स्टफ्ड ओनियन भाजी (stuffed onion bhaji recipe in marathi)

#स्टफ्ड. कुकपॅडच वैशिष्ट्य आहे कि वेगवेगळ्या विषयांवर दर आठवड्याला काही करता येत का याच खाद्य डोक्याला दिल जाते. आणि त्या निमित्ताने का होईना पण वेगवेगळ्या प्रकारे बनवायचे प्रयत्न सुरू होतात.
स्टफ्ड ओनियन भाजी (stuffed onion bhaji recipe in marathi)
#स्टफ्ड. कुकपॅडच वैशिष्ट्य आहे कि वेगवेगळ्या विषयांवर दर आठवड्याला काही करता येत का याच खाद्य डोक्याला दिल जाते. आणि त्या निमित्ताने का होईना पण वेगवेगळ्या प्रकारे बनवायचे प्रयत्न सुरू होतात.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम साहित्य घ्या. टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. कांदे साल काढून मधोमध काप द्या खाली दाखविल्याप्रमाणे.
- 2
प्लेट मधील मसाला मिक्स करावा व तो कांद्यात भरून घ्यावा. पूढे कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरे घालून ते तडतडू द्यावे. आता टोमॅटो आल्याची केलेली पेस्ट ओतावी व ती हलवावे.
- 3
टोमॅटोत थोडे मीठ घालून हलवावे म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल. आता त्यात दही घालुन फेटावे आणि लाल तिखट,गरम मसाला घालून हलवावे थोडे पाणी घालावे व त्यात स्टफ्ड कांदे सोडावे व झाकून शिजू द्यावे.
- 4
भाकरी बरोबर गरमागरम सर्व्ह करा दह्याची आबंट तर कांद्याची शिजल्यावर गोडसर आणि मसाल्याची तिखट असे मस्त काॅम्बिनेशन छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
ड्राय मटन किमा कोफ्ता करी (mutton kofta curry recipe in marathi)
#कोफ्तानाॅनव्हेज रेसिपीज मध्ये किमा कोफ्ता करी यांना एक वेगळेच स्थान आहे. या रेसिपी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता. कमी साहित्य वापरून देखील तूम्ही खूप चवदार कोफ्ता करी बनवू शकता तर चला मग बनवूयात.या रेसिपीच वैशिष्ट्य म्हणजे पोहे बाइडींग करता वापरून गोळे बनवून घेतले आहेत. Supriya Devkar -
स्टफ्ड व्हेजीटेबल मोदक आमटी (stuffed vegetable modak aamti recipes in marathi)
#स्टफ्डया रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही उपलब्ध असणार्या भाज्या सारण म्हणून भरून मोदक तयार करू शकता. किंवा सुके खोबरे दाण्याचे कूट तिखट मिठ घालुन ही मोदक तयार करू शकता तेही छान लागतात शिजल्यावर. Supriya Devkar -
आलू मटार ची भाजी (aloo matar chi bhaji recipe in marathi)
चमचमीत भाज्या बनवल्या जातात ते काही खास कारण असले की.सणासुदीला असे वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवल्या जातात. चला तर मग बनवूयात आलू मटार ची भाजी. Supriya Devkar -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4चिकन फ्राय ही रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. कोणी दही घालुन तर कोणी विविध मसाले घालून बनवतात. Supriya Devkar -
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cpm6 सिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारे करता येते,अशीच भन्नाट रेसिपी केली आहे. Shital Patil -
स्टफ्ड टोमॅटो (stuffed tomato recipe in marathi)
#स्टफ्ड(stuffed)मला सांगायला खूप आनंद होतो की आज माझी ५० वी रेसिपी इथे देते आहे. स्टफ्ड टोमॅटो कमी साहित्यात पटकन होणारी रेसिपी आहे, खायला खूप टेस्टी, दिसायलाही सुंदर.Pradnya Purandare
-
स्टफ्ड कारलं भाजी (stuffed karela bhaji recipe in marathi)
#लंच#सोमवार # स्टफ्ड कारलं भाजी Purva Prasad Thosar -
कोकणातील जत्रेतील उसळ / मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
कोकणात जत्रा ही साधारण देवदिवाळी नंतर सुरू होतात. तेव्हा जत्रेत विविध खाद्य पदार्थांचे स्टोल असतात. त्यात उसळ / मिसळ खाल नाही तर मज्जा येत नाही.#KS6 Mrs. Snehal Rohidas Rawool -
स्टफ्ड कॅबेज मसाला(stuffed cabbage masala recipe in marathi)
#स्टफ्ड कोबी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. म्हणून कोबीपासून पदार्थ बनवण्याचा मी विचार केला. Prachi Phadke Puranik -
स्टफ्ड कॅबेज पराठा (stuffed cabbage paratha recipe in marathi)
#स्टफ्डस्टफ्ड vegetables साठी कोबी वापरला आहे. Surekha vedpathak -
स्टफ ओनीयन (stuffed onion recipe in marathi)
#स्टफ्ड....कांद्याची मसाला भरून केलेली भाजी ...ही भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारात केली जाते ...आज मी बटाटा लावून ग्रेव्ही केली आणी कांदे टाकले ..त्यामूळे ती भाता बरोबर आणी चपाती बरोबर पण छान लागते .... Varsha Deshpande -
-
-
स्टफ्ड दोडका (stuffed dodka recipe in marathi)
#स्टफ्ड दोडका माझ्या शेतात यांची लागवड केली जाते खूप छान वेलीवर येणार . Rajashree Yele -
बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी (besan pith shimla mirchi bhaji recipe in marathi)
सिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.मी आज बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी बनवली आहे. Sujata Gengaje -
-
स्टफ्ड ढेमसं नागपुरी स्टाईल (stuffed dhemse nagpuri style recipes in marathi)
#स्टफ्डकूकपेड मुळे आम्ही नवीन नवीन रेसिपीज बनवायला लागलो आणि शिकलो पण माझ्या घरी ढेमसे ची भाजी कोणीच खात नाही पण ह्या प्रकारे मी भाजी केली तर सर्वांनाच आवडली आणि आता नेहमी अशीच भाजी करणार Maya Bawane Damai -
स्टफ्ड दुधी (लौकी मुसल्लम)(stuffed doodhi recipes in marathi)
#स्टफ्डमी ही रेसिपी दोन प्रकारची केली..ड्राई & ग्रेव्ही दोन्ही प्रकारे छानच होते Bharti R Sonawane -
-
सुशिला (sushila recipe in marathi)
हा पदार्थ वगरानी, गिरमीट, सुसला इ.अनेक नावांनी ओळखला जातो..हा पदार्थ कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या गावांमध्ये आणि मराठवाड्यात फेमस आहे. करण्यास एकदम सोप्पा आणि चविष्ट आणि पचायला हलका असा हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे करता येतो...मी कसा केला हे पहा आणि तुम्हीपण करून पाहा.. Deepali Pethkar-Karde -
-
स्टफ्ड दोडका (stuffed dodaka recipe in marathi)
#स्टफ्डदोडका म्हणले की सगळे नाक मुरडतात.. पण ही रेसिपी हिट आहे आमच्या कडे .. आज ह्यांचा वाढदिवस ... खूप आवडली ह्यांना Aditi Mirgule -
मटण ची भाजी (mutton bhaji recipe in marathi)
#GA4 #week3#Muttonमटण खूप वेगवेगळ्या प्रकारे केल जात पण काळ्या मसाल्याची चव काही वेगळीच आहे. Deveshri Bagul -
स्टफ्ड लाॅकी(stuffed lauki recipe in marathi)
#स्टफड व्हिजिटेबल ही रेसिपी मी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे.एकदम झक्कास झालेली आहे. Shital Patil -
स्टफ्ड मिरची (stuffed mirachi recipe in marathi)
#स्टफ्ड मी आज ही मिरची थोडीशी तिखट पण लहान मोठ्यांना खाण्यायोग्य गोड आंबट बनविले आहे . Arati Wani -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीनेहमीच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने व मसाले वापरून बनविले की त्या भाज्या चवीने खाल्ल्या जातात. त्यापैकीच "वांगी". झणझणीत वांग्याची रस्सा भाजी, सूखी वांग्याची भाजी, डाळ वांगे, भरलेली वांगी अश्या वेगवेगळ्या प्रकारे वांगी बनविली जातात. त्यापैकी "भरली वांगी" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग्याची भाजी वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते,आज मी कोकणात करतात तशी ओले काजूगर घालून केली आहे. Pallavi Musale -
स्टफ्ड कांदा भाजी (stuffed kanda bhaaji recipe in marathi)
उन्हाळ्यामुळे उष्णतेमुळे अन्नाला चव नाही, तोंडाला चव नाही. अशा परस्थितीत भरवा कांदा भाजी स्टफ्ड कांदा भाजी) मसाला भरलेले वांगे, मसाला भरलेले टोमॅटोची भाजी जशी बनवू शकतो तशीच बनविता येते.भरावा कांदा भाजी ही एक मसालेदार प्रकारातील भाजी आहे .ज्यात मसाले लहान कांद्याच्या आत भरल्या जातात. आपण आपल्या जेवणात साइड डिश म्हणून सर्व्ह करू शकतो किंवा तुम्ही या भाजीला तुमच्या लंच बॉक्समध्येही नेऊ शकता. Swati Pote
More Recipes
टिप्पण्या