आंब्याची चटपटीत चटणी 🤪🤪🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

उन्हाळ्यात चटपटीत चटणी सोबत असलाच पाहिजे आंब्याची चटपटीत चटणी, आंब्याची कढी ,आंब्याचा मेथी आंबा,आंब्याचा मुरंबा इ.विविध प्रकार.🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭

आंब्याची चटपटीत चटणी 🤪🤪🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭

उन्हाळ्यात चटपटीत चटणी सोबत असलाच पाहिजे आंब्याची चटपटीत चटणी, आंब्याची कढी ,आंब्याचा मेथी आंबा,आंब्याचा मुरंबा इ.विविध प्रकार.🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 1पाव कच्चे आंबे
  2. 1 टीस्पूनतिखट
  3. 1 टीस्पूनजिरे
  4. 3-4लसूण पाकळ्या
  5. 1/2मेजरींग कप साखर
  6. चवीनुसारमीठ
  7. सांबार

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम कच्चे आंबे स्वच्छ पाण्याने धुऊन सालं काढून काप करून घेतले.

  2. 2

    नंतर एका मिक्सपाॅट मध्ये कच्चे आंबे, लसूण जिरे सांबार, तिखट मीठ, साखर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले.

  3. 3

    आंब्याची चटपटीत चटणी तयार झाल्यावर डिश सर्व्ह केली.(जेवणात चटपटीत असले की आनंदच वेगळा असतो).

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes