रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 - 15 मि
4 - 5 सर्व्हिंग्ज
  1. 2वाटी
  2. 1कांदा
  3. 7ते आठ कढीपत्ता चे पान
  4. सहा- सात लसूण पाकळ्या
  5. कोथिंबीर
  6. 1/2 चमचाहळद
  7. 1 चमचालाल तिखट
  8. 2 चमचेतेल
  9. 1 चमचाजिरे मोहरी
  10. हिंग
  11. चवीनुसारमीठ
  12. 5ते सहा वाटी पाणी

कुकिंग सूचना

10 - 15 मि
  1. 1

    एका पातेल्यात गरम तेल करून घ्यावे त्यात जिरे मोहरी हिंग बारीक केलेला लसूण लाल परतून घेतल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून छान परतून घ्या.

  2. 2

    त्यात हळद लाल तिखट आणि चवीपुरते मीठ घालून परतल्यावर त्यात पाणी घालावे पाण्याची एक उकळी आल्यावर.

  3. 3

    त्यात बेसन पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या जास्त घट्टसर करू नये थोडासा पातळ ठेवावे जेणेकरून पिठले थंड झाल्यावर आणखीन घट्ट होते म्हणून त्यात पीठ थोडं कमीच घालावे.
    दोन ते तीन मिनिटांनी पिठले तयार खाण्यास.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes