कारले कांदा कुरकुरे चिवडा:औषधी (Karle Kanda Chivda Recipe In Marathi)

#VSM:मी कारले सुकवणी,कांदा सुकवणी आणि लसूण सुकवणी केली आहे ती रेसिपी पोस्ट केले आहे, आणि आणखीन पण आपण पाले भाज्या,प्पापड ,सांडगे वगेरे सुकवून वर्ष भर साठवून उपयोग करू शकतो. मी हा औषधी कारले चिवडा बनविला आहे तो वरण भात सोबत आमटी भात सोबत खिचडी सोबत तोंडी लाऊन खाऊ शकतो डायबिटीस कंट्रोल साठी अती उत्तम आहे.असा चिवडा बनवून प्रवासात पण घेऊन गेले तर हरकत नाही कारण फार टेस्टी लागतो.
कारले कांदा कुरकुरे चिवडा:औषधी (Karle Kanda Chivda Recipe In Marathi)
#VSM:मी कारले सुकवणी,कांदा सुकवणी आणि लसूण सुकवणी केली आहे ती रेसिपी पोस्ट केले आहे, आणि आणखीन पण आपण पाले भाज्या,प्पापड ,सांडगे वगेरे सुकवून वर्ष भर साठवून उपयोग करू शकतो. मी हा औषधी कारले चिवडा बनविला आहे तो वरण भात सोबत आमटी भात सोबत खिचडी सोबत तोंडी लाऊन खाऊ शकतो डायबिटीस कंट्रोल साठी अती उत्तम आहे.असा चिवडा बनवून प्रवासात पण घेऊन गेले तर हरकत नाही कारण फार टेस्टी लागतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तेल गरम करावे आणि नंतर मंद आचेवर कारले कांदा चीपस तळून घ्यावेत, आणि नंतर काजू, शेंगदाणे तळून घ्यावेत
- 2
आता फोडणी करिता पसरट टोपात त्यातल गरम तेल दोन चमचे घेऊन तेल गरम करावे नंतर प्रथम राई फोडणीला घालून तडतडली की त्यात कडीपत्ता लालमिरच्या घालून छान परतून घ्यावे नंतर त्यात तळून ठेवलेले कारले, काजू, शेंगदाणे घालावे आणि नंतर त्यात सगळे मसाले घालून हलवून घ्यावे अगदी शेवटी मीठ, लसूण पावडर, कांदे घालून हलवून घ्यावे (कांदे चिपस जास्त हलवू नका कारण ते फार हलके अस्तात) टेस्टी चीवडा तयार आहे. एअर टाईट का चेची बरणी त भरून ठेवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कारले सूकवणी (Dry Bitter Gourd Recipe In Marathi)
#VSM: आता उन्हाळा आला की बटाटा व्हेफर, किस ,आवळा, वडी वगेरे उन्हात आपण सुकवून त्याचा साठा करून ठेवत असतो त्याच प्रमाणे कारले ही सुकवून ठेवावे. आमच्या घरात अशी सुकविलेली कारली चिप्स तेलात तळून मीठ आणि मिरची लाऊन खिचडी सोबत तोंडी लाऊन खातो, औषधी अशी कारली चिप्स बारीक कुटून तो पावडर डायबिटीस कंट्रोल करण्या साठी उपयोगी आहे. (Dr. किंव्हा वैद्य यांना विचारून घ्यावे) Varsha S M -
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande -
फ्राय कारले (fry karle recipe in marathi)
#GA4#week4कारले म्हटले की सगळ्यां लहान मुलांना टेन्शन येतं की कारले ,,ही भाजी लहान मुलांना आवडत नाही टेस्टी आणि झटपट होईल अशी ही तयार करणार आहे आणि लहान मुलांना नक्की आवडेल. Gital Haria -
चमचमीत मसालेदार कारले (chamchamit masale daar karle recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर "चमचमीत कारले भाजी" लंच प्लॅनर मधील रेसिपीज माझ्या रविवारी च बनवुन झाल्या.पण आज कारल्याची भाजी बनवली आहे आणि सोमवारी कारले आणि पिठले भाकरी हे मेनू होते... म्हणुन ही रेसिपी पण टाकली.. लता धानापुने -
कुरकुरीत कारले (Crispy Karle Recipe In Marathi)
#भाजी कुरकुरीत कारले साईड डीश म्हणून खातात. कारले अतिशय पौष्टिक असते आठवड्यातून दोन तीनवेळा ते खावे मग अश्या प्रकारे करून खाल्यास ते कडू कमी लागते. Shama Mangale -
कारले भाजी (karle bhaji recipe in marathi)
कारले म्हटले तर कडु असतात पण मधुमेही करिता तसेच आयुर्वेदिक दृष्टया गुणकारि आहेत Prabha Shambharkar -
नवलकोल टोमॅटो कांदा सलाड (Navalkol Tomato Kanda Salad Recipe In Marathi)
#VSM: नवलकोल महंजे गाठ कोबी पण महण्यात त्यात विटामिंस मिनेरेलस,kaarbohidred, ते शक्ती वर्धक आहे entiooxident ,enticancer आणि वजन कमी करण्यासाठी नवलकोल खाणे अती उत्तम आहे. टोमॅटो आणि कांदा खाणे ते पण आपल्या शरीराला आवश्यक आहे महनुन मी त्याचे कोशिंबीर बनविले आहे. Varsha S M -
आवळा सरबत (awla sharbat recipe in marathi)
#jdrआवळा हे फळ व्हिटॅमिन C आणि iron त्यात भरपूर प्रमाणात आहे. आणी रोग प्रतकारशक्ती पण त्यात जास्त प्रमाणत आहे. खास करून आता कोरोना च्य्या काळात तेची जास्तच जास्तच गरज आहे. महणून आवळा सरबत किवहा त्यातून बनवले ले कोणते हि घटक घेणे गरजेचे आहे. फ्ट Varsha S M -
चना डाळ कारले रेसिपी (chana dal karle recipe in marathi)
कारले हे चना डाळ सोबत केले तर बिल्कुलही कडु होत नाही आणि भाजी पण छान होते Prabha Shambharkar -
नाशिक फेमस कोंडाजी चिवडा (Kondaji chivda recipe in marathi)
#KS2चिवडा कोणता पण म्हणा आपल्याला नेहमी आवडतोच . स्पेशली माझा खूपच फेवरेट चिवडा आहे मला खूपच आवडतो...😊😊 Gital Haria -
ग्रेव्ही वाले भरली कारली / स्टफ कारले (gravy karle recipe in marathi)
#GA4 #week4 #ग्रेव्हि कीवर्ड ...#भरली_कारली ...#स्टफ_कारले ...कारले हा भाजी प्रकार कडवट असतो त्यामूळे बर्याच झणांना आवडत नाही ....आणी ज्यांना कारले आवडतात त्यांना ते खूप आवडतात कारण त्याची जी एक विशीष्ट चव असते तीच महत्वाची असते ...ज्यांना कारले खायची असतात पण आवडत नाहीत ते त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात ...तूपात घोळू की साखरेत घोळू असं होत असत त्यांना ....पण खूप प्रयत्न करूनही कारले कडूतर थोडे लागणारच ...कडूपणा फक्त थोडा कमी करता येईल ईतकच ...तर मी आज बनवलेली ग्रेव्ही वाली स्टफ कारले नूसती ग्रेव्ही कडू नाही लागणार पण कारले थोडे कडू लागणारच ...कारण ते कारले आहेत आणी थोडे कडू असणारच तरच भाजी छान लागणार ... Varsha Deshpande -
तळलेला पोह्याचा चिवडा (Talelya Pohyancha Chivda Recipe In Marathi)
#DDR#हा चिवडा मला दरवर्षीच करावा लागतो कारण घरात सगळ्यांच माझ्या हातचा चिवडा आवडतो .तेलकटही लागत नाही.माझ्या वडिलांना ही हा चिवडा खुप आवडायचा. Hema Wane -
"कारले भरलेले कारले" (bharlele karle recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लचं_प्लॅनर_सोमवार#कारले" कारले भरलेले कारले "कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल.. Shital Siddhesh Raut -
ज्वारीच्या लाह्या चां चिवडा (Jowarichya lahyacha chivda recipe in marathi)
#VSM #ज्वारीच्या लाह्या चां चिवडा , हा चिवडा खायला फार हलका आणि चवीष्ट लागतो. आणि बनवायला झटपट, सोप्पा आहे. Varsha S M -
हल्दीराम स्टाईल चटपटीत मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#दिवाळीफराळमक्याचा चिवडा आपण नेहमी बनवतो , त्यापेक्षा हा चिवडा थोडा वेगळा आणि एकदम हल्दीराम स्टाईल ....😋😋माझी मुलं तर म्हणतात ,एकदम दुकानात मिळतो तसाच झालायं..😊😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मुरमुरे चिवडा (murmura chivada recipe in marathi)
मुरमुरे चिवडा ही झटपट होणारी स्नँक्स रेसिपी आहे. आधल्या मधल्या वेळेत किंवा चहा सोबत खाण्यासाठी परफेक्ट स्नँक्स आहे. Ranjana Balaji mali -
कारले चीप्स (karela chips recipe in marathi)
#लंच -सोमवार-कारले चीप्स सहज,झटपट होणारे आहे.कुरकुरीत तोंडी लावायला छान डीश आहे. Shital Patil -
क्रिस्पी कारले (crispy karla recipe in marathi)
कारले मुळातच माझ्या आवडते आहे ते कोणत्याही पद्धतीने बनवा मला आवडतातच .पण आज मुलांनी पण खावे म्हणून अशा पद्धतीने बनवले आणि मुलांनी आवडीने खाल्ले. Reshma Sachin Durgude -
झटपट भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)
#NVRकारले भाजी खाण्याचे फायदे :कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारले खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करल्यात असणाऱ्या अँटिऑक्सिडेंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते. कारले खाल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी ह Mrs. Snehal Rohidas Rawool -
ज्वारिच्या पिठाचा चिवडा (jwarichya pithacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#ज्वारीच्या पिठाचा चिवडानाविन्यपूर्ण पदार्थ बनवायला मला नेहमीच आवडते आज असाच पौष्टिक ज्वारीच्या पिठाचा चिवडा बनवला. Jyoti Chandratre -
मसाले कारले (masale karla recipe in marathi)
# trendingकारले कडू ते कडू पण या पद्धतीने ही भाजी करून बघा एकदम मस्त होते.:-) Anjita Mahajan -
कारल्याची भाजी (karle Bhaji Recipe In Marathi)
#PRRजेवणाचे ताट पान वाढताना आपल्याकडे भारतीय पद्धतीत पंचरसाचे महत्त्व आहे पंचरस म्हणजे आंबट, तिखट, गोड ,फिकट ,कडू अशा सगळ्या प्रकारचे पदार्थ चवीचे पदार्थ ताटात वाढले जातात.त्यातलाच कारल्याची भाजी हा एक प्रकार थोडा का होईना पण ताटात वाढण्यासाठी तयार केला जातो.कारले मला खूप आवडतात आजी खूप छान कारले करायचे आज आजीला जाऊन 9 महिने झाले पण तिची आठवण खूप येते तिच्या हातचे सगळेच पदार्थ खूप छान लागायचे कारल्याची भाजी तिची इतकी प्रसिद्ध होती येणाऱ्या प्रत्येक लोक तिच्या हाती कारल्याची मागून खायचे. विशेष म्हणजे तिची भाजी कधीच कडू लागली नाही खूपच चविष्ट अशी भाजी ती तयार करायचीमाझी आजी नेहमीच माझ्या आठवणीत राहील तिने तयार केलेल्या तिच्या पदार्थांमुळे तिच्यामुळे मी भरपूर काही शिकले म्हणून ती कधीच माझ्या मनातून जाणार नाही.ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केली आहे. Chetana Bhojak -
लक्ष्मीनारायण चिवडा (laxminarayan chivda recipe in marathi)
#dfr .. चिवडा म्हटला की वेगवेगळ्या चवीचे चिवडे आठवतात. त्यातीलच, एक, मला आवडणारा, पुण्याचा, लक्ष्मीनारायण चिवडा... ऑफिसच्या कामानिमित्ताने, पुण्याला गेल्यानंतर, हमखास, हा चिवडा आणल्या जातो. म्हणून, या वेळी दिवाळीच्या निमित्त, लक्ष्मीनारायण चिवडा बनविण्याचा प्रयत्न केला आहे... छान झालाय चिवडा... Varsha Ingole Bele -
पौष्टिक ड्रायफ्रूट ओट्स चिवडा (paustik dryfruits oats chivda recipe in marathi)
#cookpadturns4 #cook_with_dryfruitsसध्याच्या काळात हेल्थ आणि सोबत इम्युनिटी पण तितकीच गरजेची...तेव्हा टेस्टी आणि सोबत पौष्टिक अशी ही रेसिपी नक्की करून बघा Shital Siddhesh Raut -
पात्तळ पोह्याचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#dfr दिवाळी चां फराळ बनवताना करंजी ,चकली,शंकरपाळी आणि चीवडा तर अस्तोज, मी आज पात्तळ पोह्याचा चिवडा बनवून दाखवते. चला म बनवायला सुरुवात करते. Varsha S M -
चुरमुरे / मुरमुरे चिवडा (churmure chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चुरमुरे#मुरमुरेझटपट होणारा असा हा चिवडा आहे, या चिवड्याचा भेळ करायला किंवा भेलबत्ता करता येतो. Sampada Shrungarpure -
पाणी पुरी चिवडा (pani poori chivda recipe in marathi)
#पाणीपुरी चिवडानाव जरा अचंबित करणारे आहे. पण घरी केलेला पाणी पुरी मसाला वापरून चिवडा बनवला . अप्रतिम पाणी पुरी फ्लेवर आला तेव्हा कसा झाला हे सांगा धन्यवाद. Jyoti Chandratre -
मटकी-कारले रस्सा (matki karle rassa recipe in marathi)
#cf-करीचे प्रकार वेगवेगळे करत असतो, पण काही तरी वेगळं करण्याची गंमत काही औरच ! !आंबट गोड चवीची रस्सा भाजी पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व्ह करू शकतो. Shital Patil -
चटपटीत कारले(मॅगी मॅजिक मसाला) (karla recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabकारले मला खूप आवडते पण तेच कारलेआपण जर मॅगी मसाला वापरून केलं तर चवीला छान लागते.मुल पण आवडीने खातात, चटपटीत चव छान लागते.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले पौष्टिक आसते पण कडू आसल्याने कोणला जास्ती आवडत नाही. पण या पद्धतीने केलेले कारले बिलकुल कडू नाही लागत. मीठ लावून ठेवायची गरज नाही. लगेच करू शकतो ,झटपट होते. Ranjana Balaji mali
More Recipes
टिप्पण्या (3)