भाजणीचे वडे

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५
  1. 2 वाटीभाजणीचे पीठ
  2. 2 चमचेतिखट पाव चमचा हळद चिमूटभर हिंग
  3. चवीनुसारमीठ
  4. 1 चमचामोहन घालण्यासाठी तेरी
  5. 2 चमचेतीळ
  6. 1 चमचाओवा
  7. थोडीशी कोथिंबीर दोन बारीक कापलेली
  8. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

४५
  1. 1

    एका भांड्यात भाजणीचे पीठ घेऊन त्यामध्ये हळद तिखट मीठ तीळ कोथिंबीर ओवा सर्व घालून एकजीव करावे

  2. 2

    त्यामध्ये तेल घालावे व उकळलेलं पाणी जेवढं वाटी भाजणी असेल त्याच्या कमी थोडं थोडं घालत एकजीव करावे पिठाचा छान गोळा करावा त्याचे छोटे छोटे गोळे करून वडे थापावे

  3. 3

    तेल गरम करून ते थोडं थंड करावं मिडीयम गॅसवर हे सर्व वडे खुसखुशीत तळून घ्यावे व दही सॉसबरोबर खावेत अतिशय खमंग खुसखुशीत असे वडे तयार होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes