कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#WWK
#हिवाळ्यात गरमागरम पिठलं भाकरी काय भन्नाट लागतो 🤪🤪🤪

#WWK
#हिवाळ्यात गरमागरम पिठलं भाकरी काय भन्नाट लागतो 🤪🤪🤪

पुढे वाचा

आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#WWK
#हिवाळ्यात गरमागरम पिठलं भाकरी काय भन्नाट लागतो 🤪🤪🤪

#WWK
#हिवाळ्यात गरमागरम पिठलं भाकरी काय भन्नाट लागतो 🤪🤪🤪

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
४
  1. 1 मेजरींग कप बेसन
  2. 1/2 मेजरींग कप आंबट दही
  3. 3-4हिरव्या मिरच्या
  4. 2कांदे
  5. 1 टीस्पूनधने पूड
  6. 1/3 टीस्पूनहळद
  7. सांबार
  8. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  9. फोडणी साठी तेल
  10. 2 टीस्पूनकसुरी मेथी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम बेसन दही काढून घेतले नंतर एका भांड्यात बेसन दही रवीने घुसळून घेतले.

    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर कांदा हिरव्या मिरच्या सांबार चिरून घेतले.

    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून त्यात कांदा हिरव्या मिरच्या घालून लालसर होईपर्यंत परतून घेतले.

    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात हळद मीठ धने पूड घालून घुसळून घेतलेले बेसन घालून मिक्स करून कसुरी मेथी घालून फतफत होईपर्यंत शिजवुन घेतले.

    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर आंबट दह्याचे बेसन तयार झाल्यावर गरमगरम भाकरी, कांदा, हिरवी मिरची सोबत डीश सर्व्ह केली.

    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
16 नोव्हेंबर 2022 15:44 रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोळंबी मसाला (Kolambi Masala Recipe In Marathi)
  2. फ्लाॅवरची भाजी (Flowerchi Bhaji Recipe In Marathi)
  3. धिरडे शिखरण हेल्दी नाश्ता (Dhirde Shikran Recipe In Marathi)
  4. साधं वरण (Sadh Varan Recipe In Marathi)
  5. पोष्टीक डिंक खोबरे ड्रायफ्रुट लाडू (Dink Khobre Dryfruit Ladoo Recipe In Marathi)
  1. पालक वरण (Palak Varan Recipe In Marathi)
  2. लाल भोपळा (Lal Bhopla Recipe In Marathi)
  3. श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi)
  4. धिरडे शिखरण हेल्दी नाश्ता (Dhirde Shikran Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16632117
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close