पंच डाळींचे पालक वडे (panch daliche palak vade recipe in marathi)

पंच डाळींचे पालक वडे (panch daliche palak vade recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व डाळी निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्यात. आणि नंतर, 4-5 तास भिजत घालाव्यात. त्यानंतर त्या पाण्यातून काढून निथळून घ्याव्यात.
- 2
मिक्सर चे भांडे घेऊन त्यात डाळी टाकून, त्यात जीरे, आले, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता घालून, डाळ वाटून घ्यावी. अगदी पेस्ट करू नये. थोडी रवाळ असावी. आवश्यकता असेल तरच पाणी टाकावे अन्यथा पाणी टाकू नये.
- 3
तोपर्यंत, पालक निवडून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. आणि बारीक चिरून घ्यावा. आता वाटलेल्या डाळीत, चिरलेला पालक, तिखट, हळद, धणे पूड, मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.
- 4
तोपर्यंत एका बाजूला गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाकून गरम करण्यास ठेवावे.डाळीच्या मिश्रणाच एक गोळा घेऊन, तो हाताला पाणी लावून, हातावर थापून घ्यावा.त्याला मध्ये छिद्र पाडावे. म्हणजे मधूनही वडा तळल्या जातो. आता असे वडे तयार करून, ते गरम तेलात टाकून,मध्यम आचेवर तळावे.
- 5
छान सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. मध्यम आचेवर तलल्यामुळे, वड्यांमधील पालक सुध्दा न जळता हिरवा राहतो. अशाप्रकारे गरमागरम वडे, कोणत्याही चटणी सोबत, सॉस किंवा दही,सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#tri # आज मी तीन प्रकारच्या डाळी वापरून वडे बनविले आहे.. पावसाळी वातावरणात, गरमागरम वडे आणि हिरवी मिरची... नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5मॅक्झिन रेसिपीसर्व प्रकारच्या डाळी वापरून केलेले हे मिक्स वडे खुपच चवीला लागतात बाहेर मस्त पाऊस पडतोय कांदा भजी वडापाव सर्वांना खावेसे वाटतात मिक्स डाळीचे वडे सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आणि सर्व डाळी वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
मिक्स डाळींचे पौष्टिक वडे (mix daliche paushtik vade recipe in marathi)
#cpm5 week-5#मिक्स डाळींचे पौष्टिक वडे.मुले काही डाळी व भाज्या खात नाही. तेव्हा अशाप्रकारे पदार्थ करून खाऊ घालणे.हे वडे चटपटीत व छान लागतात. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5डाळी हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक आहे.विविध चवींच्या रुपात आपण त्यांचा आहारात समावेश करतो.कधी शिजवून,कधी पीठाच्या स्वरुपात तर कधी भिजवून.कार्ब्ज आणि भरपूर प्रथिने या डाळींमध्ये आढळतात.हे "मिश्र डाळींचे वडे" तुम्हालाही आवडतायत का ते नक्की सांगा😋😋😀👍 Sushama Y. Kulkarni -
मूग डाळ शेवगा वडे (moong dal shevga vade recipe in marathi)
#gur विदर्भामध्ये बहुतेक सणांमध्ये वड्याचे खूप महत्त्व आहे.. निदान आमच्याकडे तरी प्रत्येक सणाला वडे करतात .यावेळी मी मूग डाळीचे वडे करताना त्यात शेवग्याचे पाने टाकून वडे केलेले आहेत. छान कुरकुरीत होतात वडे. Varsha Ingole Bele -
मूग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
#gp #वडे # गुढीपाडव्याला नैवद्य दाखवितात, त्यात वड्यांना महत्वाचे स्थान आहे. तसे सण असला की वडे असतातच.. म्हणून मी आज मूग डाळीचे वडे केले आहेत. त्यासाठी मी हिरवी डाळ वापरली आहे. आणि जास्त साल न काढता, ती बारीक केली आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. तसे हे वडे, नाश्ता म्हणून ही खाता येतात. Varsha Ingole Bele -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5हे मिक्स डाळीचे वडे पौष्टीक आणि रुचकर आहेत हे वडे नारळाच्या चटणी बरोबर छान लागतात Madhuri Jadhav -
डाळ -पालक वडे (daal palak vade recipe in marathi)
#SR आज डाळ -पालक वडे गरमगरम खाण्याचा आनंद घेवू. Dilip Bele -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 न्याहारी म्हटली कि आपल्याला रात्रीच विचार करावा लागतो .उदयाला काय बनवायचं ? रोज काहीतरी नवीन हवं असत .म्हणूनच रात्रीलाच डाळी भिजवू घालायच्या म्हणजे सकाळचा प्रश्न सुटतो.तर बनवू या मिक्स डाळीचे वडे . सुप्रिया घुडे -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
पावसाळ्यात खाण्यासारखे भरपूर प्रोटीन युक्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी मिश्र डाळींची भजी#cpm5 Malhar Receipe -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
डाळी मध्ये सर्वात जास्त protein असते. नॉनव्हेज खाणारा नसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे रोजच्या जीवनात डाळी या आवश्यक च आहे.Haha बाहेर पाऊस आणि घरात मस्त डाळ व डे ्चा बेत.छानच....#CPM5#cpm5 Anjita Mahajan -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5रेसिपी मॅक्झीनweek 5वडे, भजी हे पदार्थ मुलांच्या आवडीचे. मिक्स डाळी असल्यामुळे हे वडे सात्विक असतात. त्यामळे मुलांना सर्व प्रकारच्या डाळीमधील सत्व मिळतात. म्हणून बरेचदा असे वडे मी वेग वेगळ्या डाळींपासून बनवत असते आज कसे वडे केलेत ते पहा. Shama Mangale -
मिश्र डाळींचे पालक डाळ वडे (mix daliche palak dal vade recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज #पालक_डाळ_वडे..😋 श्रावणात नैवेद्यात,उपवास सोडताना आपण वेगवेगळी भजी,पापड,वडे,कुरडया,पापड्या,सांडगे,भरलेली मिरची,डाळवडे असे तळणीचे पदार्थ हमखास करतो .आज रक्षाबंधन..नैवेद्यासाठी मी पालक डाळ वडा केला होता..माझ्या मनात पालक आणि डाळ वडा हे combination अचानक आलं..म्हटलं करुन तर बघू या.. अतिशय खमंग, चविष्ट असे झाले होते पालक डाळ वडा.. सर्वांना खूप आवडले.. म्हणून मग मी पण खूप खुश होते..माझा प्रयोग successful झाला.. या रेसिपीमध्ये मी श्रावण महिना असल्यामुळे कांदा घातला नाही..तुम्ही घालू शकता..चला तर मग या चमचमीत रेसिपी कडे जाऊ.. Bhagyashree Lele -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 मिक्स डाळीचे वडे हे टेस्टी तसेच पौष्टीक असतात कारण आपण ह्यात सर्व प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत त्यापासुन शरीराला प्रोटीन मिळते पचनात सुधारणा होते. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डाळी मध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते अशा पौष्टीक मिक्स डाळींपासुन आज मी वडे बनवले आहेत चला त्याची रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
मिक्स डाळीचे वडे विथ चटणी स्टफींग (mix daliche vada with chutney stuffing)
सगळ्या डाळी तब्येतीला चांगल्या, त्यामुळे त्या खाणे गरजेचे आहे. नेहमीपेक्षा काही वेगळे करता आले तर तेवढाच चवबदल.#cpm5 Pallavi Gogte -
वडे उडीद मुगाचे (vade udid moongache recipe in marathi)
#Cooksnap # सोनल इसल कोल्हे # मस्त पावसाळी वातावरणात, गरम वडे किंवा भजे खाण्याची मजा काही औरच.. म्हणून मग आज मी केली आहे सोनलची ही रेसिपी.. खूप छान होतात हे वडे. Thanks.. Varsha Ingole Bele -
पालक वडे (palak vade recipe in marathi)
#GA4 #Week2 #पालक - विदर्भातील फेमस असे पालक वडे आज गोल्डन अप्रोन च्या निमित्ताने पहिल्यांदा करून बघितले... खूपच कुरकुरीत आणि पटकन झाले...Asha Ronghe
-
मिश्र पंचडाळ वडे (mix panch dal vade recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझीन_चॅलेंज "मिश्र पंचडाळ वडे"आमच्या कडे मसूर डाळ वापरली जात नाही, खाल्ली जात नाही..या निमित्ताने मसूर डाळ घरातील सगळ्यांच्या पोटात गेली .. सर्व डाळींचा आणि मिरची कोथिंबीर कांदा या सगळ्यांचा मिलाप अतिशय रुचकर चविष्ट पदार्थ झाला होता.. मस्त कुडुम कुडुम वडे सगळ्यांना च खुप भावले.... लता धानापुने -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसीपी मॅगझीन#मिक्स डाळीचे वडे😋 Madhuri Watekar -
तडकेवाली डाळ पालक (tadkewali dal palak recipe in marathi)
पालक आणि डाळी दोन्ही पण आरोग्यासाठी खुपच चांगले....मी पालक पनीर साठी पालक आणला त्यातली एक जुडी उरली होती. डाळ पालक आणि पालक पनीर घरात आवडीने खाल्ले जातात.रोजच्या डाळी पेक्षा वेगळी डाळ ती पण टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम.... नक्की करून पाहा. Sanskruti Gaonkar -
मूग लवकीचे पौष्टिक वडे (moong laukiche vade recipe in marathi)
#breakfast # सध्याच्या काळात काहीही बनवायचे, म्हणजे आधी, पौष्टिकता पहिल्या जाते. आणि मग असे पदार्थ केल्या जातात, जे रसना तृप्त करते, आणि चांगले खाण्याचे समाधानही.. म्हणून मग आज केले आहे मी मोड आलेल्या मुगाचे आणि लौकी चे म्हणजे दुधिचे वडे... Varsha Ingole Bele -
डाळ वडे (daal vade recipe in marathi)
#cooksnapमी मंगल शहा यांची "म्हैसूरी पंचरत्न डाळवडा " ही रेसिपी थोडा बदल करून "डाळवडे" बनविले आहेत.खमंग व रुचकर असे 'डाळ वडे' सर्व लहान-थोर मंडळीना आवडणारा पदार्थ. कुडकुडीत असे हे डाळ वडे खूप छान झाले . Manisha Satish Dubal -
पालक डाळभाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#डाळभाजी# पालक आणि तूर डाळ व मुगाची डाळ टाकून केलेली...पौष्टिक आणि चविष्ट.....गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाण्यात मजा.... Varsha Ingole Bele -
पालक मिक्स डाळ खिचडी (palak mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7पालक आणि मिक्स डाळी वापरून बनवलेली खिचडी ही पौष्टिक त्याचबरोबर चवीला ही अतिशय सुंदर बनते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मिक्स दाळीचे वडे (mix dadiche vade recipe in marathi)
#cpm5मिक्स डाळीचे वडे खायला खूपच टेस्टी लागतात आणि या वड्या मध्ये सर्व डाळी असल्यामुळे त्याचे पोषण मूल्य सुद्धा वाढते. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
पौष्टिक भजी (Paustik bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची भजी करतो.पण भजी बनवीण्यासाठी एक पदार्थ मात्र कायम कॉमन असतो , तो म्हणजे बेसन . म्हणून काहीतरी वेगळे, पौष्टिक आणि चविष्ट भजी करायची म्हणून मी मिश्र डाळी आणि मिश्र भाज्यांची भजी बनवली आहेत . तर चला आपण कृती पाहू या... Preeti Patil -
-
मिश्र डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#मॅगझिन रेसिपी#week 5#cpm5मिश्र डाळीचे वडे उत्तम रेसिपी Suchita Ingole Lavhale -
मिक्स डाळी चे कुडुम कुडुम वडे (mix daliche kudum vade recipe in marathi)
#cpm5#रेसिपी_मॅगझिन#week5#मिक्स_डाळीचे_वडे मस्त😋 पावसाचे दिवस तर आहेच पण कधी पाउस तर कधी उन सर्विच कडे असते,पण आज छान पाऊस पडत असतांना हे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत मिक्स डाळ वडे खुप छान😋 लागतात, खुप खुसखुशीत होतो हा वडा, तसेच मसाला वडा, डाळ वडा आनखी काय काय नाव आहेच आणि खुप वेगवेगळ्या पद्धतीने, व अनेक प्रकार चे वडे असतात, पण आज मी सादर करणार आहे👉😋 मिक्स डाळी चे कुडुम कुडुम, खुसखुशीत, कुरकुरीत वडा चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar
More Recipes
टिप्पण्या