स्पेशल समर ड्रिंक

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

गोंद कतीरा किंवा कथलाचा डिंक उन्हाळ्यात विशेष करून वापरतात तो थंड असतो. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात फायबर जास्त प्रमाणात असते.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१० मिनिट
  1. 1टिस्पून कथलाचा डिंक
  2. १+१/२ टेबल स्पून पिठीसाखर
  3. 1/4 टी स्पूनकाळ मीठ
  4. १+१/४ टिस्पून जलजीरा पावडर
  5. 1टिस्पून सब्जा
  6. 1/2लिंबाचा रस

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    प्रथम कथलाचा डिंक थोड्या पाण्यात भिजत घातला. डिंक भिजल्यावर तो बर्फाच्या चुऱ्या सारखा होतो.सब्जा पण पाण्यात भिजत घातला.

  2. 2

    सर्व साहित्य संकलित केले. एका ग्लासमध्ये डिंकाचा फुगलेला चूरा १ टेबलस्पून घातला. मग पिठीसाखर घातली.त्यावर जलजीरा पावडर, काळ मीठ, बर्फ, लिंबाचा रस सब्जा सर्व क्रमाने मिक्स केले.

  3. 3

    मग त्यात पाणी घालून वरून बर्फ घालून समर ड्रिंक रेडी केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes