चौपाटी स्टाईल चटपट चणे (chatpat chane recipe in marathi)

#चौपाटी_स्टाईल_चटपट_चणे
आमच्या मुंबईतील चौपाट्यांवर मिळणारे एवढेच नव्हे तर आजकाल माटुंगा, दादर,प्रभादेवी,माहीम ,काळबादेवी भागात स्ट्रीट फूड म्हणून लोकांच्या पसंतीस उतरलेले गरमागरम चटपटीत चणे ..पावसाळ्यात तर याची मजा काही औरच..भुरभुर पाऊस आणि हातात गरमागरम चणे ..वाह क्या बात है !!!!! असंच म्हणावं लागेल
चला तर protein packedपौष्टिक गरमागरम चटपट चणे कसे करायचे ते पाहू या..
चौपाटी स्टाईल चटपट चणे (chatpat chane recipe in marathi)
#चौपाटी_स्टाईल_चटपट_चणे
आमच्या मुंबईतील चौपाट्यांवर मिळणारे एवढेच नव्हे तर आजकाल माटुंगा, दादर,प्रभादेवी,माहीम ,काळबादेवी भागात स्ट्रीट फूड म्हणून लोकांच्या पसंतीस उतरलेले गरमागरम चटपटीत चणे ..पावसाळ्यात तर याची मजा काही औरच..भुरभुर पाऊस आणि हातात गरमागरम चणे ..वाह क्या बात है !!!!! असंच म्हणावं लागेल
चला तर protein packedपौष्टिक गरमागरम चटपट चणे कसे करायचे ते पाहू या..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणे स्वच्छ धुवून 8-10 तास पाण्यात भिजत ठेवा..सर्व साहित्य जमाकरुन घ्या.नंतर चणे कुकरमध्ये घालून 5 शिट्ट्या करुन शिजवून घ्या.
- 2
एका कढईत तेल घाला..तेल तापले की त्यात मोहरी,जीरे,हिंग,हळद घालून फोडणी करा..त्यात थोडा कांदा, टोमॅटो,कोथिंबीर, मिरच्यांचे तुकडे,आल्याचे तुकडे घालून शिजवून घ्या.सर्व मसाले घालून परतून घ्या..मीठ,साखर घाला..
- 3
आता यामध्ये शिजलेले चणे घालून मिक्स करून घ्या..म्हणजे सगळ्या चण्यांना मसाला नीट लागेल..लिंबाचा रस,कोथिंबीर घाला..तयार झाले आपले चटपट चणे...
- 4
एका डिशमध्ये किंवा पेपर प्लेट मध्ये तयार चणे घ्या..वरुन टोमॅटो, कांदा,कोथिंबीर, बारीक शेव घाला..वरुन कैरीचे तुकडे घालून चाट मसाला,जीरे पावडर भुरभुरवून, हवी असल्यास तिखट गोड चटणी आणि लिंबाच्या फोडी सोबत सर्व्ह करा गरमागरम चटपट चणे...
- 5
- 6
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्ट्रीट स्टाईल चटपटीत सुकी भेळ (sukhi bhel recipe in marathi)
#KS8 #स्ट्रीट_फूड_ऑफ_महाराष्ट्र#चटपटीत_सुकी_भेळ..😋 संपूर्ण महाराष्ट्रात इतकेच नव्हे तर आपल्या संपूर्ण देशात गल्लोगल्ली मिळणारं ,सगळ्यांचे favourite street food म्हणजे चटपटीत ओली भेळ,चटपटीत सुकी भेळ..मुख्यतः चौपाट्या,नदी,तलाव, बागेत मिळणारं हे हमखास street food..😋.ही भेळ खाऊन अशी काही रसना तृप्त होते की बास रे बास....चला तर जाऊ या रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
राज कचोरी (raj kachori recipe in marathi)
#KS8#स्ट्रीटफुड नागपुरची स्पेशल राज कचोरीची रेसिपी....,,बघीतल्यावर तोंडाला पाणी सुटणारी.....तशी कचोरी ही आजकाल सगळीकडे मिळते पण नागपुरच्या कचोरीची बात ही कुछ और है..... Supriya Thengadi -
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
मसाला चणे (masala chane recipe in marathi)
#GA4 #week6#masalachaneसुका काळे हरभरा अष्टमी किंवा नवरात्रातील नवमी (अष्टमी पूजेसाठी काळे चणे) नवरात्री पूजेसाठी बनविला जातो, सुका काळे हरभरा, रवा हलवा आणि पुरी तयार केली जाते आणि पूजेसाठी प्रसाद केला जातो.सुका काळे हरभरा खूप चवदार, पौष्टिक, प्रथिने आणि फायबरने भरलेला आहे, तुम्ही ते सकाळी न्याहरीत किंवा संध्याकाळी न्याहारीसाठी कधीही खाऊ शकता, चला आज काळे हरभरा बनवूया. Payal Nichat -
ट्रिपल टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3 की वर्ड #सॅंडविचHello संडे मॉर्निंग का सबको गुड मॉर्निंग भाई लोग..क्या lazy Sunday का नाश्तापानी हो गया..किसने क्या क्या बनाया.. इडली वाडा सांबर डोसा पोहा उपमा कटलेट आलू पुरी सँडविच.. क्या बोलताय... इधर भी वोहीच ब्रेकफास्ट है.. बोले तो वो कुछ ट्रिपल सँडविच बोलते ना वो वाला.. थोडा माफ करना आपुन तो बम्बय्या हिंदीच बोलताय.. क्या करेगा वो सब स्ट्रीट फुड है ना हम.. हां वो बात अलग है की छोटेसे छोटे हॉटेल से बड्डे बड्डे 5 star hotel तक तामझाम के साथ एकदम झकास झकास नाम के साथ उनका मेन्यू कार्ड सजाते है हम लोग..उधर भी और इधर भी दुनिया के हरेक बंदे ने हमे खाया ही है.. सौ टका गॅरंटी..अपना भारत छोडके वो सब फाॅरीन में मेराईच नाश्ता बनता है चाय काफी के साथ..बोले तो वो तुम्हारे A से शुरुआत करके Z तक हरेक letter के नाम का सॅन्डविच मिलता है तुम्हारी दुनिया में.. दुनिया गोल है..पर वो सॅन्डविच पे चलती फिरती है.. मुसाफिर हुॅ यारों..गली गली सडक सडक 1st Century से घुमता चला जा रहा हूॅं..तब से दुनिया देखी मैने..और एक मजे वाली बात बताऊॅं..मेरेको 17th century तक उस जमाने के आप जैसे भाई लोग bread meatया bread cheese इस नाम से बुलाते थे..वो अपने शेक्सपिअर साब ने भी अपने एक drama में मेरा ये वाला नाम लियाकितना सुकून मिला मुझको..फिर जाके 24नवंबर 1762 के दिन मुझे एडवर्ड गिबन्स मेरा आज तुम बोलते हो ना वो वाला नामकरण किया *सॅन्डविच*..मेरी पहचान बन गयी..कितना खुश था मैं उस दिन..खैर मैं भी क्या अपनी सुनाने लगा..फिर भी एक बात दिल से बोलना चाहता हुॅं..जब छोटा बच्चा लोग bread butter jam खाते है..college में जाने वाले अपने दोस्त लोग घाई घाई में उनके पसंदीदा सॅन्डविच खाते है..अच्छालगताहै Bhagyashree Lele -
पांच धान खिचडी (panch dhan khichdi recipe in marathi)
#kr #खिचडी रेसिपीज पांच धान खिचडी हा गुजरात मधील खिचडीचा अजून एक लोकप्रिय प्रकार.. अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी.. protein packed one pot meal.. या खिचडीच्या सोबतीला लोणचं पापड दही हे खिचडीचे सवंगडी असतील तर मग वाह..क्या बात है.. हे तोंडातून आल्याशिवाय राहणारच नाही.. खिचडीच्या सवंगड्यांना आज मी एका नवा सवंगड्याची ओळख करुन दिलीये.. तो सवंगडी म्हणजे रुचकर ,पाचक, शरीराला थंडावा देणारे सोलकढी.. पण ही नारळाच्या रसातली नाही बरं का..चला तर मग खिचडीच्या या नवीन प्रकाराची आपण ओळख करून घेऊ.. Bhagyashree Lele -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
चण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर प्रामुख्याने अन्न पचवण्यासाठी कार्य करते. भिजलेली चणे खाल्ल्याने पचनसंस्था देखील बळकट होते. -भिजवलेले चणे खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.मुंबईच्या कोणत्याही चौपाटीवर मिळणार हमखास पदार्थ म्हणजे चणा मसाला तर चला आपण पाहू ह्याची झटपट रेसिपी. #KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
कुरकूरीत बटाटा पोहे कटलेट (batata pohe cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबरमस्त पाऊस पडतो आहे.अशा वेळी गरमागरम कटलेट्स खाण्याची मजा काही औरच असते. Archana bangare -
कांदा कैरी आमटी (kanda kairi amti recipe in marathi)
#dr #दाल_रेसिपीज #कांदा_कैरी_आमटी... आमटी... ताटातील मानाचं पान..आमट्यांच प्रकार तरी किती..कांद्याची,कैरीची,कैरीकांदा,चिंचगुळाची,वेगवेगळ्या फळभाज्या घातलेल्या..यात बटाटा,लालभोपळा,दुधी,टोमॅटो, शेवगाशेंगा,असे कितीतरी प्रकार..तेवढेच मसाल्यांचे प्रकार..कधी ब्राह्मणी गोडा मसाला,कधी नुसते धणे जीरे पावडर,कधी सांबार मसाला,कधी नुकतेच शिकलेले येसर पावडर,तर कधी गरम मसाला,कधी आलं लसूण पेस्ट, मिसळ मसाला पावडर पण घालते मी कधीतरी,कांदा लसूण मसाला...करु तेवढे combinations कमी..पण प्रत्येक मसाल्याची चव अफलातून..आमटी उकळायला लागली की घरभर आमटीचा मिश्र वास असा काही दरवळतो की रसनेची सगळी रंध्रे एका फटक्यात खुली होतात..खरंच भारतीय खाद्यसंस्कृतीचे ,पर्यायाने आपल्या सर्व मागच्या पिढीतील लोकांचे आपल्यावर खूप उपकार आहेत..त्यांनी विविध पदार्थांची निर्मिती तर केलीच पण त्यांचे जतन,संवर्धन करुन आपल्याकडे या रेसिपीज सुपूर्द केल्यात...मनापासून धन्यवाद मागील पिढीतील सर्व सुगरणींना...😊🌹🙏 Bhagyashree Lele -
थीक छोले (Thick chole recipe in marathi)
पुरी सोबत छोले म्हणजे वा क्या बात है!आज माझा हा मस्त मेनू जुळून आला होता.तेव्हा:-) Anjita Mahajan -
मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)
मलाई कोफ्ता म्हणजे सर्वांसाठी वा क्या बात है.. काही विशेष मेजवानी असेल तर ही डिश भारीच... Anjita Mahajan -
मुगाची भाजी..नारळाच्या रसातली.. (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर #बुधवार #डिनर प्लॅनर हिरव्या मुगाची ही भाजी किंवा उसळ म्हणा माझ्या कारवारी मैत्रिणीकडून शिकले..त्याचं झालं असं माझ्या धाकट्या मुलाचे सातवीचे स्काॅलरशिपचे क्लास या माझ्या मैत्रिणीच्या घरी असायचे.. त्यामुळे मुलाला क्लासला सोडणे आणणे व्हायचे ..त्यात क्लास कधी कधी संध्याकाळी असायचा..स्वयंपाकाची वेळ..अर्थातच घरोघरी कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज,खमंग फोडण्यांचे वास नाकात भरुन रहायचे..अशाच एका संध्याकाळी मी मैत्रिणीच्या बिल्डिंगच्या गेट मधून आत शिरतानाच मस्तपैकी नारळाच्या तेलाच्या फोडणीचा सुवास दरवळला..(मैत्रिण ground floor ला राहते.आणि तिच्या किचनच्या खिडकीतून गेट दिसते)..आणि त्या दिवशी मला ही नारळाच्या रसातली मुगाच्या उसळीची,भाजीची रेसिपी आणि चव दोन्हीही मिळालं.. अप्रतिम चवीची अशी ही भाजी/ उसळ.. चला तर मग आपण आपले नेहमीचे जेवण एकमेकांच्या साथीने थोडे interesting करु या..'आज खाने में क्या बन रहा है 'याचं खमंग रुचकर उत्तर देऊ ..😊 Bhagyashree Lele -
टायगर प्राॅन्स फ्राय (Tiger Prawns Fry Recipe In Marathi)
#WWRथंडीच्या दिवसात कुरकुरीत, मसालेदार, चविष्ट आणि मुख्य म्हणजे गरमागरम असे पदार्थ खायला खूप मजा येते ,आणि जायंट प्रॉन्स फ्राय हे फक्त गरम खाल्ले तरच," क्या बात है". थंड झाले की मात्र खायची इच्छा होत नाही आणि म्हणून थंडीतील या स्पेशल गरमागरम रेसिपी चा अनुभव नक्कीच घ्यायला हवा. Anushri Pai -
चिझ, गाजर, स्वीट कॉर्न, मिक्स बेसनपोळी (Cheese mix Veg Besan Pola Recipe In Marathi)
संध्याकाळी चहा बरोबर चटपटीत काहीतरी खावेसे वाटले तर हा हलकाफुलका नाष्टा नक्कीच आवडेल.जिवलग मैत्रिण, सोबत गप्पा गोष्टीअसा बेत असेल तर .वाह..... क्या बात है. आशा मानोजी -
कोकम ड्रिंक / सरबत (kokam drink recipe in marathi)
गरमी सुरू झाली की चाहूल लागले ती वेगवेगळ्या सरबतांची. कोकम सरबत म्हटल की वाह क्या बात है!!! कोकणातील माणिक म्हणजे हे कोकम यास रतांबे म्हणून देखील ओळ्खले जाते.#jdr Mrs. Snehal Rohidas Rawool -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फूड थीम साठी आजची रेसिपी आहे आलू चना चाट. चणे खूपच पौष्टिक असतात ते आपल्या रोजच्या खाण्यात वरचेवर वापरणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण मग ते जरा असे चटपटीत बनवून खाल्ले तर😀. Kamat Gokhale Foodz -
स्ट्रीट स्टाईल भेळ (street style bhel recipe in marathi)
#KS8भेळ नुसते नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटू लागतं. कोल्हापुरी भेळ खूप प्रसिद्ध. भेळेतले जिन्नस जरी सगळेजण तेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या हातची चव मात्र निराळी लागते. स्ट्रीट स्टाईल भेळ करण्याची सोप्पी रेसिपी पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
तांदूळ व मिश्र डाळींचे आप्पे (Tandul Mix Daliche Appe Recipe In Marathi)
#BRKसकाळचा पोटभरीचा आणि तितकाच पौष्टिक असा हा नाश्ता. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलेले आप्पे आणि नारळाची चटणी असेल वाह क्या बात! लहान मुलं ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा नाश्ता..😊 Deepti Padiyar -
झणझणीत कोळंबी मसाला (kombdi masala recipe in marathi)
कोळंबीच्या असंख्य प्रकारापैकी ,हा माझा आवडीचा प्रकार ..😊सोबतीला तांदळाची भाकरी असेल ,तर क्या बात!!😋😋 Deepti Padiyar -
गावरानी चणे आणि तुरीचे चाकवत घातलेले वडे.(Gavran Chane Turi Chakvat Bhaji Vade Recipe In Marathi)
#HR1 ... होळीच्या दिवशी मस्त गोड पुरणपोळी खाल्यानंतर काहीतरी चटकदार, तिखट खायला पाहिजे.. म्हणून आज केले आहेत गावरानी चणे आणि तुरी चे, चाकवत भाजी घातलेले, वडे.. Varsha Ingole Bele -
हिरवे मूग चणे टिक्की (hirve moong chana tikki recipe in marathi)
#kdr# कडधान्य_रेसिपी#हिरवेमूग_चणे_टिक्की...😋 वरणभात,आमटीभात,पोळीभाजी, चटण्या,कोशिंबीरी एवढेच कडधान्यांच्या उसळी,आणि कडधान्यांपासून बनणारे पदार्थांचे आपल्या रोजच्या आहारात तितकेच महत्त्व आहे..किंबहुना प्रोटीन्स, फायबर्स,मोड आणले तर Vit.C यांची प्रमुख स्त्रोत आहेत ही कडधान्ये..त्यामुळे वेगवेगळ्या variations च्या रुपात ही कडधान्ये आपल्या रोजच्या आहारात वापरणे must च...चला तर मग चमचमीत चटपटीत टिक्की पाहू या... Bhagyashree Lele -
सात्विक पुलाव (satvik pulav recipe in marathi)
#mfrवीणा कांदलासून विरहित खूप छान पुलाव राइस .सोबत साजूक तूप. वा क्या बात है.:-) Anjita Mahajan -
दोडक्याच्या शिरांची चटणी (dhodkyachya shiranchi chutney recipe in marathi)
# Seasonal_Vegetables.. पावसाळ्यात मिळणारी दोडक्याची भाजी करण्यापूर्वी दोडक्याच्या शिरा किसणीवर किसून घेऊन त्याची खमंगचटणी करणे हे माझ्यासाठी mandetory आहे...आणि ते मी करतेच..😀..चला तर मग चटणीचा अजून एक खमंग प्रकार पाहू या.. Bhagyashree Lele -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vada recipe in marathi)
#cpm5#Week5#मिक्स_डाळीचे_वडे...😋😋 दक्षिण भारतातील इडली ,डोसा यांच्याबरोबरचा breakfast,snacks साठी अत्यंत लोकप्रिय पदार्थ म्हणजे डाळवडा..हॉटेल्समध्ये मेन्यूकार्डवरचा हा हमखास पदार्थ,त्याचबरोबर चमचमीत डाळवडा हे Street food ही आहे..चणाडाळीपासून हा डाळवडा करतात..पण चणाडाळीबरोबरच तूरडाळ,मूगडाळ घालून पौष्टिक डाळवडा करतात...सर्वांच्याच आवडीचं हे fried food..❤️बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना गरमागरम डाळवडा चटणी,हिरव्या मिरचीबरोबर खाणं केवळ अवर्णनीय😍😍...धो धो पावसात काहीतरी चमचमीत खायची इच्छा हे मिश्र डाळीचे वडे नक्कीच पूर्ण करतात..चला तर मग ही इच्छापूर्तीची रेसिपी पाहू या..😍😋 Bhagyashree Lele -
मसाला टोस्ट सँडविच (masala toast sandwich recipe in marathi)
#KS8 #मसाला टोस्ट सँडविच, कधीही कुठेही मिळणारे.. कोणत्याही वेळी खाल्ले जाणारे, स्ट्रीट फूड.. Varsha Ingole Bele -
स्ट्रीट स्टाईल कच्ची दाबेली (kutchi dabeli recipe in marathi)
स्ट्रीट फूड म्हटलं की समोर विविध पदार्थांची लिस्ट समोर येते त्यातील एक माझा फेव्हरेट पदार्थ म्हणजे दाबेली होय. आंबट, तिखट गोड अश्या विविध स्वादानी परिपूर्ण.मी मुंबई मधील भुलेश्वर ला पहिली दाबेली खाल्ली होती. त्याची चव जिभेवर तरंगत होती. खूप दिवस विचार करत होते दाबेली आपण घरी केली तर. म्हणून आज मी दाबेली ची रेसिपी करणार आहे.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#Trending_recipe कोबी..पत्ताकोबी..जगभरातील किचन मधला हुकमाचा एक्का...या भाजीचे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले variations आपल्याला बघायला मिळतात...एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतात ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते..अर्थातच त्यामुळे आपण या एकाच भाजीच्या विविध स्वाद,विविध चवी चाखू शकतो..त्यातीलच चणाडाळ घालून केलेली कोबीची भाजी माझी अतिशय आवडीची..चला तर मग या सोप्या,झटपट,बिना कांदालसणाच्या पण अतिशय खमंग अशा कोबीच्या भाजीच्या रेसिपीकडे..😋😋 Bhagyashree Lele -
झणझणीत मसाला ढेमसे (विदर्भ स्टाईल) (Masala Dhemse Bhaji Recipe In Marathi)
#BKRआमच्या विदर्भात मस्त झणझणीत तर्री वाल्या भाज्यांची क्रेझच आहे,सगळ्यांनाच या मस्त झणझणीत भाज्या आवडतात,,,त्यातल्या त्यात तर सिझनल ढेमसाची झणझणीत भाजी म्हणजे क्या बात.......चला तर पाहुया याची रेसिपी.... Supriya Thengadi -
चणे,चक्री कोहळा पकोडे (chane kohala pakoda recipe in marathi)
#GA4 #week3गावरान काळे चणे चवीला जेवढे छान तेवढेच आरोग्यपुर्ण ,.सोबतीला चक्री कोहळं (ईकडे विदर्भात हे नाव आहे ) असलं तर भन्नाट संयोग आणि मोहन न वापरता कुरकुरीत, खुसखुशीत पकोडे , क्षणातच संपणार .. प्रयोग करून पहावेत नवे .. गोल्डन ऍप्रन 4मधील पकोडा हा कीवर्ड उचलला आहे. Bhaik Anjali -
टँगी मसाला चणे (परभणी,सेलू स्पेशल) (tangy masala chane recipe in marathi)
#KS5काळे चणे अतिशय पौष्टीक असतात,म्हणुन मुलांसाठी हि अशी खास रेसिपी केली की मुले पटकन फस्त करतात.हि मसाला चण्याची रेसिपी सेलू,परभणी येथील आहे.तीथे सगळीकडे हे मसाला चणे फार फेमस आहे.तेथील स्ट्रीट फुड च म्हणा ना...प्रवासी येथे खास चणे खाण्यासाठी थांबतात.तर अशी ही फेमस चणा मसाला रेसिपी.....करुन बघा तुम्ही पण...... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या