कुकिंग सूचना
- 1
चणाडाळ स्वच्छ धुऊन २-३ तास भिजत ठेवली. दुधी भोपळ्याची साल काढून त्याच्या फोडी केल्या तसेच कोथिंबीर चिरून घेतली.
- 2
आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून मोहरी हिंग हळद ची फोडणी करून घेतली व मंद गॅसवर धडे पूड तिखट गरम मसाला त्यात परतून घेतले. त्यात भिजवलेली चणाडाळ व थोडेसे पाणी घालून चांगली वाफवून घेतली.
- 3
नंतर त्यात दुधी भोपळ्याच्या फोडी घातल्या. तिखट, गरम मसाला, धणे पावडर, मीठ मीक्स करून भाजी वाफवून घेणे.
- 4
ही नेहमीच्या भाजी पेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. ही भाजी शिजवून घेतले चवीला छान लागते.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

लाल माठाची भाजी भाकरी
#RJR#रात्रीचे जेवण


वडीच सांबार
हा एक पारंपरिक सीकेपी पदार्थ आहे.हा पदार्थ श्रावण महिन्यात जास्त बनवला जातो याची चव अगदी चिंबोरीच्या कल्वणासारखी लागते.#ckps


नवलकोल ची भाजी
#RJR#रात्रीचे जेवण


गव्हाच्या कुरडयांची भाजी
#goldenapron3


मटार मूग भजी
#भजी


पनिरकी सब्जी
#goldenapron3 # Sabzi


दुधी भोपळ्याची रस्सा भाजी (dudhi bhoplyachi rassa bhaji recipe in marathi)
#दुधी भोपळ्याची भाजी


झटपट पाव भाजी
#Lockdown


शेंगा बटाटा भाजी आणि मसाला रोटी
#lockdownrecipe day 15फ्रिजमधे शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करुन एअरटाईट डब्यात घालून ठेवले होते. त्या शेंगा घेऊन त्यात 3 बटाटे घालून साधीच पण चवदार भाजी केली. आणि जरा बदल म्हणून चपतीच्या पीठात तिखट, हळद, ओवा आणि मीठ घालून मसाला चपात्या केल्या.


दुधी चणा डाळ भाजी


चेसबोर्ड कुकीज
#किड्स


दुधी चणाडाळ रस्सा भाजी (Dudhi Chana Dal Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी


कडधान्यांच्या सुरळीच्या वड्या
#कडधान्य


कुळथाचे शेंगोळे (kulithache shengole recipe in marathi)
#EB11 #week11#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook


पाव भाजी ची भाजी
#lockdownrecipeआज म्हटल काही तरी चमचमीत करू. म्हणून मग पाव भाजी करायचं ठरवल . घरात असलेल्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घेतल्या आणि मस्त पाव भाजीची भाजी केली. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा.


पोहा कचोरी
हि नॉन फ्राईड कचोरी असल्याने सगळ्यांनाच म्हणजे जे तब्बेती चा विचार करून तेलकट खाणे टाळतात अशा सगळ्यांनाच एक हेल्दी रेसिपी आहे.


दुधी चणाडाळ भाजी (Dudhi Chana Dal Bhaji Recipe In Marathi)
#BPRचणाडाळ घालून दुधीची भाजी खुप छान होते. पाहुया कशी करायची ते.


तुरडाळीचा खिचडा (toordalicha khichdi recipe in marathi)
#krखान्देश स्पेशल


खजूर केक
# गोडहिवाळ्यात थंडीच्या दिवसात खजूर उष्ण असल्यामुळे ते खाल्ले जावेत म्हणून मी आज खजूर केक बनविला आहे.


दुधी भोपळा ची भाजी
#लॉकडाऊन जेव्हा बाजारात भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात .तेव्हा उपलब्ध असणारया भाज्या वापरुन कसे जेवण बनवावे लागते. अशीच एक भाजी म्हणजे दुधी भोपळा


चकली भाजणीची (chakali bhajani recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#चकलीआज मी माझ्या मैत्रिणीची चकली रेसिपी try केली. इतकी खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिमच...


मुगदाळीचे सातळ
#lockdown#Day 15


चणाडाळ दुधी भाजी(नैवेद्यासाठी) (chana dal dudhi bhaji recipe in marathi)
#आपल्याला नैवेद्य साठी कांदा लसूण नसलेल्या भाज्या लागतात .तशीच ही भाजी खुप छान होते .करून बघा.


चना मसाला
#goldenapron3 #channa


मुशी मसाला
#सीफूड#एनीफिशकरीआज मी मुशी म्हणजेच मला वाटतं त्या माश्याला शार्क मासा म्हणतात त्याची करी बनविली आहे. मालवणीमध्ये म्होरीचा म्हावरा म्हणतंत. बघा तुम्हाला आवडते का......


चवळीच्या शेंगाची आमटी (Chavalichya Shengachi Amti Recipe In Marathi)
#आमटी


दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#GA4 #week21#BottleGourd (दुधी भोपळा)या वीक मधला Bottle Gourd म्हणजे दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत Roll, Mexican, Bottle gourd, Kidney beans, Samosa, Raw turmeric


डाळीची आमटी
#goldenapron3 #Dals& curries


चणाडाळ दुधीची भाजी (Chanadal dudhichi bhaji recipe in marathi)
अशा पद्धतीने बनवा सर्वांना आवडेल अशी झटपट आणि चविष्ट चणाडाळ दुधी भोपळ्याची भाजी


ओल्ला काजु मसाला
#सध्या ओल्या काजुचा सिजन चालु आहे. आम्हाला ताजे ओले काजु मिळाले ते फोडून आतील कोवळे काजु काढुन पाण्यात ठेवले( काजुंना भरपुर तेल असते हातात ग्लोज घालुन काजु फोडावे लागतात) चला तर ओल्या काजुची टेस्टी भाजी बघुया

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16921613
टिप्पण्या