फिश एग्ग वडा

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मीनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. फिश एग्ग
  2. 1बारिक चिरलेला कांदा
  3. बारीक चिरलेली 1 हिरवी मिरची
  4. कोथींबीर
  5. हळद
  6. लाल तिखट आवडी प्रमाणे
  7. 1/4 चमचागरम मसाला
  8. 2 चमचेकॉर्न फ्लोअर
  9. मीठ चवीनुसार
  10. 2 चमचेतेल

कुकिंग सूचना

20 मीनीट
  1. 1

    फिश एग्ग स्वच्छ धुवून घ्या.
    एका भांड्यात फिश एग्ग,कांदा,कोथींबीर,लाल तिखट,गरम मसाला,हळद,मीठ,कॉर्न फ्लोअर,बारिक चीरलेली मिरची हाताने छान एकजीव होईपर्यंत मीक्स करुन घ्या

  2. 2

    गैसवर तव्यावर मध्ये तेल टाकून तयार मिश्रणाचा हातावरच चपटा गोल आकार करुन गरम तेलात सोडा बारिक गैसवर दोन्हीबाजुने सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करुन घ्या.

  3. 3

    गरमा गरम फिश एग्ग वडा तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes