मुळ्याची भाजी

Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
मुळ्याची भाजी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुळाचा पाला बारीक चिरून घ्यावा. मुळे किसणीवर किसून घ्यावे.
- 2
मग कढईत तेल टाकून कांदा मिरची दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावी. मग त्यात चिरलेला मुळा परतून घेतला. मग चिरलेला पाला मळून घेऊन मग त्यात टाकला चवीपुरते मीठ टाकून भाजी वाफेला ठेवली.
- 3
पाच ते दहा मिनिटांनी मग त्यात ओले खोबरे टाकून परत एक वाफ देऊन गॅस बंद केला व खाण्यासाठी तयार गरमागरम मुळ्याची भाजी
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुळा व राई ची मिक्स भाजी (Mula Rai Mix Bhaji Recipe In Marathi)
#KGRहिवाळ्यात तुम्ही रोज मुळा (Radish) खाल्ला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत होईल आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासूनही तुम्ही दूर राहाल.मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. कारण मुळामध्ये अँथासार्निन आढळते, जे हृदयविकाराची पातळी कमी करण्यास मदत करते.हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते.हिवाळ्यात येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसों म्हणतात. म्हणजेच राई Mrs. Snehal Rohidas Rawool -
मुळ्याची कोशिंबिर (mulyachi koshimbir recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 मुळा ही एक कंद प्रकाराची भाजी आहे. मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्येही आपल्या शरिराला आवश्यक असे पोषक घटक असतात. मुळ्याचा समावेश आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. मुळ्यात प्रथिनं, कर्बोदकं, लोह, फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर असते. मुळ्यामध्ये उष्ण गुणधर्म असून पावसाळ्यात अथवा हिवाळ्यात शरिराला उष्णता मिळण्यासही मुळ्याचा उपयोग होतो. रोजच्या जेवणात कच्चा मुळा किंवा मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने भूक चांगली लागते तसेच अन्नाचे पचनही व्यवस्थित होते.सर्दी होणे, घसा खवखवणे किंवा सायनससारख्या समस्येवरदेखील उत्तम उपाय म्हणून मुळ्याचा वापर होतो. मुळ्याचा आहारात समावेश केल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो. तसेच किडणीचे विकार, कावीळ, डोकेदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, पित्ताशयाचे खडे या विकारांवरही मुळा खाणे उपयुक्त आहे. रक्ताभिसरण सुरळीत होणे तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठीही मुळा खाल्याने मदत होते. मुळा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनाही यामुळे लाभ होतो. त्वचेसाठीही मुळा आरोग्यवर्धक ठरतो. मुळा किंवा त्याची पाने खाल्ल्यास बॉडीचे टॉक्सिन दूर होऊन त्वचा उजळण्यास मदत होते. मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यामुळे मुळ्याच्या सेवनाने सांधेदुखी दूर होते. तर अशा या बहुगुणी मुळ्याची कोशिंबिर आज तुमच्यासाठी खास. Prachi Phadke Puranik -
मुळ्याची भाजी बाजरीची भाकरी (mulyachi bhaji bajrichi bhakhri recipe in marathi)
#मुळा#मुळाभाजी#बाजरीभाकरी#बाजरी#विंटरस्पेशलरेसिपीमुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे हा एक प्रकारचा कंद आहे याची भाजी, कोशिंबीर किंवा परोठे करतात. मुळ्याला एक प्रकारचा उग्र वास असतो मुळा मधल्या भागात जाड व दोन्ही बाजूंना निमुळत्या आकार चा असतो.शास्त्रीय मताप्रमाणे मुळ्यात प्रथिने, कर्बोदके,फॉस्फरस आणि लोह असते. त्याची राख क्षारयुक्त असते. मुळा उष्ण गुणधर्माचा आहे. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.जेवणात कच्चा मुळा खावा. कोवळ्या मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने चांगली भूक लागून अन्न व्यवस्थित पचते मुळ्यात ज्वरनाशक गुण आहेत. त्यामुळे तापात मुळ्याची भाजी खाल्ल्यास खूप फरक पडतो.थंडीत भूक वाढते. अशा वेळी मुळा खावा. त्यामुळे गॅसेसचा त्रासही कमी होतो.बरेच लोकं त्याच्या उग्र वासामुळे आहारातून घेत नाहीपण हिवाळ्यात खूप कोवळा आणि गोड लागणारा मुळा मिळतो तो आपण आरामाने आहारातून घेऊ शकतो बऱ्याच प्रकारचे पदार्थ तयार करू शकतो कोशंबीर ,पराठे, थालीपीठमला मुळा कशाही प्रकारचा आवडतो मुळा खायला कच्चा पण मला आवडतो त्याची सगळेच पदार्थ जवळपास मला खायला आवडतात आणि मी नेहमी बनवते . हिवाळ्यात बाजरीची भाकरी मुळ्याची भाजी जबरदस्त मेनू आहेरेसिपीतुन नक्कीच बघू या मुळ्याची भाजी, भाकरी Chetana Bhojak -
तुळशीचा काढा
#goldenapron3 #10thweek tulsi ,turmeric ह्या की वर्ड साठी आरोग्यदायी तुळशीचा काढा बनवला आहे.आजीच्या बटव्यातील ....सर्दी ,खोकला आजारांवरचा रामबाण उपाय आहे. Preeti V. Salvi -
मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
मेथी ही पालेभाजी खूप गुणकारी आहे. याच्या सेवनाने हार्मोन्स संतुलन राहते.कंबरदुखीवर रामबाण उपाय. हाडे मजबूत होतात.तसेच खाण्यासाठी ही रूचकर आणि पौष्टिक.प्रवासा मध्ये नेण्यासाठी सुध्दा पोटभरीचा आहे. आशा मानोजी -
मूळ्याची कोशिंबीर (mulyachi koshimbir recipe in marathi)
#मुळा हि एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे,जेवणात कच्चा मुळा खावा,मूळ्याची भाजी,थालिपीठ ह्याप्रमाणेच कोशिंबिरही छान होते, Pallavi Musale -
गाजर मुळा सॅलड (gajar mula salad recipe in marathi)
#SP#गाजरमुळासॅलडआहाराबद्दल लोकांमध्ये जशीजशी जागरूकता वाढत आहे. तसा त्यांचा विविध प्रकारचे सॅलड खाण्याकडे कल वाढतो आहे..पण "मी आज जेवणात सॅलड खाल्लं, 'असं म्हटलं, की लोकांना खूप भारी वाटतं...तुम्ही त्याला नाव काहीही द्या. परंतु सर्व जीवनसत्व, खनिज तुमच्या पोटात जाणे महत्त्वाचे.... नाही का...?गाजरामध्ये" अ" जीवनसत्त्व कॅल्शियम, लोह, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याचा आहारात नियमित उपयोग केल्यास डोळ्याचे आरोग्य उत्तम राहून दृष्टिदोष होत नाही. तसेच गाजरामध्ये बीटा कॅरोटीन मुळे रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. तसेच जेवणामध्ये कच्चा मुळा किंवा मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने भूक चांगली लागते आणि अन्नाचे पचन होण्यास देखील मदत होते...तेव्हा नक्की ट्राय करा गाजर मुळा कोथिंबीर... 💃 💕 Vasudha Gudhe -
मुळ्याची भाजी (mulyachi bhaji recipe in marathi)
मुळा हा पोष्टीक असतो.मुळ्याची भाजी ही खुप छान लागते, आवडीने ही सर्वजण मुळ्याची भाजी घातात. Padma Dixit -
ट्री कलर गाजर मुळा सॅलड (tri-color gajar mula salad recipe in marathi)
#sp#गाजरमूळासॅलडगाजर मुळा बघूनच डोक्यात फक्त तिरंग्याचे रंग आले आणि या दोन्ही भाज्यांचा उपयोग त्यांच्या रंगामुळे तिरंग्याच्या रंगाचा सलाद बनवावा अशी आयडिया आलीगाजरचा ऑरेंज कलर आणि मुळ्याचा पांढरा कलर हे तिरंग्याचे कलर आहे मग त्यापासून तिरंगा कलरची सॅलड प्लेट बनवण्याचे ठरवले हिरव्या रंगासाठी हिरव्या पातीचा कांदा ,हिरवा लसूण, कोथिंबीर, पुदिना वापरुन हिरवा रंगाचे सॅलड तयार केले.देशभक्ती देश प्रेम हे मनात असले पाहिजे कोणत्याही दिवसाची गरज नसते असे मला वाटते म्हणून मला तिरंग्याचे रंग नेहमी आकर्षण असते आणि त्यापासून मी प्रयत्न करते कि या रंगांचा वापर करून तिरंग्या रंगात डिश बनवावी .गाजर मुळा हे कच्चे खूपच छान लागतात जेवताना बरोबर सॅलड म्हणून घेतले तर उत्तमच आहेबऱ्याच भाज्या ज्या आपण कच्च्या खाऊ शकतो त्या कच्चा खाण्याचा प्रयत्न करायचा बऱ्याचदा आपण भाज्या ओवरकूक करतो त्यातून आपल्याला भाज्यांचे विटामिन्स मिनरल्स मिळत नाही मग ज्या भाज्या कच्च्या खाता येईल त्या कच्च्या खाल्ल्या तर त्यातले पौष्टिक घटक आपल्याला मिळतात. गाजर भारतात सर्वत्रच उगवले आणि खाल्ले जातातगाजर खाण्याचे बरेच आरोग्यावर फायदे होतात डोळ्यांवर, रक्ताची कमी गाजर भरून काढतेगाजर म्हटला म्हणजे सगळ्यांना हलवा आठवतोपण कच्चा खाल्लेला जास्त चांगला,पांढराशुभ्र मुळा हा लाल रंगाचा ही मिळतो याचे आयुर्वेद मध्ये खूपच उपयोग सांगितले आहे औषधी रुपाने मुळा घेतला जातो मुळा आणि त्याची पान दोघांचा उपयोग भाजी बनवण्यासाठी करतात पराठे ही बनवतात ,भारतात सर्वत्रच मुळा आवडीने खाल्ला जातो त्याचे सेवन सॅलड म्हणून तर खूपच छान लागते कोणत्याही डिश बरोबर कच्चा मुळा छान लागतो . आरोग्यावर मुळा सेवन करण्याचेबरेच फायदे आहे पोटाच्या विकारांसाठी असे ब Chetana Bhojak -
मुळ्याची कीसुन भाजी (mulyachi kisun bhaji recipe in marathi)
# मुळा कीसुन भाजी खुप छान होते. अगदी नुसती चमच्याने खावीशी वाटणारी , अशी भाजी. Shobha Deshmukh -
मुळ्याची भाजी (mulyachi bhaji recipe in marathi)
#HLRकोवळी हिरवी व कोवळे मुळे असलेली ही भाजी चवीला छान होतेच पण तबेतीला चांगली असते. Charusheela Prabhu -
🍃मुळ्याची किसून भाजीआणि कोशिंबीर
🍃मुळ्याची किसुन भाजी करताना मुळ्याच्या किस पिळून घेतला जातोपण या पाण्यातून मुळ्यातली जीवनसत्वे वाया जाताततसेच पाला थोडा खरखरीत असतो म्हणून काढून टाकला जातो पण त्याची गरज नाहीया पाल्यात लोह व प्रथिनांचा लाभ होतो P G VrishaLi -
साधी हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
हिरव्या पालेभाज्या आणि त्याचे महत्व आपल्याला माहीतच आहेत, रोजच्या दैनंदिन आहारात, पालेभाज्यांचे सेवन करायलाच हवे... माझ्या मुलाला पालेभाज्या फारचं आवडतात... आणि त्या निमित्ताने माझ्या घरी नेहमीच पालेभाज्या खाल्ल्या जातात... Shital Siddhesh Raut -
शेवग्याच्या फुलांची भाजी (Shevgyachya fulachi bhaji recipe in marathi)
#- फुलांचा सिझन असेल तेव्हा ही भाजी केली जाते.गुणकारी, अनेक रोगांवर रामबाण इलाज असणारी आहे. Shital Patil -
-
हिरव्या माठाची भाजी
हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या भाज्या उन्हाळ्याकडे थोड्या कमी व्हायला लागतात आणि म्हणून जसा जसा उन्हाळा जवळ येऊ लागतो तशी पालेभाज्यांची ओढ वाढू लागते. आज आपण पाहूया हिरव्या माठाची पालेभाजी. Anushri Pai -
-
तांदूळकाची भाजी (Tandulja Bhaji Recipe In Marathi)
हिवाळ्यामध्ये भाजी मार्केटमध्ये फिरल्यावरती मन प्रसन्न होते ते ताज्या पालेभाज्या बघून. त्यातलीच तांदूळका ही भाजी खूप छान लागते. त्यामुळे आज आपण ती भाजी कशी करायची हे बघूया. Anushri Pai -
झटपट मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2भाजी रेसीपी#मुळा#Raddish Sampada Shrungarpure -
लालमाठची भाजी
#पालेभाजी #goldenapron3 कूकपॅड मराठी ऑथर्स ची पहिलीच पिकनिक काल एडवण ला पार पडली . तिथे फार्म विशीत केल्यावर तिथून ताज्या ताज्या पालेभाज्या आम्ही घेऊन आलो ...त्यातीलच आज हा लालमाठ बनवला . Shraddha Sunil Desai -
मेतकुट भात (metkut bhaat recipe in marathi)
हि रेसिपी माझ्या आजीच्या आई ची आहे. खुप पारंपरिक आहे. मेतकुट या नावातच जादू आहे.पाहिल्याचा काळात कोणाला सर्दी, ताप ,खोकला, पोट दुखी झाली कि गरम गरम भाता सोबत मेतकुट आणि त्यावर साजूक तुपाची धार असे मिक्स करून खायला दयाचे.हा त्यावेळी लोकांचा रामबाण उपाय असे. हा भात खाल्याने तोंडाला रुची येते म्हणून तुम्ही हि करुन बघा. तुम्हाला नक्की आवडेल मेतकुट भात. आरती तरे -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
कांद्याची पातीची भाजी (kandyachi patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4 हिवाळ्यात मार्केट मध्ये कांदयाची पात भरपुर येते. त्याचे शरीराला होणारे फायदेही भरपुर आहेत. कांदापाती मधील अँटी ऑक्सिडेंट्स तत्व डीएनए व सेल्स टिश्यूच होणारे डॅनेज रोखतात. त्यातील c व्हिटामिनमुळे ब्लड शुगर व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हृदया सबंधी आजारांचा धोका कमी होतो. हाड मजबुत राहतात. व्हायरल तापापासुन रक्षण होते. डोळ्यांची दृष्टी सुधारते. कॅन्सरचा धोका कमी, शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत होते. अशा बहुगुणी भाजीची रेसिपी चला तर बघुया Chhaya Paradhi -
-
दाल फ्राय विथ डाळ तडका (dal fry with dal tadka recipe in marathi)
रक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीरanemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळतेतर चला पाहू दाल फ्राय विथ तडका डाळ#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
पीठ पेरून मेथीची पालेभाजी
#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी पीठ पेरून मेथीची पालेभाजी, चपाती, भात, मटकीची उसळ आणि तूरडाळीची आमटी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आलेपाक (aale pakh recipe in marathi)
#EB10#week10#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "आलेपाक"मस्त आलेपाक वडीसर्दी, खोकला, बारीक ताप यावर घरगुती उपाय.. रेसिपी सोपी आहे.. झटपट होते आणि चवीलाही मस्त.. लता धानापुने -
अंबाडी भाजी
#RJRदिवसभर कामं धामं करून ,थकून भागून , आल्यानंतर , स्वस्थ मनाने जेवल्यास , आपण कसे ताजेतवाने होतो . साधंच , पण रुचकर व पौष्टिक जेवण नक्कीच शरीरास पोषक ठरते . अंबाडीच्या भाजीबरोबर गरम गरम भाकरी , कांदा , शेंगदाणे आहाहा , मस्त ...तुम्ही पण करून पहा , आता कृती पाहू .... Madhuri Shah -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4: हिवाळ्यात भाजी बाजारात हिरवे पालेभाज्या पण भरपूर दिसतात .ओलेकांदे आणि ते पण पातीवाले ,खूप झणझणीत चवीष्ट आणि पोस्टिक भाजी बनते. Varsha S M -
बहुगुणी बारीक मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#msr#रानभाज्या रेसिपीज.भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.डाळ,पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येेतात.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.जाणून घेऊयात मेथीच्या सेवनाचे आरोग्यावर काय चांगले परिणाम होतात.बारीक मेथीची भाजी सुध्दा तितकीच बहुगुणी आहे.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16852349
टिप्पण्या