#Rjr मोदकाची आमटी

Savita Totare Metrewar @cook_31530402
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन पीठ घ्या त्यात किंचित तेल व मीठ घालून पुरीच्या पिठाप्रमाणे मळून घ्या,तो पर्यंत किसलेला खोबरे,तीळ धने,जिरे,कोथिंबीर घालून भाजून घ्या मिक्सर मधून बारीक करा त्यात,लाल तिखट, शेंगदाणा कूट,मीठ घालून मिक्स करा मळलेल्या पिठाचे गोळे बनवा मोदक बनवा त्यात मसाला भरा. कांद्या तमालपत्र खसखस लसूण ची पेस्ट करा, चिंचेचा कोळ बनवा.
- 2
असे वाटण बनवा,गॅस चालू करून त्यावर कढई मध्ये तेल घालून गरम झाले की त्यात मोहरी जिरे वाटण तीळ तिखट चिंच कोळ घालून चवीनुसार मीठ घालून परतवा नंतर त्यात गरम पाणी घालून उकळी आली की मोदक घाला शिजू द्या नंतर कोथिंबीर घालून सजवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली कारली (bharali karli recipe in marathi)
कारली ही भाजी कशीही केली तरी घरी आवडते. यावेळेस कोवळी कारली मिळाली त्यामुळे भरली कारली करण्याचा घाट घातला. माधवी नाफडे देशपांडे -
वांगी मसाला
#lockdown Recipesसगळ्याचा आवडीचे, थोडा फार मसाला मध्ये फरक असतो पण छान च लागतंDhanashree Suki Padte
-
वांगी मसाला
# lockdown Recipes सगळ्याचा आवडीचे, थोडा फार मसाला मध्ये फरक असतो पण छान च लागतं Dhanashree Suki -
चमचमीत भरलेलं पडवळ (bharlele parwad recipe in marathi)
#GA4#week24Keyword- Snake gourdवांगी, कारली, गवार, भोपळा या भाज्यांप्रमाणेच अनेकांच्या नावडतीची भाजी म्हणजे पडवळ. अनेकांच्या घरात पडवळ ही भाजी वर्ज्यच आहे. परंतु अनेकांच्या नावडतीच्या या भाजीचे अनेक गुणधर्म आहेत. पडवळमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, तंतूमय व पिष्टमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे त्वचाविकारांवर पडवळ परिणामकारक आहे. चला तर ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मसाला भरलेली मिरची (masala bharleli mirchi recipe in marathi)
#GA4#week13#mirchiभारतीय जेवणातले विविध मसाले प्रत्येक खाद्यपदार्थाची रुची वाढवतात! उदाहरणादाखल जास्त दूर जायलाच नको, महाराष्ट्रातच विविध प्रदेशांत निरनिराळे मसाले घरी कांडले जातात आणि एकच पदार्थ निरनिराळ्या महाराष्ट्रीयन थाळीत वेगळ्या रुचीच्या बनतात. जसे भरलेली वांगे बनवतात त्याचप्रमाणे मसाला भरलेली मिरची ही बघूया.... Vandana Shelar -
होळी स्पेशल रेसिपी कटाची आमटी(Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1#होळी स्पेशल रेसिपी Savita Totare Metrewar -
-
बीन्स भाजी (beans bhaaji recipe in marathi)
#GA4#week12- आज मी गोल्डन ऍप्रन मधील बीन्स हा शब्द घेऊन त्याची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
-
-
उपवास थाळी - भगर, बाटाटा भाजी, शेंंगदाणा आमटी (upwas thali recipe in marathi)
#fr#उपवासाची भगर#शेंगदाणा आमटी#बटाटा भाजी Sampada Shrungarpure -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5Week5Recipe magazineझटपट होणारी टिफिन साठी एकदम मस्त वांग बटाटा भाजी Suvarna Potdar -
कोबीची आमटी
कोबीची भाजी खायचा बहूतेकांना कंटाळा येतो.माझ्या वाचनात ही रेसिपी आली आणि मी ती आवर्जून केली आणि उत्तम झाली.जिची ही रेसिपी असेल तिला धन्यवाद! Pragati Hakim -
मसाले वांगे (masale vange recipe in marathi)
शाकाहारी लोकांसाठी मसाले दार अशी ही भाजी.:-) Anjita Mahajan -
गवारीचा रस्सा (gavaricha rassa recipe in marathi)
#cooksnapटीना वर्तक मॅडमने केलेली गवारीची आमटी मी रीक्रीएट केली आहे. मी त्यात थोडेफार बदल करून केली आहे. Preeti V. Salvi -
झणझणीत गवारीची आमटी (gavarichi amti recipe in marathi)
गवारीची भाजी, गवार फ्राय हे नेहमी खातो म्हणून विचार केला आज काय तरी नविन बनवु म्हणून आमटी बनवली छान झाली Tina Vartak -
-
चिवळी च्या वड्या (chivlichya vadya recipe in marathi)
#स्टीमचिवळी चं experiment....स्टीम करून या वड्या बनवल्या आहेत।याला आपण चिवळीचा ढोकळा सुद्धा म्हणू शकतो। Tejal Jangjod -
चुबक वड्याची आमटी (chubak vadya chi aamti recipe in marathi)
# जुनी पारंपरिक रेसिपी#खास वैदर्भी आमटीही रेसिपी माझी आई ,आजी बनवायचे .भाजी नसली की चुबकवड्याची भाजी आम्हा सर्वाची आवडती.सासरी सासु बाई पण करायच्या .दोन्ही पद्धती अवलंबून ही रेसिपी आमच्या घरी बनते.मुलांना गोड आंबट आवडते म्हणून गोड आंबट आणि मोठ्यांना जरा चमचमीत दोन्ही हेतू ही भाजी पूर्ण करते. Rohini Deshkar -
रस्सा शेवगा भाजी (rassa shevga bhaji recipe in marathi)
#mfrही भाजी ची शेंग औषध युक्त आहे.:-) Anjita Mahajan -
-
भरलेली भेंडी (bharleli bhendi recipe in marathi)
काटे भेंडी किंवा गावरान भेंडी ही फक्त गावाकडेच मिळते शहरात फारशी बघायला पण मिळत नाही पण ही खायला तर खूपच छान लागते थोडीशी गोडसर टेस्ट असते आणि खुप पटकन शिजते. #KS5 Ashwini Anant Randive -
खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#MyFirstRecipe#स्नॅक्स १अस्सल मराठमोळ्या कोथिंबीर वडीची चव ही बऱ्याच जणांची आवडीची असते...तशी माझीही आवडीची डिश..आणि cookpad मुळे मला ही आज तुमच्यासोबत शेअर करायची संधी मिळत आहे...माझी पहिली recipe...ते ही माझी favourite... Megha Jamadade -
पुरणपोळी व कटाची आमटी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक पुरणपोळी हि प्रत्येक गावची आठवण असते. तसेच कटाची आमटी तर कोल्हापुर महारष्ट्रा त गावोगावी बनवतात. सर्वानांंच पुरणपोळी खायला आवडतेच Kirti Killedar -
करकंबची बाजार आमटी (karkambichi bajar amti recipe in marathi)
#KS2सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण बाज म्हणून चटक-फटक ड्गकरकंबची बाजार आमटी या प्रकाराची चव नाही चाखली तर कदाचित सोलापुरी चवविश्वातले अधुरेपण होऊ शकेल इतकी बाजार आमटी झपाट्याने महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागलीय. या रस्सा आमटीची एक पारंपरिक जन्मकथा आहे.काही शतकांपूर्वी व्यापारी आपला माल घोड्यावर लादून महिनो महिने करकंब (ता. पंढरपूर) या मध्यवर्ती गावात मुक्काम ठोकून असत. या व्यापारांना केवळ भाकरी बडवता येत असे. रात्रीच्या भोजनाला भाजी करायचे फारसे श्रम न घेता हे व्यापारी काळा मसाला, तेल, खोबरे, शेंगादाणे, तीळ, तूरदाळ, कच्चे मसाले असे सारे पदार्थ समप्रमाणात घेऊन त्यात लसूण, अदरक, कांद्याची दगडावर रगडून केलेली पेस्ट मिसळून या अफलातून मिश्रणाला खमंग फोडणी देत असत. यातून जी आमटी तयार झाली, त्याला नाव पडले करकंबची बाजार आमटी !सर्दी, पडसे, ताप, थंडी अशा हंगामी रोगावर एक जालीम उपाय म्हणून ही आमटी अर्धापावलिटर प्यायलाही ते व्यापारी कमी करत नसत. अत्यंत चवदार व तिखटपणा न बाधणारी ही आमटी. यातील पारंपरिक बाज जपून व बॉईलिंग टायमिंगचे व इतर मिश्रणपद्धती अधिक चवदार करण्याचे संशोधनात्मक तंत्रशुद्ध गणित आखून नव्या ढंगात गेली बारा वर्षे सोलापूर जिल्ह्याच्या हॉटेल उद्योगात नाव कमावतेय..चला तर पाहूयात,करकंबची बाजार आमटी! Deepti Padiyar -
-
भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)
#डिनरडिनर लंच प्लॅनरमधील माझी ही पहिली रेसिपीविविध पदार्थांमध्ये सर्रास वापरली जाणारी आणि सर्व सिझनमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी म्हणजे सिमला मिरची. मी आज भरलेली सिमला मिरचीची रेसिपी आपल्यासाठी पाठवत आहे. खमंग आणि चवदार अशी ही भरून मिरची तुम्हीही करून बघा. Namita Patil -
मटकी बटाटा रस्सा भाजी (matki batata rassa bhaji recipe in marathi)
मटकी अनेक गुणांनी युक्त आणि बारा महिने उपलब्ध असते व्हेजिटेरियन लोकांसाठी उत्तम प्रोटिन्स था स्रोत आहे. मटकीच्या सेवनाने मलावरोध दूर होतो .त्वचा सुंदर होते. मटकी मध्ये आसलेल्या फायबर मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि उच्च रक्तदाब सुद्धा कमी होतो.#cpm3 Ashwini Anant Randive -
पाटवड्याची आमटी (Patwadyachi Amti Recipe In Marathi)
#BPR#पाटवड्याची आमटी#बेसन, चना डाळ रेसिपीनांदेड, विशेष, चिंचेचा कोळ Savita Totare Metrewar -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccsदत्तगुरुंची आवडती घेवड्याची भाजी आमच्याकडे पण सर्वांना खूप आवडते.आणि या महिन्यात घेवडा सुद्धा खूप छान मिळतो. चला तर पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16853629
टिप्पण्या