ग्रेव्ही वाले भरली कारली / स्टफ कारले (gravy karle recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#GA4 #week4 #ग्रेव्हि कीवर्ड ...#भरली_कारली ...#स्टफ_कारले ...कारले हा भाजी प्रकार कडवट असतो त्यामूळे बर्याच झणांना आवडत नाही ....आणी ज्यांना कारले आवडतात त्यांना ते खूप आवडतात कारण त्याची जी एक विशीष्ट चव असते तीच महत्वाची असते ...ज्यांना कारले खायची असतात पण आवडत नाहीत ते त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात ...तूपात घोळू की साखरेत घोळू असं होत असत त्यांना ....पण खूप प्रयत्न करूनही कारले कडूतर थोडे लागणारच ...कडूपणा फक्त थोडा कमी करता येईल ईतकच ...तर मी आज बनवलेली ग्रेव्ही वाली स्टफ कारले नूसती ग्रेव्ही कडू नाही लागणार पण कारले थोडे कडू लागणारच ...कारण ते कारले आहेत आणी थोडे कडू असणारच तरच भाजी छान लागणार ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-मींट
3-झणान साठी
  1. 7-8छोटी कारले
  2. स्टफींग मसाला
  3. 1कांदे मीडीयम साईज
  4. 2 टीस्पूनशेंगदाणे कूट
  5. 1सूकी लाल मीर्ची
  6. 50 ग्रॅमसूक खोबरा कीस
  7. 5लसून पाकळ्या
  8. 1/2 इंचअद्रक
  9. 1 टेबलस्पूनधणे
  10. 1 टीस्पूनजीर
  11. 1 टीस्पूनतीखट
  12. 1 टीस्पूनगरम मसाला
  13. 1/2 टीस्पूनमीठ
  14. 2 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली
  15. ग्रव्ही साठी
  16. 3-4 टेबलस्पूनतेल
  17. 1कांदा बारीक चीरलेला
  18. 2छोटे टमाटे चाँफरमधे बारीक केलेले
  19. 1/2 टीस्पूनहींग
  20. 1 टीस्पूनमोहरी
  21. 1तेज पान
  22. 1 1/2 टीस्पूनतीखट
  23. 1 टीस्पूनहळद
  24. 1 टीस्पूनगोडा मसाला

कुकिंग सूचना

40-मींट
  1. 1

    प्रथम कारले धूवून मधे चीरा देऊन त्यातील बिया काढून टाकणे..नी सगळ्या कारल्यांना मीठ चोळून 10 मीट झाकून ठेवणे....आणी बाकी तयारी करणे...

  2. 2

    आता 1 कांदा जाड चीरून फोडी करणे आणी गँसवर कढईत 1 टीस्पून तेल टाकून लालसर परतणे....नंतर त्यातच खोबरा कीस टाकून परतणे...त्यातच लसून अद्रक टाकणे नी परतणे....

  3. 3

    नंतर थंड करून घेणे त्याच कढईत धणे लालमीर्ची परतणे ते सगळ मीकरच्या पाँटमधे टाकणे नी बारीक पाणी न टाकता फीरवणे मीठ टाकणे..... त्यातील 2 टेबलस्पून मीश्रण काढून घेणे....नी त्यात थोडे पाणी टाकून बाकी राहीलेल्याची पेस्ट बनवणे...

  4. 4

    आता काढलेल्या मीश्रणात शेंगदाणे कूट,तीखट,गरम मसाला, कोथिंबीर टाकणे नी मीक्स करणे....आता मीठ लावलेले कारले पाण्याने स्वच्छ धूवून पूसून घेणे...

  5. 5

    नी त्यात तयार मसाला स्टफ करणे...(या स्टेज ला कारली वाफवून ग्रेव्हीत सोडू शकतो) पण मी एका कढईत 2 टेबलस्पून तेल टाकून त्यात स्टफ कारले टाकून 1 मींट परतून झाकण ठेवून 5 मींट लो फ्लेम वर वाफवले नी ग्रेव्ही करून त्यातच ते शीजवले की त्या ग्रेव्हीला पण कारल्याची चव यावि म्हणून....तर आता ग्रेव्ही साठी गँसवर कढईत तेल टाकणे त्यात मोहरी फूटली की हिंग,तेज पान, 1 बारीक चीरलेला कांदा टाकणे..परतणे नंतर टमाटे टाकणे नी परतणे 2 मींट....

  6. 6

    आता त्यात तयार वाटण पेस्ट टाकणे ऊरलेल स्टफींग असेल ते टाकणे नी परतणे 2 मींट...नी त्यात बाकी मसाले टाकणे...थोढ मीठ टेस्ट नूसार (कींचीत साखर...त्याने जरा ऊग्रपणा कमी येतो...आणी सगळ्या चव मीळून येतात..)आता त्यात मसाला पाटमधले पाणी टाकणे नी ऊकळू देणे...

  7. 7

    नंतर त्यात स्टफ कारले टाकणे नी लो ते मीडीयम आचेवर कारले नरम होई पर्यंत झाकण ठेवून शीजवणे...मधे एक दोनदा हलकेच परतणे...ग्रेव्ही पातळ जशी हवि तशी ठेवणे....(खूप पातळ नसावि)...

  8. 8

    भरली कारली...स्टफ कारले तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes