कुकिंग सूचना
- 1
दोन्ही संत्री सोलून घेतले.संत्र्याच्या सेंटरला कुकी स्टीक खोचून ते ग्लास मधे उभे केले.
- 2
आता एका थाळीत दूध, साखर, व्हेनीला इसेन्स, अगर- अगर सर्व साहित्य काढून घेतले. गॅसवर दूध उकळत ठेवले. व साखर घालून ती विरघळेपर्यंत उकळले. मग गॅस बंद करून त्यात अगर - अगर, व्हॅनिला इसेन्स मिक्स केला.
- 3
नंतर ते मिश्रण संत्री ठेवलेल्या ग्लासात ओतल व ग्लास पूर्ण भरला. नंतर ती काडी सरळ राहण्यासाठी त्यावर सेंटरला होल असलेला एक पुठ्ठा लावला. व फ्रिजमध्ये ठेवून सेट करून घेतले.
- 4
फ्रिजमधे मिश्रण सेट झाल्यावर हळूच डी मोल्ड केले.
- 5
मग त्यातील कुकीज स्टिक काढून त्याचे पिसेस कट करून डिशमध्ये ठेवून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिरंगा जेली डेझर्ट (jelly dessert recipe in marathi)
#तिरंगानारंगी रंग बलिदानाचा....सफेद रंग शांततेचा/सत्याचा....हिरवा रंग हिरवळीचा....देश विविध रंगांचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.... Ashwinii Raut -
ऑरेंज जेली (orange jelly recipe in marathi)
#CookpadTurns4#कुकविथफ्रुट्स#संत्रसध्या सीजन मध्ये भरपूर प्रमाणात संत्री उपलब्ध आहेत तर संत्र्यापासून मी संत्र्याची (ऑरेंज) जेली बनवली आहे. Ashwinii Raut -
ड्रॅगन फळ व डाळिंबाची मिल्क जेली पूडिंग
बालपणी हट्ट करून खाल्लेले जेली मोठेपणी पण सर्वांना मजा देतं. ड्रॅगन फळ व डाळिंब दोन्ही फळांचे औषधी गुणधर्म व सुंदर रंग तसेच दुध वापरून बनवलेले पौष्टिक पुडिंग व जेली चे एकत्र रूप तुमच्या व्हॅलेंटाईन ला नक्की मोहक वाटेल. #व्हॅलेंटाईन डे खास Swayampak by Tanaya -
-
मँगो कोकोनट जेली (mango coconut jelly recipe in marathi)
# जेलीमाझ्या नातवाला जेली खूप आवडते. सध्या कडक उन्हाळा आहे. त्यात लॉक डाऊन मुळे मुले घरात बसून कंटाळतात मग सारखं काही तरी खायला मागतात. मग दुपारच्या वेळी थंडगार जेली त्यांना नक्कीच आवडेल. बाजारची आर्टिफिशल जेली बनवण्यापेक्षा घरी ओरिजनल पदार्थ वापरून मुलांना खायला दिली तर कोणताच अपाय होणार नाही. मग मुले ही खुश आणि मोठी ही खुश.बघा करून एकदा. Shama Mangale -
-
-
-
एगलेस ऑरेंज केक (eggless orange cake recipe in marathi)
#GA4 #Week Orange या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.आज काहीतरी वेगळं पण हेल्दी असं करायचं होतं कारण केकमध्ये जास्त वेळा तर मैदा अंडी वापरतात पण मी या केक मध्ये गव्हाचे पीठ काॅनफ्लोर वापरलं आहे आणि फूड कलर, इन्सेस न वापरता घरीच संत्री मिक्सरमध्ये वाटून गाळून वापरले आहे. Rajashri Deodhar -
ऑरेंज कुकीज (Orange cookies recipe in marathi)
#GA4 #Week26Orange या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
रवा मावा केक (Rava Mawa Cake Recipe In Marathi)
#कुकस्नॅप#पार्टी रेसिपी#सौम्या लखन ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. केक छान झाला. धन्यवाद सौम्या. Sumedha Joshi -
मॅंगो पन्ना कोट्टा (mango panna cotta recipe in marathi)
#amrमॅंगो पन्ना कोट्टा एक कुलिंग डेजर्ट .मॅंगो सिजनमधे माझ्या घरी आवर्जून बनवलं जातं...तसा हा एक पुडिंगचाच प्रकार, दोन स्वादांमधे याची चव घेताना मन तृप्त होते .😋पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
राजगीरा कुकीज (rajgira cookies recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी #नवरात्रश्रावण महिन्यात सणावाराला बरोबरच उपवास जास्त असतात . त्यामुळे ह्या कुकीज करून ठेवल्याने आपल्याला पटकन कोणालाही देता येतात.शिवाय हेल्दी आहे. Sumedha Joshi -
व्हेनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies reipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमनी शीकवलेली ही रेसिपी खरोखरच छान आहे.त्यांनी शिकवलेल्या सर्वच रेसिपी छान होत्या. आंम्हाला चांगले शिकायला मिळाले. अजूनही तुमच्या कडून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. धन्यवाद मॅडम. Sumedha Joshi -
आटा कुकीज विथ स्ट्रॉबेरी जॅम (atta cokkies with strawberry jam recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे चॅलेंज साठी खास एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. हेल्दी टेस्टी व क्रीएटीव्ह. Sumedha Joshi -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#cooksnapहि रूपश्री ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. छान रेसिपी आहे. धन्यवाद. Sumedha Joshi -
ऑरेंज बर्फी
#फ्रूट #ड्रायफ्रूटबॉम्बे हलवा या प्रकारातली ही बर्फी, लिंबूरस ऐवजी संत्रे रस वापरून ट्राय केलीय. संत्र्याचा स्वतःचा रंग आणि वास असल्याने इसेन्स ची गरज नाही. Minal Kudu -
ऑरेंज बीट ज्यूस (orange beet juice recipe in marathi)
#jdrनेहमीच्या ऑरेंज ज्यूस पेक्षाही रेसिपी थोडी हटके आहे. ऑरेंज ज्यूस बरोबर मी बीटचा ही उपयोग घ्या ज्युस मध्ये केला आहे. त्यामुळे रक्त वाढीसाठी तसेच सी विटामिन्स चा पुरेपूर वापर रोगप्रतिकारक शक्ती साठी या दोन्हींचाही संगम येथे पाहायला मिळतो. Shilpa Limbkar -
ऑरेंज केक (orange cake recipe in marathi)
#GA4#week26#orangeआज मी संत्र्याचा रस घालून केक बनविण्याचा प्रयत्न केला..... आणि काय सांगू इतकी अप्रतिम स्वाद आला आहे संत्र्याचा.... अहाहाखरंतर मी घाबरत घाबरत हा केक बनविला पण खाऊन बघितल्यावर खूप आनंद झाला. तर मग मैत्रिनींनो तुम्हीही करून बघा हा केक Deepa Gad -
ऑरेंज ज्युस (orange juice recipe in marathi)
#jdr "ऑरेंज ज्युस"संत्र्या मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात.. आपल्या शरिराला व्हिटॅमिन सी ची खुप गरज असते. व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांना फायदा होतो.तसेच संत्र्याचे सेवन केल्याने,पडसे होत नाही.रोग प्रतिकारशक्ती वाढते.त्वचेचा रंग उजळतो.हिमोग्लोबीन वाढते.ब्लड प्रेशर नियंत्रित रहाते..असे हे बहुगुणी संत्र्याचे सेवन केले पाहिजे..मी आज संत्र्याचा ज्युस बनवला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
व्होल व्हीट चाॅकलेट मफिन्स
#AsahiKaseiIndia#BakingRecipesबेकिंग म्हणजे माझं आवडतं पॅशन..❤️वेगवेगळ्या बेकिंग रेसिपीज मला करायला आणि घरच्यांना खाऊ घालायला खूप आवडतात..😊त्यातीलच एक म्हणजे चाॅकलेट मफिन्स म्हणजे माझ्या मुलांचे खूपच आवडते..😊मुलांना केक किंवा मफिन्स देताना त्यातही त्यांना हेल्दी खाऊ घालण्याचा विचार हा प्रत्येक आईच्या मनी असतो.चला तर मग पाहूयात रेसिपी हेल्दी चाॅकलेट मफिन्स. Deepti Padiyar -
-
ऑरेंज पुडिंग (orange pudding recipe in marathi)
#GA4 #week26#orangeगोल्डन एप्रन 4 मधील हा शेवटचा आठवडा. गेले सव्वीस आठवडे आपण सर्वजण वेगवेगळ्या थीम वर छान छान पदार्थ करून पोस्ट करत आहोत. हा शेवटचा आठवडा आठवणीत राहावा म्हणून खास स्पेशल डेझर्ट रेसिपी केली आहे. उन्हाळ्या चे दिवस आले की मार्केटमध्ये संत्री दिसायला लागतात, आज याच संत्र्याचा वापर करून एक अगदी सोपे डेझर्ट बनवले आहे जे खायलाही टेस्टी आहे.Pradnya Purandare
-
नुटेला स्टफ़्ड कुकीज (cookies recipe in marathi)
#noovenbaking#Nutella stfd kukij मास्टर शेफ म्याम नी खूप छान खूप सोप्या पद्धतीने शिकविले आहे. Sandhya Chimurkar -
अंड्याचा मार्बल केक (marble cake recipe in marathi)
#EB6 #week6#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
मॅंगो मिल्क शेक (Mango Milk Shake Recipe In Marathi)
#jprपटकन होणारा पौष्टीक मिल्क शेक हा चवीला तर छान लागतोच पण आपल्या प्रकृतीसाठी पण खूप चांगला आहेउन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन तर मग या उन्हाळ्यात बनवा हेल्दी आणि सुपर टेस्टी मँगो मिल्क शेक... मुलांना हा मँगो मिल्क शेक खूपच आवडेल त्यांना हवा तेव्हा तुम्ही बनवून देऊ शकता खूपच सोप्या पद्धतीने आणि तेवढाच सुपर टेस्टी मजेदार मॅंगो मिल्क शेक कसा बनवायचा तर मग बघू या😋 Vandana Shelar -
कोकोनट मिल्क आईस जेली (coconut milk ice jelly recipe in marathi)
#GA4#week14#keyword_coconutmilkकोकोनट मिल्क आईस जेली मुलांची फेव्हरेट.. एकदम यम्मी अशी सॉफ्ट जेली नक्की करून पाहा. Shital Siddhesh Raut -
ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
#week26#Orange#juice#GA4गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Orangeहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ताज्या फळांचा रस आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे वेगवेगळी फळे वेगवेगळ्या समस्यांवर उपयोगी ठरते प्रत्येक फळात काही वेगवेगळे घटक असतात जे वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी उपयोगी पडतात संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात जे बरेच आजारांवर गुणकारी असतात संत्र्याच्या रसात सायट्रेटचा चा चांगला स्रोत आहे जो आंबट फळांमध्ये जास्त प्रमाणात असतो फळाचा रस शरीराला भरपूर ऊर्जा देतात रोगप्रतिकारक शक्ती आंतरिक मजबूत देतात म्हणून प्रत्येक आजारी माणसाला डॉक्टर सल्ल्यानुसार ज्यूस दिले जाते, असेही रोजच्या आहारात ज्यूस घेतले तर नेहमी चांगलेच, डायट, फास्ट काही करत असाल तर फळ रसाचा समावेश त्यात असायला हवा शरीरात होत असलेल्या रासायनिक प्रक्रिया सुधारतात, पचनासाठी ही जुस योग्य प्रकारे काम करते अनेक विकार, आजार बरे करते. नेहमी प्रयत्न केले पाहिजे ताजे फळांचे रस काढलेले रसच कधीही आरोग्यासाठी चांगले पॅकिंग, प्रिझर्वेटिव्ह ज्यूस आरोग्यासाठी हानिकारक असतात. उपवासाच्या दिवशी सकाळची सुरुवात फळाच्या रसापासून केले तर पोटाला ही गारवा मिळतो . लिक्विड आहार पोटासाठी चांगलेतर बघूया रेसिपी ऑरेंज ज्युस ची Chetana Bhojak -
-
ॲपल बनाना मिल्क शेक (apple banana milkshake recipe in marathi
#शेक.... सफरचंद आणि केळाचे मिल्कशेक आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं. माझ्या घरी नेहमीच मी ॲपल बनाना शेक बनवत असते. कारण केळं कुचकरून दुधामध्ये साखर टाकून केलेलं कालवण मला आणि माझ्या मुलाला आवडत नाही. पण कालवण खाणे खूप छान असतं. पण माझा मुलगा मिक्सरमध्ये केलेला शेक पिताे. त्यामुळे मी त्यात ॲपल भिजवलेले बादाम ,मध, दूध टाकून शेक ला अजून हेल्दी बनवते. रोज सकाळी वर्कआउट केल्यानंतर हे मिल्क शेक पिलं तर एक हेल्दी ब्रेकफास्ट होतो. केळ आणी सफरचंदा पासून मिळणारी पोषकतत्वे आपल्याला माहितीच आहेत. यामध्ये असणारे आयर्न मॅग्नेशियम ,पोटॅशियम , फायबर आणि दुधासोबत घेत असल्यामुळे कॅल्शियम, बादाम, दूध ,मध यांचाही समावेश असल्यामुळे हा खूप हेल्दी असा शेक तयार होतो. Shweta Amle
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16850758
टिप्पण्या (2)