लाह्यांंची  रंगीत  डाएट भेेळ

Mahima Kaned
Mahima Kaned @cook_19538301

#होळी रंगीबेरंगी रेसिपीज.
हलका फुलका चाट नक्की करून पाहा.

लाह्यांंची  रंगीत  डाएट भेेळ

#होळी रंगीबेरंगी रेसिपीज.
हलका फुलका चाट नक्की करून पाहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. सगळे साहित्य आवडीप्रमाणे घेणे
  2. कोरडे साहित्य -
  3. २०० ग्रॅम ची वाटी भर धानाच्या लाह्या, मुुरमुरे,
  4. आणि तेवढेच प्रमाण मक्याच्या लाह्या
  5. ३ टेबल स्पून शेंगदाणे कच्चे
  6. १ टेबल स्पून आक्रोड
  7. १ टेबल स्पून पिस्ता भाजलेला
  8. ३ टेबल स्पून कांदा तळलेला
  9. १ टी स्पून भाजलेली बडीशोप
  10. १ टेबल स्पून कोरडी केलेली कोथिंबीर
  11. १ टी स्पून मीठ
  12. १ टी स्पून तिखट
  13. १/२ टी स्पून हळद
  14. ओले साहित्य -
  15. १ टेबल स्पून ब्लॅकबेरी क्रश
  16. १ टेबल स्पून ऑरेंज क्रश
  17. १ टेबल स्पून ब्लूबेरी क्रश
  18. १ टेबल स्पून अननस मुरंबा
  19. ३ लाल चेरी
  20. २ टेबल स्पून लिंबू

कुकिंग सूचना

  1. 1

    सगळे साहित्य घ्या.

  2. 2

    सगळ्या लाह्या एकत्र करा.

  3. 3

    त्यात कोरडे साहित्य टाकून एकत्र करा.

  4. 4

    आता त्यात फळांचे क्र श, लिंबू टाका सगळे एकत्र करा.

  5. 5

    वरून चेरी टोमॅटो, शेव आणि पुदिना पानाने सजवा. आपली हलकी फुलकी पौष्टिक भेळ तयार आहे.

  6. 6

    टीप - १. फळांच्या क्रश ऐवजी ताजी फळे आणखीच छान लागतात. आणि त्याद्वारे नैसर्गिक निळा, काळा रंग आपल्या शरीरात जातो.२. लाह्या पचनास हलक्या असतात पण पौष्टिक असतात आणि पोटही भरते. सोबत क्रंच साठी थोडे ड्राय फ्रूट वापरले जे दोन जेवणातल्या मधल्या वेळेत एनेर्जी वाढवण्याचे काम करतात. आणि वजन ही वाढू देत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mahima Kaned
Mahima Kaned @cook_19538301
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes