पोह्याचे मिरगुंड

Sumedha Joshi @sumedha1234
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोहे व साबूदाणा दोन्ही भाजून घेतले.
- 2
भाजून थंड झाल्यावर ते मिक्सरवर पावडर करून घेतले. मैद्याच्या चाळणीने चाळून घेतले.
- 3
एका वाडग्यात चाललेले पीठ, तिखट, जीरे पावडर, धणे पावडर, मीठ सर्व मिक्स केले. पापड खार थोड्याशा पाण्यात मिसळून तो वरील मिश्रणात मिक्स केला.
- 4
पापड खार मिक्स करून मग थोडे थोडे पाणी घालून त्याचा गोळा करून चांगला कुटून घेतला.
- 5
आता त्याचे दोन भाग करून पातळ लाटून शंकरपाळ्या आकारात लाटून प्लास्टीक वर उन्हात वाळवून घेतले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
पोहा कचोरी
हि नॉन फ्राईड कचोरी असल्याने सगळ्यांनाच म्हणजे जे तब्बेती चा विचार करून तेलकट खाणे टाळतात अशा सगळ्यांनाच एक हेल्दी रेसिपी आहे. Sumedha Joshi -
कुळथाचे शेंगोळे (kulithache shengole recipe in marathi)
#EB11 #week11#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
-
-
-
बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट रेसिपी।पोहे हा सकाळचा सर्वोत्तम नाश्ता आहे .हे पचायला सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
वडीच सांबार
हा एक पारंपरिक सीकेपी पदार्थ आहे.हा पदार्थ श्रावण महिन्यात जास्त बनवला जातो याची चव अगदी चिंबोरीच्या कल्वणासारखी लागते.#ckps Rutuja Mujumdar -
चकली भाजणीची (chakali bhajani recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#चकलीआज मी माझ्या मैत्रिणीची चकली रेसिपी try केली. इतकी खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिमच... Deepa Gad -
-
-
इनोव्हेटिव्ह उल्टा वडा पाव (विदाऊट पाव) (Ulta Vada Pav Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryStreet Food Recipes Sumedha Joshi -
खमंग चकलीची भाजणी (chaklichi bhajni recipe in marathi)
#dfrखमंग चकली बनवण्याकरिता ,चकलीची भाजणी खूप महत्त्वाची आहे.चकलीचा कुरकुरीतपणा ,खमंगपणा सारं काही चकलीच्या भाजणीवर अवलंबून आहे.चला तर मग पाहूयात खमंग चकली साठी भाजणी कशी तयार करायची. Deepti Padiyar -
-
खजूर केक
# गोडहिवाळ्यात थंडीच्या दिवसात खजूर उष्ण असल्यामुळे ते खाल्ले जावेत म्हणून मी आज खजूर केक बनविला आहे. Deepa Gad -
-
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली माईंची हि रेसिपी खुपचं मस्त आहे.मी करून पाहिली.धन्यवाद. Sumedha Joshi -
करवंदाचा मुरंबा (Karvandacha Murabba Recipe In Marathi)
#मुरंबाकरवंदाच्या डोंगराची काळी मैना असे म्हणतात.हा रानमेवा आहे.ह्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.ह्यातील व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते.आम्लपित्त, उलटी, मळमळ ह्यांच्या साठी उपयुक्त.असे खुप फायदे आहेत म्हणून सझिनमधे म्हणजे उन्हाळ्यात करवंद नियमीत खावीत. Sumedha Joshi -
इन्स्टंट पोहा कुरडई (instant poha kurdai recipe in marathi)
हा उन्हाळ्यातील वाळवणीचा पदार्थ आहे.मी पोहया पासून पटकन व झटपट होणारी कुरडई तयार केली.अगदी कमी साहित्यात दोनतीन दिवस भिजत ठेवावे लागत नाही की काही नाही ताबडतोब होते Sapna Sawaji -
-
-
चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
दिवाळीतील सर्वात नि सर्वांचा आवडता फराळ कुरकुरीत भाजणी चकली मोठ्या प्रमाणात करायची असेल तर कंसातील माप वापरावे. Hema Wane -
-
-
कलिंगडाचो गॉड पॉळो
#तांदूळकलिंगडाचो गॉड पॉळो हे एक कोंकणी भाषेतील ह्या खाद्य प्रकाराचे नाव आहे. दुसरे नाव आहे सुर्नोळी. पण त्यात कलिंगडचा पांढरा गर वापरला जात नाही. हा प्रकार माझ्या आजोळी, म्हणजे कारवार मध्ये माझी आजी बनवायची, व सहाजिकच आता आम्ही सुद्धा बनवतो. Pooja M. Pandit -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16910131
टिप्पण्या