कुकिंग सूचना
- 1
प्रथम उभा चिरलेला कांदा टोमॅटो व ओले खोबरे भाजून घ्यावे. ते थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावे.
- 2
फोडणीला घालण्यासाठी दोन चमचे तेल कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो चांगला परतून घ्यावा व त्यात ओल्या चवळीचे दाणे टाकावे व गरम मसाला टाकावा.
- 3
गरमा गरम खाण्यासाठी तयार करण्यासाठी चवळीच्या ओल्या गरची आमटी.
- 4
पाच मिनिटांनी त्यामध्ये वाटलेले खोबरे टाकावे चवीपुरतं मीठ टाकून व पाणी टाकून घ्यावे व तीन शिट्या काढाव्यात.
- 5
भाकरी किंवा भाताबरोबर सुंदर अशी ही आमटी लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
भेंडीची आमटी
श्रावण महिन्यात विविध भाज्या मिळतात व भेंडी ही वर्षाच्या बाराही महिने मिळणारी भाजी आहे. आज आपण भेंडीची आमटी कशी करणार ते पाहू.....भेंडीमध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तामधील ग्लूकोजची पातळी कमी होण्यास मदत होते. भेंडीमध्ये फायबर असल्याने भेंडी पचायला हलकी असते.#shr Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
मटर फ्लावर बटाटा रस्सा भाजी
#RJRरात्रीच्या जेवणात सर्वांना पातळ रस्सा भाजी हवी असते पातळ रस्सा भाजी हवी असते Smita Kiran Patil -
चणाडाळीची आमटी मालवणी पद्धतीने (chana daliche amti recipe in marathi)
मोठ्या प्रमाणात फायबर्स असेलली चणाडाळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते. चणाडाळमध्ये झिंक, कॅल्शियम, प्रोटीन सारखी पोषकतत्वे असतात. यामुळे शरीराला आवश्यक एनर्जी मिळते.तर चला आज आपण बघू मालवणी पद्धतीने चणा डाळ आमटी#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
पिकलेल्या आंब्यांची बाठवणी (aambyachi bathavani recipe in marathi)
#मॅंगोउत्तर कोकणातील समृद्ध खाद्य परंपरेचे उत्तम उदाहरण म्हणजे हि डिश. आंब्याच्या मोसमात पिकलेल्या आंब्यांची कोलंबीसोबत युती घडवून तयार होणारी हि चमचमीत अस्सल वाडवळी रेसिपी आहे. आंब्यांचा सिझन संपण्यापूर्वी एकदा नक्की बनवून पहा. Ashwini Vaibhav Raut -
मुळ्याची भाजी
#RJRसर्दी आणि खोकला आरामसर्दी-खोकल्याच्या समस्येवर मुळा रामबाण उपाय आहे, कच्चा मुळा किंवा मुळा चूर्ण सेवन केल्यास हिवाळ्यात खोकला, सर्दी इत्यादीपासून बचाव होतो#RJR Mrs. Snehal Rohidas Rawool -
झणझणीत लसणाची आमटी(lasunachi aamti recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण माझे गाव मराठवाड्यातील एक गाव चितळी पूतळी तुम्ही कधीच नाव ऐकलं नसेल .गावात एकदाच आठवड्यातून बाजार असतो. अशावेळी भाज्यांचा खूपच प्रश्न पडायचा .पण आजी ही आमटी करायची तेव्हा भाजीपाल्याची आठवणही येत नसे .अतिशय चविष्ट आमटी लागते . Arati Wani -
-
कोकणची स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kajuchi usal recipe in marathi)
#cfकोंकण म्हणजे स्वर्ग आणि त्याच कोंकणातील रानमेवा खायला मिळणे म्हणजे भाग्यच....कोंकणात आंबा, काजू, फणस याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. फेब्रुवारी मार्च आला की ओले काजू यायला लागतात. ओले काजू सोलताना त्याचा चीक हाताला लागून हात खराब होतात.... पण बोलतात ना कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है!!... तसंच काहीसं..चवच एवढी भारी असते की हाथ खराब झाले तरी बेहत्तर☺या काजूच्या उसळ सोबत तांदळाची भाकरी...वाह....लायभरी😊नॉनव्हेज डिश ला पण मागे काढेल अशी ही कोंकणी डिश.आज मी ही मालवणी रेसिपी बनवली आहे... माझ्या आईने गावावरून पाठवल्या काजूची.....😊😊😊 Sanskruti Gaonkar -
मालवणी चिकन/कोंबडी वडे (malvani chicken kombadi vade recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रातील मालवण म्हटलं की खवय्यांना आठवतं ते तेथील मासे आणि कोंबडी वडे.यातील वडे तांदूळ व डाळी पासून बनवले जातात.कोकणात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात 'मालवणी वडे' म्हणून ओळखले जातात. मी तुम्हाला मालवणी कोंबडी आणि वड्यांची सोपी रेसिपी देते आहे. Kalpana D.Chavan -
कोकण स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kaju chi usal recipe in marathi)
#cooksnapआपल्या स्वतःच्या झाडावरच्या काजूच्या गऱ्याची भाजी खायला मिळणं म्हणजे भाग्यचं!!😊माझ्या सासऱ्यांनी कोकणातून खास आमच्यासाठी ओले काजू पाठवले ,लगेचच भाजी बनवून मस्त ताव मारला...😋😋माझ्यासाठी ही भाजी म्हणजे खरंच स्वर्गच....😊Thanks To Baba..❤️आज मी , sanskruti हिची ओल्या काजूची उसळ रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान टेस्टी झाली आहे उसळ...😋चव अगदी आम्ही बनवतो तशीच आहे.Thank you dear for this yummy Recipe...😊 Deepti Padiyar -
-
निलंगा राईस (rice recipe in marathi)
#रेसिपीबुक लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका ह्या पदार्थासाठी फेमस आहे... झणझणीत आणि चमचमीत अशी हि रेसिपी घराघरात बनते आणि ठेल्यावरपण तुफान विकली जाते... शिक्षणासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे हे आवडीचे पक्वान आहे... comfort food आहे.. रेसिपी बघा आणि नक्की करून पहा ... गावाकडची आठवण... Deepali Pethkar-Karde -
ओला मटार बटाटा रस्सा भाजी (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी माझी ओला मटार बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्टफ्ड ओनियन भाजी (stuffed onion bhaji recipe in marathi)
#स्टफ्ड. कुकपॅडच वैशिष्ट्य आहे कि वेगवेगळ्या विषयांवर दर आठवड्याला काही करता येत का याच खाद्य डोक्याला दिल जाते. आणि त्या निमित्ताने का होईना पण वेगवेगळ्या प्रकारे बनवायचे प्रयत्न सुरू होतात. Supriya Devkar -
-
-
सुरणाची मसाला रस्सा भाजी (suranachi masala rasa bhaji recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- Yam/सुरण Deepti Padiyar -
राजमा सूप (rajma soup recipes in marathi)
हे सूप प्यावे तर ते फक्त माझ्या आईच्या हातचे...करण्यास एकदम सोपी रेसिपी आहे तरी पण आईला ४ वेळा फोन करून विचारली😄😄 खूप पौष्टिक आणि लहान मुलांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी... Deepali Pethkar-Karde -
खान्देशी स्पेशल मसाला खिचडी (khandeshi special masala khichdi recipe in marathi)
#kr #वन पॉट मील खान्देश स्पेशल मसाला खिचडी हा खानदेशात अत्यंत लोकप्रिय आहे. जशी काही किलोमीटर अंतरावर भाषा बदलते त्याच प्रमाणे खिचडी ही विविध प्रकारच्या पाककृतीनी बदलत जाते. पण नाविन्य जपत खिचडी ही अत्यंत पौष्टिक आहार आहे. मस्त हिरवी कैरी , सोबत पापड, आणि कांदा बरोबर सर्व्ह करा... Vaishali Dipak Patil -
टमाटर लुंजी / पातळ भाजी (विदर्भ स्पेशल) (tamatar lunji recipe in marathi)
विदर्भ म्हटला की डोळ्यासमोर येतं ते वऱ्हाडी जेवण. हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि भन्नाट चव.#KS3 Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
-
-
-
-
"झणझणीत अंडा करी" (anda curry recipe in marathi)
#cf#cooksnap#deepti_padiyar" झणझणीत अंडा करी " आज दीप्ती ची झणझणीत अंडा करीची रेसिपी कूक स्नॅप केली आहे..आपल्या कूकपॅड वरील सर्वात पेरफेक्षनिस्ट आणि सर्वगुणसंपन्न म्हणजे दीप्ती पडियार...!!आणि तिच्या रेसिपीज...तर नयनरम्य असतात..!! मी सध्या आईच्या ऑपरेशन मुळे आई कडे राहतेय,त्या मुळे जास्त रेसिपी नाही जमत आहेत करायला... पण माझ्या बाबांना अंड्याच्या सर्व रेसिपी खूप आवडतात, तेव्हा दिप्तीची ही रेसिपी मी खास त्यांच्या साठी केली आहे... तुम्हीही नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16852356
टिप्पण्या