डाळीचे वडे (nagpuri dal vada recipe in marathi)
#फ्राईडविदर्भ स्पेशल नागपुरी डाळीचे वडे नाव वाचून लक्षात आले असेलच, विदर्भ स्पेशल म्हणजे, चटपटीत, तिखट असेच वडे असणार... अगदी बरोबर.. विदर्भातील लोकांना बऱ्यापैकी स्पायसी पदार्थ आवडतात आणि तेवढाच मनापासून आनंद देखील घेतात... आणि मी देखील नागपूरची.. मग मी तरी कशी मागे राहणार....नागपुरी डाळीचे वडे हे देखील बऱ्यापैकी तिखट आणि तेवढेच प्रोटीन युक्त आहे बरं... यात मी उडद, मूग, चना, तूरीची डाळ, मटकी याचा वापर करून तयार केले आहे.तुम्ही जेव्हा हे वडे कराल, तेव्हा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हवे तेवढेच लाल मिरची, तिखट, हिरव्या मिरचीचा वापर कराल. कारण यामध्ये मी या तिन्ही गोष्टींचा वापर केला आहे...पण काही ही म्हणा, काही काही पदार्थ हे थोडे तिखट, चरचरीतच बरे वाटतात.. हो ना...त्यातलेच हे वडे... नक्की ट्राय करा... खूपच मस्त आणि टेम्पटिंग लागतात.. करूया मग, नागपुरी डाळीचे वडे... 💕💕💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
छोले राईस वडे (chole rice vade recipe in marathi)
#स्नॅक्स #वडा #left-overअनेक वेळेला आपल्या घरांमध्ये शिजवलेल्या भाज्या उरतात, भात उरतो. अशा वेळेला आपण त्यांचे थालिपीठ ,फोडणीचा भात असे काही काही पदार्थ करत असतो. माझ्या घरी परवाच्या दिवशी छोले भाजी खूप जास्त उरली आणि भातही उरला होता .परत दुसऱ्या दिवशी ती भाजी खाण्याची इच्छा नव्हती मग मी थोडीशी आयडिया केली आणि त्या भाजीचा आणि भाताचा वापर करून अगदी बटाटा वड्यासारखे लागणारे वडे तयार केले. माझ्या घरी मी सांगितले नाही तोपर्यंत कळले सुद्धा नाही की ते बटाटेवडे नव्हते. मस्त टेस्टी रेसिपी तयार झाली तुम्ही नक्की करून बघा.Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या (5)