स्वीट कॉर्न चिवडा (Sweet Corn Chivda Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#TBR
मुलांना डब्यासाठी अतिशय पौष्टिक व टेस्टी हा चिवडा होतो
स्वीट कॉर्न चिवडा (Sweet Corn Chivda Recipe In Marathi)
#TBR
मुलांना डब्यासाठी अतिशय पौष्टिक व टेस्टी हा चिवडा होतो
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मक्याचे दाणे मिक्सरमध्ये सरबरीत वाटून घ्यावे
- 2
गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावं तेल गरम झालं की हिंग,मोहरी,जीरे याची खमंग फोडणी करून त्यामध्ये कांदा व कढीपत्ता घालून छान परतून घ्यावा
- 3
कांदा परतला की त्यामध्ये हळद तिखट मीठ लिंबाचा रस घालून सरबरीत वाटलेली दाणे घालून छान वाफेवर शिजू द्यावे दहा मिनिटात शिजतात त्यावर कोथिंबीर व खवलेला नारळ घालून थंड करून डब्यामध्ये द्यावं अतिशय पौष्टिक व टेस्टी असा डब्यासाठी मेनू तयार होतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फोडणीची पोळी/पोळीचा कुस्करा (Fodnicha policha kuskra recipe in marathi)
शिळ्या पोळ्या उरल्यास की त्याची फोडणीची पोळी किंवा पोळीचा कुस्करा केला की अतिशय टेस्टी व मस्त होतो Charusheela Prabhu -
ब्रेडचा उपमा (Breadcha Upma Recipe In Marathi)
#LORब्रेड आणला की तो नेहमीच उरतो व त्याचे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले की त्याची लज्जत अजून वाढते Charusheela Prabhu -
स्वीट कॉर्न भजी (Sweet Corn Bhajji Recipe In Marathi)
#TBRपटकन होणारा अतिशय चविष्ट अशी ही भजी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
लेमन राईस शेवया (Lemon Rice Sevai Recipe In Marathi)
#TBRचवीला अतिशय उत्तम व पचायला हलक्या अशा या चटपटीत सेवई मुलांना डब्यासाठी अतिशय चांगल्या आहेत Charusheela Prabhu -
मसाला फोडणीची पोळी (Masala Phodnichi Poli Recipe In Marathi)
#ChoosetoCookअतिशय टेस्टी होणारा हा नाश्ता आहे Charusheela Prabhu -
-
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (Shimla Mirchichi Pith Perun Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व खमंग होणारी भाजी होते Charusheela Prabhu -
वाटली डाळ (Vatli Dal Recipe In Marathi)
#BPR चणाडाळ ची अतिशय टेस्टी व गौरी गणपतीला व नैवेद्यासाठी केलेली जाणारी ही डाळ नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
कच्च्या पपईची भाजी (Kachya Papaichi Bhaji Recipe In Marathi)
ही टेस्ट साठी अतिशय चांगली आहे त्याबरोबरच लहान मुलांना आवर्जून द्यावी पटकन होणारी व औषधी भाजी आहे Charusheela Prabhu -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCRअतिशय टेस्टी व गरम गरम भाताबरोबर त्याबरोबर पापड व गरम गरम पिऊ शकतो असे मस्त टोमॅटो सार होतो Charusheela Prabhu -
तांदळाच्या रव्याचा सांजा (Tandalachya Ravyacha Sanja Recipe In Marathi)
#BRRतांदूळ धुऊन भाजून त्याचा केलेला रवा व त्याचा सांजा अतिशय सुंदर लागतो Charusheela Prabhu -
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#GR2झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो Charusheela Prabhu -
काजू-मटार ब्रेड उपमा (Kaju Matar Bread Upma Recipe In Marathi)
हिवाळ्याच्या दिवसात मटार खूप सुंदर मिळतात तो घालून व काजू घालून केलेला ब्रेडचा उपमा सकाळच्या ब्रेकफास्ट साठी हेल्दी व टेस्टी असा ब्रेकफास्ट होतो Charusheela Prabhu -
कैरी व मटार पोहे (Kairi matar pohe recipe in marathi)
उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैरी टाकून कोणतेही प्रकार केले तरी चटपटीत होतात तसेच मी मटर व कैरी घालून पोहे ट्राय केले अतिशय सुंदर झाली Charusheela Prabhu -
हराभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)
थोड्याशा वेगळ्या स्टाईलने केलेला मटार व पालकाचा हराभरा कबाब पौष्टिक व टेस्टी असे दोन्ही होतो Charusheela Prabhu -
-
मसाला पाव (Masala Pav Recipe In Marathi)
#jprउरलेल्या 🍞 च्या तुकड्या पासून सकाळच्या नाश्त्यासाठी चमचमीत मसाला पाव मस्त होतो Charusheela Prabhu -
-
सोया खिमा (Soya Keema Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी होणारा व डब्यातही चालणारा हा सोया किंवा तुम्हालाही नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
गव्हाच्या शेवयांचा उपमा सकाळच्या ब्रेकफास्ट साठी खूप हलका व टेस्टी पदार्थ आहे Charusheela Prabhu -
पारंपारिक कुळथाचं पिठलं (Kulthache Pithle Recipe In Marathi)
गरम गरम भाकरी व कुळथाचे पिठलं अतिशय टेस्टी होतं व पावसाळ्यामध्ये खायला मस्त वाटतं Charusheela Prabhu -
शेंगांची आमटी (Shengachi Amti Recipe In Marathi)
शेवग्याच्या शेंगा पावसाळ्यात ताज्या मिळतातं त्याची आमटी ही खूप छान लागते गरम गरम भाताबरोबर पापड आमटी भात खूप छान लागत Charusheela Prabhu -
मुगाचा उपमा (Mugacha Upma Recipe In Marathi)
मोडलेल्या मुगाचा पौष्टिक उपमा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आहे Charusheela Prabhu -
कोहळ्याची भाजी (Kohlyachi Bhaji Recipe In Marathi)
#SSRपटकन होणारी पौष्टिक भाजी चवीला अतिशय छान आहे व प्रकृतीसाठीही उत्तम आहे Charusheela Prabhu -
भुर्जी पाव (Bhurji Pav Recipe In Marathi)
#BRKसकाळच्या ब्रेकफास्टसाठी पौष्टिक व healthyअसा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
-
फ्लावर भात (Flower Bhat Recipe In Marathi)
#RDRसध्या बाजारामध्ये अतिशय सुंदर फ्लावर मिळतो त्याचा केलेला भात हा अतिशय टेस्टी व सुंदर होतो त्याबरोबर आपण पापड तळलेले मिरची खाऊ शकतो Charusheela Prabhu -
कॉर्न चिवडा (corn chivda recipe in marathi)
#dfrखूप सिम्प्ल पण खूप टेस्टी असा हा चिवडा सर्वांना नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
चित्रांन्ना (Chitranna Recipe In Marathi)
#RRRअतिशय चविष्ट साधा व पटकन होणारा हाच प्रकार माझी आई नेहमी करते खूप छान व चविष्ट होतो Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16333471
टिप्पण्या