कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून कुकरला थोडे पाणी घालून २-3 शिट्ट्या घेऊन उकडावे.उकडून झाल्यावर टोमॅटोची साले काढावीत.
- 2
टोमॅटो थोडा फोडून घ्यावा आणि मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे आणि एका भांड्यात करून घ्या.
- 3
त्यात मिक्सर मध्ये खवलेला ओल्या नारळ,हिरव्या मिरच्या,आले,लसूण पाकळ्या, कांदा,भिजवलेली कश्मिरी मिरच्या,कोथिंबीर,धणे पावडर, गरम मसाला,हळद आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.
- 4
एका कढईत तेल गरम करत ठेवावे त्यात ठेचलेल लसूण राई जीरे कढीपत्ता हिंग घालून फोडणी तयार करावी नंतर तयार वाटण घाला आणि 2 मिनिटे परतून घ्यावे.
- 5
आता टोमॅटोचा पेस्ट घालून एकजीव करून घ्यावे
- 6
आता यात चवीनुसार मीठ,साखर १+१\२ ग्लासभर पाणी घालावे आणि 5 मिनिटे उकळून घ्यावे.
- 7
गरमागरम टोमॅटोचं सार तय्यार आहे सर्विग बाऊल मध्ये करून घ्यावे थोडीशी कोथिंबीर घालून गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
#सीफूड
मलबार फिश करीमलबार फिश करी ही केरळची खासियत आहे. पारंपरिक मलबार फिश करी ही मातीच्या भांड्यात केली जाते. नारळाचे तेल, नारळाचे दूध, चिंचेचा कोळ आणि मातीच्या भांड्यात कढवलेली सिल्की स्मूथ, किंचित आंबट चमचमीत करी आमच्या घरी सगळ्यांची अतिशय आवडती आहे.या करीसाठी मुख्यत्वे रावस, सुरमई किंवा पापलेट या फिशचा उपयोग करतात. Suhani Deshpande -
टोमॅटो सांबर/ रसम
#करी - टोमॅटो सांबर/ रसम ही जास्त करून इडली किंवा भाताबरोबर खाल्ली जाते. ही कर्नाटक मध्ये खूप प्रसिद्ध आहे. Adarsha Mangave -
गुजराती उंधीयुं !!
#संक्रांतीउंधीयुं हा एक पारंपारिक, अतिशय प्रसिद्ध आणि रुचकर असा एक गुजराती पदार्थ आहे जो मिश्र भाज्यां पासून खास थंडीच्या दिवसात बनवला जातो.उंधीयुं हा अतिशय खास आणि खूप आवडता पदार्थ आहे जो मकर संक्रांतीला गुजरात मध्ये घरा घरात बनवला जातो... Jagruti Manish (Dalwadi) Shah -
#AV #तिसऱ्या हिरवा मसाला
#AV तिसऱ्या (शिंपल्या)ग्रीनमसाला(हिरव्या वाटणातल्या)एकदम साधी आणि सोपी रेसिपी Swati Sane Chachad -
टोमॅटो कॅरट सूप:
• खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात तमालपत्र आणि लसूण घालून परतावे. ५-७ सेकंदानी कांदा घालावा. कांदा थोडासा पारदर्शक झाला कि खगाजर घालावे.• गाजर घातल्यावर झाकण ठेवून गाजर नरम होईस्तोवर शिजवावे. नंतर टोमॅटोचे तुकडे घालून झाकण ठेवून शिजवावे. टोमॅटो मउसर झाले कि बेसिल पाने घालावीत. झाकण न ठेवता २-३ मिनिटे शिजवावे. गॅस बंद करून मिश्रण ५-१० मिनिटे कोमट होवू द्यावे.• तमालपत्र काढून टाकावी. गाजर-टोमॅटोचे मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करावी. हि पेस्ट गाळण्यातून गाळून घ्यावी. लागल्यास थोडे पाणी घालावे. नंतर गाळलेले सूप परत पातेल्यात घ्याव• मीठ, साखर, आणि लाल तिखट घालावे.१-२ मिनिटे कमी आचेवर गरम करावे आणि लगेच सर्व्ह करावे.सर्व्ह करताना लागल्यास थोडी मिरपूड घालावी. Meera Chorey -
-
-
-
-
फराळी घेवर
#उपवासफराळी घेवर आणि उपवासासाठी मज्जाच की नाही म्हणजे नेमके उपवासादिवशी तेच खावे वाटते की उपवासाला खाऊ शकत नाही तर आता काही हरकत नाही आपण उपवासाचे घेवर बनऊयात तूपात बर्फाचे खडे घालून तूप फेटून त्यात शिंगाडा व वरीचे पीठ घालून त्यात गार पाणी घालून छानसे पातळ मिश्रण तयार करून ते तुपात किंवा तेलात घेवरचं मिश्रण थोडं थोडं घालत राहा गोलाकार जाळी होईल मग तळून घ्यावे व साखरेचा पाक करून त्यावर घालावे हवं असल्यास दुधाचे रबडी करून त्यावर घालावे मग मस्त खावे Chef Aarti Nijapkar -
राजगिर्याच्या पिठाचा शिरा
#उपवास#OnerecipeOneTree#TeamTrees उपवास म्हटला म्हणजे चटपटीत मंग आणि तेलकट-तुपकट पदार्थ झालेच पण त्याचबरोबर गोड खायची इच्छा सुद्धा होते, म्हणूनच बनवूया सात्विक राजगिर्याच्या पिठाचा शिरा. हा शिरा पचायला हलका असून त्याचबरोबर पोस्टीक आणि चविला अप्रतिम लागतो तुम्ही देखील ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा चला तर मग बघुया याची साधी सोपी कृती Renu Chandratre -
जिरा कुकीस् (Eggless Jeera Cookies unsing Bhajni)
#masterclass#TeamTreeही माझी सेल्फ ईन्होवेटीव रेसीपी आहे. TejashreeGanesh -
-
कच्च्या शेंगदाण्याची तिखट आंबट गोड चटणी
शेंगदाणे हे गरिबाच्या घरातले बदाम आहेत असे म्हणतात. शेंगदाणे हे रोज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, विटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.शेंगदाणे खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात.लहान मुलांना रोज भाजी खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. म्हणून झटपट बनणारी अशी ही चटणी. जे साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असते त्या साहित्यातच ही चटणी आपण बनवू शकतो.आपण हिला ब्रेड, पराठा, इडली, घावण, पोळी कशा सोबतही खाऊ शकतो.ही माझी रेसिपी #GA4 #week4 साठी आहे. Seema Salunkhe -
मुशी मसाला
#सीफूड#एनीफिशकरीआज मी मुशी म्हणजेच मला वाटतं त्या माश्याला शार्क मासा म्हणतात त्याची करी बनविली आहे. मालवणीमध्ये म्होरीचा म्हावरा म्हणतंत. बघा तुम्हाला आवडते का...... Deepa Gad -
-
बदाम हलवा
#goldenapron3 #week8 #Almondजर तुमच्या घरात गोड आवडणारे लोक असतील तर तुम्हाला सतत काहीतरी गोड घरात करून ठेवावे लागते.#Anjaliskitchen मुळे ते सहज शक्य पण झालय म्हणा 😊 पण काल कँलिफोर्नियाहुन भाचा आलाय मग काय एकसे एक फर्माईश सुरू झाल्या आणि त्याला साथ द्यायला माझी लेक 😊 मग काल केला बदाम हलवा#goldenapron3 #week8 #Almond Anjali Muley Panse -
-
चिकन करी (साऊथ इंडियन स्टाईल) (Chicken Curry Recipe In Marathi)
week end रेसिपी: मी केरळी चिकन करी बनवली आहे. Varsha S M -
सफरचंदाची खीर
# आई....# आई म्हणजे आई असते...#'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'##माझ्या मनाचा आरसा आहे 'माझी आई'# खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. प्रत्येकाच्या प्रगतीचे श्रेय आईकडेच जाते. Namita Laxman Kawale -
-
वडा पाव चटणी !!
#चटणीवडा पाव मध्ये लागणारी चविष्ट अशी सुकी लसणाची चटणी खूप सोपी आणि कमी वेळात आपण घरी तयार करू शकतो. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
मिसळ उसळ
चटपटीत आणि आरोग्यदायी उसळ नाश्ता साठी भरपुर प्रोटीन आणि पोषकतत्वानी परीपुर्ण Sharayu Tadkal Yawalkar -
-
कलिंगडाचो गॉड पॉळो
#तांदूळकलिंगडाचो गॉड पॉळो हे एक कोंकणी भाषेतील ह्या खाद्य प्रकाराचे नाव आहे. दुसरे नाव आहे सुर्नोळी. पण त्यात कलिंगडचा पांढरा गर वापरला जात नाही. हा प्रकार माझ्या आजोळी, म्हणजे कारवार मध्ये माझी आजी बनवायची, व सहाजिकच आता आम्ही सुद्धा बनवतो. Pooja M. Pandit -
-
-
पोडी चटणी/मोलगापोडी/गन पावडर
कोणत्याही साऊथ इंडियन रेस्टॉरंट मधे गेल्यावर मी आधी काय आँर्डर करते तर पोडी इडली. त्यावरचा ती पोडी चटणी आहाहा😋बरेचजण त्या चटणीला #गनपावडर,पोडीमसाला,मोलगापोडी अशा नावांनी ओळखतात.पर नाम मे क्या रख्खा है हमे तो बस टेस्ट से मतलब😀😊नाही का.माझा घरचा आधीचा पोडी चटणीचा स्टाँक संपला होता मग आज लगेच मुहूर्त लावलाच आणि नविन स्टाँक रेडी😊हवी आहे ना रेसिपी मग घ्या लिहुन😊😊 Anjali Muley Panse -
-
मुंबईचा वडा पाव
#myfirstrecipeमहाराष्ट्रातील लहानांपसून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे वडा पाव. प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
More Recipes
टिप्पण्या