मेंथीआंबा (Methiamba recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
मेंथीआंबा (Methiamba recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कच्चे आंबे स्वच्छ पाण्याने धुऊन सालं काढून काप करून घेतले.
- 2
नंतर तिखट मीठ हळद धने पूड जीरे मोहरी हिंग मीठ,गुळ काढून बारीक करून घेतले.
- 3
एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग घालून फोडणी करून त्यात आंब्याचे काप घालून तिखट मीठ हळद घालून परतून थोडावेळ झाकून ठेवले.
- 4
नंतर त्यात गुळ, थोडं पाणी घालून उकवुन घेतले नंतर त्यात सांबार घालून मेंथीआंबा तयार झाला.
- 5
मेथी आंबा तयार झाल्यावर डिश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेंथीआंबा (Methiamba recipe in marathi)
#MWK#माझा Weekend किचन रेसिपी चॅलेंज#उन्हाळयात आंबा असतो आता प्रथमच आंबा मला मिळाला आज मला मेंथीआंबा करायचा बेत केला😋😋😋#मेंथीआंबा 🤤🤤🤤 Madhuri Watekar -
आंब्याचा तक्कु (Ambyacha takku recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेंजउन्हाळ्यात भरपूर प्रमाणात आंबे निघतात तर रोजच्या जेवणात चटपटीत चवदार असालाच हवं म्हणून मी आज आंब्याचे तक्कु बनविले.😋😋😋#आंब्याचा तक्कु🤤🤤🤤🍑🍑🍑 Madhuri Watekar -
कच्च्या कैरीचे गोड लोणचे (Kairiche God Lonche Recipe In Marathi)
उन्हाळ्यात जेवणात आंबट गोड लोणचे, पन्हे कैरीचा तक्कु पाहिजे असतेबाय बाय समर रेसिपीज चॅलेज 🤤🤤#BBSकैरी 🤤🤤🤤🤤🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
आंब्याची चटपटीत चटणी 🤪🤪🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
उन्हाळ्यात चटपटीत चटणी सोबत असलाच पाहिजे आंब्याची चटपटीत चटणी, आंब्याची कढी ,आंब्याचा मेथी आंबा,आंब्याचा मुरंबा इ.विविध प्रकार.🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 Madhuri Watekar -
दुधी भोपळ्याची रिंग भजी (Dudhi Bhoplyachi Ring Bhajji Recipe In Marathi)
#BWRबाय-बाय विंटर रेसिपीसकाही जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही.अशा प्रकारे भजी करूनही तुम्ही खाऊ शकता. Sujata Gengaje -
-
मेंथीआंबा (Methamba Recipe In Marathi)
#MDR#माझ्या आईसाठी खास रेसिपीमदर डे निमित्त आईला आवडणारा मेनू करण्याचा बेत केला आहे 😋😋😋 Madhuri Watekar -
व्हेज सोया पुलाव (Veg Soya Pulao Recipe In Marathi)
#RJr#रात्रीच्या जेवणाचे रेसिपीज चॅलेंज 🤪🤪रात्रीच्या जेवणात हलकाफुलका आहार असावा खिचडी, पुलाव, 🤤🤤 Madhuri Watekar -
खमंग ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#ZCR#चटपटीत रेसिपी चॅलेंज 🤪🤪खंमग ढोकळा म्हटले मुलांना आवडीचा असाच सर्वच मंडळी आवडीने खातात 🤤 Madhuri Watekar -
काशी टमाटर चटणी (Kashi Tamater Chutney Recipe In Marathi)
#GR2#गावरान रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिवाळ्यात शेतात काशी टमाटर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात काशी टमाटर आळण, चटणी भाकरी सोबत काय भन्नाट लागते 🤤🤤🍅🍅🍅🍅 Madhuri Watekar -
-
मिक्स डाळीचा ढोकळा (Mix Dalicha Dhokla Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चना डाळ रेसिपी चॅलेज 😋😋चना डाळ वापरून बनवलेला ढोकळा 🤤🤤 Madhuri Watekar -
आवळ्याचे चटपटीत लोणचं (Aawalayache Lonche Recipe In Marathi)
#HV#हिवाळ्यातील स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪आवळा हा अतिशय पोष्टीक गुणकारी आहे Madhuri Watekar -
हिरव्या मुगाचे पालक वरण (Moong Palak Varan Recipe In Marathi)
#JLR#लंच रेसिपीज चॅलेंज 🤪🤪लंच वेगवेगळ्या पोष्टीक रेसिपी करून खायला कुणाला नाही आवडणार पालेभाज्या कडधान्य लंच मध्ये वेगळाच आनंद मिळतो 🤪🤪 Madhuri Watekar -
मिक्स व्हेज पुलाव (Mix Veg Pulao Recipe In Marathi)
#RDR# राईस /डाळ रेसिपी चॅलेंज 🤪🤪झटपट काही बनवण्याच्या बेत करण्याचा विचार केला व्हेज पुलाव,डाळीची तडका खिचडी करू शकतो 🤤 Madhuri Watekar -
मसाला भेंडी (Masala bhendi recipe in marathi)
#MBR#मसाला बाॅक्स स्पेशल रेसिपीज चॅलेज#झणझणीत मसाला भेंडी 🤤🤤 Madhuri Watekar -
क्रिस्पी पोटॅटो बाईट्स (Crispy Potato Bites Recipe In Marathi)
#बटाटा रेसिपी चॅलेंज 🤪🤪🥔🥔🥔🥔🥔#Feb #W4चटपटीत झटपट होणारी रेसिपी मुलांना आवडीने खातात 🤤🤤 Madhuri Watekar -
आंब्याची कढी (ambhyachi kadhi recipe in marathi)
#amr # उन्हाळा म्हटलं की जेवणात जर आंब्याची कढी असेल तर जेवणाची मजा वेगळीच.सध्या आंब्याचा मोसम आहे त्यामुळे हिरवी कच्ची आंबे मिळतात.जीभेची हौस पण पूर्ण होते. Dilip Bele -
कैरीचा मेथांबा(kericha methamba recipe in marathi)
आंब्यांचे शिजन सुरू झाले उन्हाळ्यात आंब्यापासून बननारी एक डीश नागपूर स्पेशल मेथीआंबा 😋 Madhuri Watekar -
मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
#NVR#मराठवाडी भाजी हिवाळ्यात बाजारात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात मेथीचे विविध प्रकारचे पदार्थ बनवुन मुलांना खायला आवडतं असतात मेथी अतिशय पोष्टीक मेथी पराठा, मेथी घोळाना,मेथी आमटी, मेथी बटाटा घालून भाजी 🤤🤤🤪🤪 Madhuri Watekar -
पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबार वडी (No Garlic, No onion) (Sambhar Vadi Recipe In Marathi)
#BWRबाय बाय विंटर रेसीपी#पुडाची वडी#कोथिंबीर वडी#सांबार वडी Sampada Shrungarpure -
दुधीचे वडे (Dudhiche Vade Recipe In Marathi)
#CookpadTurns6#बर्थडे स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪कुकपॅडच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी साठी चटपटीत मेनु 🤪🤪 Madhuri Watekar -
आंब्याची चटणी (Ambyachi chutney recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेज#आंब्याची चटणी 😋😋😋 Madhuri Watekar -
साखर आंबा (Sakhar Amba Recipe In Marathi)
#SSR#उन्हाळ्यातील खास रेसिपीज चॅलेज#साखर आंबा 😋😋🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi)
#WWK#हिवाळ्यात गरमागरम पिठलं भाकरी काय भन्नाट लागतो 🤪🤪🤪 Madhuri Watekar -
मुगाची उसळ (Mugachi Usal Recipe In Marathi)
#CCR#कुक विथ कुकर रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिरव्या मुगाची उसळ अतिशय पोष्टीक रेसिपी आहे मुगाची सलाद ,कच्चे मुग चाट मसाला, Madhuri Watekar -
-
पोपटीची भाजी (popatichi bhaji recipe in marathi)
#EB10 #Week10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week10#पोपटी 😋😋 Madhuri Watekar -
चटकमटक आंब्याच्या छुंदा (chatakmatak aambyacha chunda recipe in marathi)
# चटपटीत कैरीचा छुंदा..कैरीचे कुठलीही रेसिपी असो. तोंडाला पाणी सुटत.. नाही का..मी जो आज छुंदा केलेला, तो बेसिकली गुजरात साईड ला हा प्रकार केला जातो.. आणि मला हा प्रकार खूप आवडतो... मी दरवर्षी करते.यात पेवंडी आंबाचा वापर केल्याने.. साखर जास्त लागत नाही.. शुगर असणारे देखील यांचा आस्वाद घेऊ शकतात.असा हा.. रसदार.. तेवढाच चटपटीत.. गोंड आंबट तिखट छुंदा...🥭🥭😋😋 Vasudha Gudhe -
बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
झटपट रेसिपी चॅलेज#jprउकडलेल्या बटाट्याच्या भाजी होणारी रेसिपी Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16831065
टिप्पण्या