चमचमीत मसालेदार कारले (chamchamit masale daar karle recipe in marathi)

लता धानापुने @lata22
चमचमीत मसालेदार कारले (chamchamit masale daar karle recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कारले स्वच्छ धुवून कापून घ्यावे..व एका भांड्यात पाणी, मीठ घालून त्यात कापलेली कारल्याच्या फोडी घालाव्यात.. आणि दहा मिनिटे असेच ठेवावे... कारल्याचा कडुपणा निघून जातो... भाजी लवकर बनवायची असेल तर पाच मिनिटे मीठाच्या पाण्यात ठेवले तरी चालेल
- 2
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग सोललेल्या लसणाचे बारीक तुकडे,मसाले घालावे आणि मग मीठाच्या पाण्यात ठेवलेले कारल्याच्या फोडी घालाव्यात व पाच मिनिटे परतून घ्यावे
- 3
दोन कप पाणी घालून ते झाकण न ठेवता दहा मिनिटे शिजू द्यावे...
- 4
पुर्ण पाणी आटवून घ्यावे.. सुके झाले की भाकरी, चपाती सोबत सर्व्ह करावे... अजिबात कडु होत नाही... मस्त मसालेदार कारल्याची भाजी तयार होते..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande -
"कारले भरलेले कारले" (bharlele karle recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लचं_प्लॅनर_सोमवार#कारले" कारले भरलेले कारले "कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल.. Shital Siddhesh Raut -
भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)
#KGRभाज्या किंवा करी रेसिपी यासाठी मी कारल्याची भरलेले कारले भाजी केली आहे. Sujata Gengaje -
भरले कारले (bharle karle recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये कारल्याची भाजी बनवली आहे.कारले हे पचनशक्ती वाढवण्यासाठी, हृदय रोग, मधूमेह, मुतखडा, त्वचारोग यासाठी गुणकारी असते. Shama Mangale -
पिठलं -भाकरी रेसिपी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच-2- आज मी येथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील पिठलं भाकरी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
चना डाळ कारले रेसिपी (chana dal karle recipe in marathi)
कारले हे चना डाळ सोबत केले तर बिल्कुलही कडु होत नाही आणि भाजी पण छान होते Prabha Shambharkar -
चमचमीत शेवभाजी (chamchamit sev bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#शुक्रवार_शेवभाजी दिवाळीनंतर ही रेसिपी दोन तीन वेळा होतेच.. आणि तसंही महिन्यातुन एकदा असतेच..आज लंच प्लॅनर ची शेवटची रेसिपी राहिली होती ती पुर्ण केली.. लता धानापुने -
फ्राय कारले (fry karle recipe in marathi)
#GA4#week4कारले म्हटले की सगळ्यां लहान मुलांना टेन्शन येतं की कारले ,,ही भाजी लहान मुलांना आवडत नाही टेस्टी आणि झटपट होईल अशी ही तयार करणार आहे आणि लहान मुलांना नक्की आवडेल. Gital Haria -
महाराष्ट्रीयन चमचमीत मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#लंच# शुक्रवार - मसालेभातसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील पाचवी रेसिपी.मसाले भाताशिवाय पंगतीचे जेवण अपूर्णच असतं. गोडा मसाला, साजूक तूप , ओलं खोबरं ,मठ्ठा,जिलबी याचं अप्रतिम आणि चमचमीत combination म्हणजे मसाले भात...😋😋त्यातही भर म्हणून तूपात तळलेले काजूगर म्हणजे नखशिखांत नटलेलया सौंदर्यवंतीच्या भाळावरील चंद्रकोरच जणू!!😊चला तर,पाहूयात चमचमीत मसालेभाताची रेसिपी. Deepti Padiyar -
कारल्याची भाजी, भाकरी (karlyachi bhaji bhakri recipe in marathi)
#लंच#कारले#कारल्याचीभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर खूपच छान साप्ताहिकी लंच प्लॅन चॅलेंज सुरू आहे सगळ्यांना आवडेल असं मेनू दिलेले आहे. प्रत्येक घरात आपल्याला हे मेनु बघायला मिळतात. कूकपॅड लंच प्लॅन मुळे आपल्याला अजून आवर्जून करायला उत्साह येतो. आज मी कारल्याची भाजी भाकरी बनवली आहे. कारल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग केली जाते व बनवण्याची पद्धतही वेगवेगळी सगळ्यांची असते. परंतु बऱ्याच लोकांच्या आवडीची नसते ही भाजी पण बनवण्याची पद्धत आणि टेस्ट चांगला असला तर सगळ्यांना ही भाजी आवडेल. मी लांब कट करून बनवते कारल्याची भाजी जेणेकरून प्रत्येक घासात एक तुकडा खाल्ला जाईल म्हणून या पद्धतीने कट करून बनवते. Chetana Bhojak -
पालक भाजी रेसिपी (palak bhaji recipe in marathi)
#लंच-3-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी पालक भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
पनीर भाजी रेसिपी (paneer bhaji recipe in marathi)
#लंच-7-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील पनीरची भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
कुरकुरीत कारले (Crispy Karle Recipe In Marathi)
#भाजी कुरकुरीत कारले साईड डीश म्हणून खातात. कारले अतिशय पौष्टिक असते आठवड्यातून दोन तीनवेळा ते खावे मग अश्या प्रकारे करून खाल्यास ते कडू कमी लागते. Shama Mangale -
डाळ खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)
#लंच-1-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी डाळ खिचडी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
दाल तडका रेसिपी (daal tadka recipe in marathi)
#लंच-5-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील दाल तडका रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
"चमचमीत फिश करी" (fish curry recipe in marathi)
#डिनर#रविवार_फिश_करी#डिनर प्लॅनर मधील माझी पाचवी रेसिपी " चमचमीत फिश करी" फिश करी म्हटलं की आमचं ठरलेलं असतं प्राॅन्स ...कारण दुसऱ्या कोणत्याही फिश ची खरी नाही आवडत आमच्या कडे.. आम्ही फिश खातो ,पण ठराविक च... त्यामुळे करी फक्त प्राॅन्सचीच.. चला तर माझी रेसिपी कशी आहे ते बघुया.. लता धानापुने -
कारले भाजी (karle bhaji recipe in marathi)
कारले म्हटले तर कडु असतात पण मधुमेही करिता तसेच आयुर्वेदिक दृष्टया गुणकारि आहेत Prabha Shambharkar -
भेंडी मसाला रेसिपी (bhendi masala recipe in marathi)
#लंच-6-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील भेंडी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
शाही कारले रेसिपी (shahi karle recipe in marathi)
#लंच #सोमवार #कधीतरी कुठेतरी साधारण अशी कारल्याची भाजी खाल्ली होती मग त्यात थोडा बदल करून मी करते ही भाजी माझ्या मुलाला आवडली म्हणजे मी धन्य झाले. Hema Wane -
मसाला भात रेसिपी (masala bhaat recipe in marathi)
#लंच-4- आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील मसालेभात ची रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
मसाले कारले (masale karla recipe in marathi)
# trendingकारले कडू ते कडू पण या पद्धतीने ही भाजी करून बघा एकदम मस्त होते.:-) Anjita Mahajan -
-
क्रिस्पी कारले (crispy karla recipe in marathi)
कारले मुळातच माझ्या आवडते आहे ते कोणत्याही पद्धतीने बनवा मला आवडतातच .पण आज मुलांनी पण खावे म्हणून अशा पद्धतीने बनवले आणि मुलांनी आवडीने खाल्ले. Reshma Sachin Durgude -
कारले (karle recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक_लंच_प्लँंनरकारल्याचा वेल लाव गं सुने...मग जा आपुल्या माहेरा"...हे भोंडल्याचं गाणं ऐकत ऐकतच लहानाची मोठी झाले.माहेरी जायला केवढी ती प्रतिक्षा!!बी पेरण्यापासून ते कारल्याची भाजी करून खाईपर्यंत बिचाऱ्या बाईची काही सासरहून सुटका होत नाही.म्हणूनच "अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारंतं"...हे म्हणल्याशिवाय रहावत नाही.जणू सासर म्हणजे सगळा कडवटपणा.....!!कारलं म्हणलं की ही भाजी फारशी आवडत नाही, पण कारल्यालाही बघा किती पूर्वापार परंपरा आहेत.आपल्याकडे लग्नातही वरमाईला कारल्याचा चांदीचा वेल द्यायची पद्धत आहे.पूर्वी मुलाच्या आईने कारल्याच्या वेलाखालून जायचे नाही असे म्हणत असत.ते एक व्रतच असे. तरी या मागचं शास्त्र मला कळलेलं नाही.असो.कडु चवही महत्वाचीच!शरिरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते..आमच्या आईची आपली कारल्याची भाजी करायची पद्धत म्हणजे एकतर काचऱ्या परतून,किंवा चिंचगुळाची किंवा मग कारल्याचे पंचामृत तरी.भरल्या कारल्याची भाजी प्रथम पाहिली ती माझ्या आतेसासूबाईंना करताना.त्या खानदेशी पद्धतीचा झणझणीत स्वयंपाक करत.त्या आमच्य कडे धुळ्याहून आल्या की माझ्या सासऱ्यांना त्यांच्या हातची ही भाजी लागायचीच.जरा नाविन्यपूर्ण वाटली आणि खाल्ल्यावर आवडूही लागली.तशीच भाजी आजच्या लंच प्लँनरसाठी Sushama Y. Kulkarni -
स्वादिष्ट आलू पालक (aloo palak recipe in marathi)
#लंच#शनिवार- पालक भाजीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील सहावी रेसिपी.हि भाजी खूप झटपट आणि स्वादिष्ट बनते.घाईगडबडीच्या वेळेस भाजीसाठी एक उत्तम पर्याय. Deepti Padiyar -
झणझणीत शेव भाजी(खानदेश special) (zhanzhanit shev bhaji recipe in marathi)
#लंच#शेवभाजी#4साप्ताहीक लंच प्लॅनर मधील चौथी रेसिपी मस्त शेव भाजी.... झणझणीत,चमचमीत , खान्देशी स्टाईल...... Supriya Thengadi -
चमचमित डाळ करेला (dal karle recipe in marathi)
#रेसिपीबुकएक नावडती भाजी आवडती करण्या साठी मी नेहमी च प्रयत्नशील असते. कारले म्हणले की घरातील मला म्हण आठवते, कडू कारले कितीही तुपात तळले नी साखरेत घोळले तरी कडू ते कडू च 🤔 म्हणून मी वेगळी व सर्वांना आवडणारी एका वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी करते. आणि सगळी भाजी सम्पुन जाते. Shubhangi Ghalsasi -
ग्रेव्ही वाले भरली कारली / स्टफ कारले (gravy karle recipe in marathi)
#GA4 #week4 #ग्रेव्हि कीवर्ड ...#भरली_कारली ...#स्टफ_कारले ...कारले हा भाजी प्रकार कडवट असतो त्यामूळे बर्याच झणांना आवडत नाही ....आणी ज्यांना कारले आवडतात त्यांना ते खूप आवडतात कारण त्याची जी एक विशीष्ट चव असते तीच महत्वाची असते ...ज्यांना कारले खायची असतात पण आवडत नाहीत ते त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात ...तूपात घोळू की साखरेत घोळू असं होत असत त्यांना ....पण खूप प्रयत्न करूनही कारले कडूतर थोडे लागणारच ...कडूपणा फक्त थोडा कमी करता येईल ईतकच ...तर मी आज बनवलेली ग्रेव्ही वाली स्टफ कारले नूसती ग्रेव्ही कडू नाही लागणार पण कारले थोडे कडू लागणारच ...कारण ते कारले आहेत आणी थोडे कडू असणारच तरच भाजी छान लागणार ... Varsha Deshpande -
शेव भाजी (shev bhaji recipe in marathi)
#लंच#शुक्रवार शेवभाजी#साप्ताहिक लंच प्लॅनर पाचवी रेसिपीरविवारी कधीतरी हे आवडीने होतच थोडं वेगळं व टेस्टी. Charusheela Prabhu -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14361726
टिप्पण्या