पाटवड्याची आमटी (Patwadyachi Amti Recipe In Marathi)

Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402

#BPR
#पाटवड्याची आमटी
#बेसन, चना डाळ रेसिपी
नांदेड, विशेष, चिंचेचा कोळ

पाटवड्याची आमटी (Patwadyachi Amti Recipe In Marathi)

#BPR
#पाटवड्याची आमटी
#बेसन, चना डाळ रेसिपी
नांदेड, विशेष, चिंचेचा कोळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
2लोक
  1. बेसन,चिंचेचा कोळ, खोबरे, कोथिंबीर, गूळ, कांदा, तिखट मीठ,तेल,जिरं
  2. 3कप

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    प्रथम 1छोटी वाटी बेसन पीठ घ्यावे. गॅस चालू करून त्या वर कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी जिरं लसूण पेस्ट, हिरवी थोडीशी, कोथिंबीर घालून 1चहा चा कप पाणी. त्यात थोडे मीठ घालून पाण्याला उकळी आल्यावर त्यात हळूहळू बेसन पीठ घालावे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.थंड झाल्यावर ताटलीला तेल लावून शिजलेले बेसन थापून घ्या. त्यावर खोबरे घालून वड्या पाडाव्या.

  2. 2

    गॅस चालू करून त्या वर कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी जिरं अद्रक लसूण पेस्ट घाला, कांदा टोमॅटो पेस्ट घाला, तीळ, कढीपत्ता, तीळ, तिखट, काळा मसाला, थोडा चिंचेचा कोळ, गूळ चवीनुसार मीठ आणि पाणी घालावे रस्सा आपल्या आवडीनुसार. रश्याला उकळी आल्यावर त्यात बेसनाच्या वड्या सोडून कोथिंबीर घालून सजवावे. गॅस बंद करावा. पोळी, किंवा भाकरीबरोबर खायला द्या पाटवड्याची आमटी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402
रोजी

Similar Recipes