फणसाचे सांदण/धोंडस

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649

फणसाचे सांदण/धोंडस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
४ जण
  1. १ कप बरक्या फणसाचा पल्प
  2. १/२ कप जाड रवा/तांदळाचा रवा
  3. १/२ कप पिठीसाखर/गुळ
  4. १/२ कप ओलं खोबरं
  5. काजू तुकडे
  6. चिमूटभर मीठ
  7. १/२ कप दूध
  8. चिमूटभर सोडा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम रवा तुपावर खमंग भाजून घ्या.

  2. 2

    रवा भाजला की भांड्यात काढून घ्या. त्यातच ओलं खोबरं, साखर किंवा गुळ, दूध अर्ध, मीठ, फणसाचा पल्प घालून एकजीव करून ३० मिनिटे झाकून ठेवा.

  3. 3

    ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसला १० मिनिटे प्रीहिट करून घ्या. केकटीन ला बटर पेपर लावून घ्या.

  4. 4

    आता मिश्रणात चिमूटभर सोडा घालून राहिलेलं अर्ध दूध घालून एकजीव करून लगेच केक टीनमध्ये ओता, वरून काजूचे तुकडे लावा.

  5. 5

    ओव्हन मध्ये ठेवून 20 मिनिटे बेक करा. थंड झाल्यावर खाण्यास तयार आहे फणसाचे सांदण/धोंडस....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes