काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काकडी साल काढून बारीक चिरून घ्यावी त्यामध्ये दाण्याचा कूट दही,मीठ,साखर घालून एकजीव करावे
- 2
छोट्या कढल्यामध्ये तेल घेऊन ते तापलं की त्यामध्ये हिंग मोहरी व मिरची घालून खमंग फोडणी करून ती वरील मिश्रणात घालावी नंतर कोथिंबीर घालावी व सर्व एकजीव करावे
- 3
कोशिंबीर तयार होते ही कोशिंबीर खमंग चविष्ट अशी कोशिंबीर सगळ्यांनाच आवडेल
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काकडीची कोशिंबीर (kakadicha koshimbir recipe in marathi)
#nrrजेववणाची लज्जत वाढवणारी काकडी ची कोशिंबीर ही नवरात्रीत उपासाची चालते Charusheela Prabhu -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
थंडगार खमंग काकडी (Khamang Kakdi Recipe In Marathi)
ही काकडीची कोशिंबीर चवीला अतिशय चांगली असते व उन्हाळ्याच्या दिवसात खायला खूप छान वाटते Charusheela Prabhu -
थंडगार तडकावाली काकडीची कोशिंबिर (Tadkawali Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#TR # काकडीची कोशिंबिर छानच लागते पण तडका दिल्यानंतर त्याची टेस्ट जास्तच वाढते ती अतिशय खमंग लागते. चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
काकडीची कोशिंबीर (Cucumber Raita) (kakdicha koshimbir recipe in marathi)
नैवेद्याच्या ताटामध्ये डाव्या बाजूस हमखास जागा पटकावणारी हि काकडीची कोशिंबीर ,अर्थातच सात्विक पद्धतीने ही नैवेद्यासाठी काकडीची कोशिंबीर कशी करायची ते पाहूया. Prajakta Vidhate -
कोबीची कोशिंबीर (Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKथोडीशी वेगळी पण चवीला छान असणारी ही कोबीची कोशिंबीर सगळ्यांना खूपच आवडेल Charusheela Prabhu -
गाजर -बीटरूट कोशिंबीर (Gajar Beetroot Koshimbir Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी हेल्दी अशी ही कोशिंबीर आहे Charusheela Prabhu -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
#nrr#काकडीची कोशिंबीर Rupali Atre - deshpande -
काकडीची कोशिंबीर (बीना तेलाची)
#फोटोग्राफीताटाची डावी बाजू म्हणजे चटणी ,कोशिंबीर,लोणचे,लिंबाची फोड असते.कोशिंबीर मला लागतेच दोन्हीवेळ जेवतांना.आज काकडीची कोशिंबीर बनवली तेही बीना तेलाची..झटपट होणारी व काकडी न कीसता फक्त चोचून किंवा फोडी करुन ...कमी साहित्यात...तुम्हीसुद्धा करुन पहा... Archana Sheode -
काकडीची कोशिंबिर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#सध्या मार्केटमध्ये पावसाळ्यातील गावठी काकड्या मोठ्या प्रमाणात विक्रिला येत आहेतचला तर काकडीची कोशिंबिरीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
टमाटे कोशिंबिर
# Masterclass टमाटे कोशिंबीर जेवणात नक्कीच लज्जत वाढविते . प्रथिने आणि जीवनसत्वे भरपूर असलेली अशी ही कोशिंबीर आहे. Mahima Kaned -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#कूकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची काकडीची कोशिंबीर ही रेसिपी कुकस्नॅप करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
उपासाचे भाजणीचे वडे (Upvasache Bhajniche Vade Recipe In Marathi)
#BRRउपासाच्या भाजणीचे केलेले बडे अतिशय खमंग व खुसखुशीत होतात Charusheela Prabhu -
पर्पल कोबीची कोशिंबीर (Purple Cabbage Koshimbir Recipe In Marathi)
ही कोशिंबीर चवीला अतिशय सुंदर टेस्टी क्रंची हेल्दी अशी आहे Charusheela Prabhu -
बिटाची दह्यातील कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5या आठवड्यातील बीट हा key word वापरून मी रोजच्या जेवणातील बिटाची कोशिंबीर केली आहे.झटपट होणारी अतिशय पौष्टिक असलेली ही डिश जेवणाची रंगत वाढवते. Pallavi Apte-Gore -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
आपल्या रोजच्या जेवणात चटणी, कोशिंबीर लोणचे हे असल्या शिवाय जेवणात पाहिजे म्हणून आज मी काकडीची कोशिंबीर करण्याचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
उपसाची बटाटा भाजी (Upwasachi batata bhaji recipe in marathi)
पटकन होणारी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
काकड़ी ची कोशीमबीर (kakadi chi koshimbir recipe in marathi)
#रेसिपीबुक #काकडीची कोशिंबीर -काकडी नहीमी सलाद मधे चिरून खातो पण त्याची किसून कोशिंबीर केली दही सोबत याची कोशिंबीर केले खूपच चविष्ट लागते. Anitangiri -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कोशिंबीर (चटणी) (koshimbir recipe in marathi)
#Cooksnap साठी मी ही रेसिपी माझी फ्रेंड माया दमई हीची सिलेक्ट केली आहे,,खूप छान वाटते जेव्हा आपल्या मैत्रिणीची रेसिपी आपण करतो,,जेवणासोबत कोशिंबीर असेल तर जेवणाची लज्जत वाढते...कोशिंबीर द्वारे खूप सारे फायबर आपल्या पोटात जाते..आणि आपला आरोग्य चांगले राहते... Sonal Isal Kolhe -
काकडीची कोशिंबीर (kakdicha koshimbir recipe in marathi)
#gur... गणपती महालक्ष्मी यांच्या जेवणावळीत, मुख्य पदार्थां सोबत, चटण्या कोशिंबिरी सुद्धा महत्वाच्या आहेत.. बहुधा काकडीची झटपट होणारी कोशिंबिरीचा समावेश यात होतो... तेव्हा पाहुयात... Varsha Ingole Bele -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#ngnrकांदा लसूण विरहित अशी खमंग काकडी. जेवणाची चव वाढवणारी आणि कितीही खाल्ली तरी खावीशी वाटणारी. ह्याला खमंग अशी फोडणी देतात म्हणून खमंग काकडी म्हणतात. Shama Mangale -
चणाडाळीची भजी (Chanadalichi Bhajji Recipe In Marathi)
#ChooseToCookखमंग, खुसखुशीत, टेस्टी होणारी ही भजी खूप छान लागते Charusheela Prabhu -
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#Cooksnap challange # आज वसुधाच्या रेसिपी प्रमाणे केळीची कोशिंबीर केलीय.. खूपच चविष्ट होते ही कोशिंबीर.. उपावसाकरिता परफेक्ट.. thanks Vasudha.. Varsha Ingole Bele -
मुगाचा उपमा (Mugacha Upma Recipe In Marathi)
मोडलेल्या मुगाचा पौष्टिक उपमा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आहे Charusheela Prabhu -
फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#CSRकांदा ,लसूण ,मिरची, कोथिंबीर टाकून केलेला फोडणीचा भात अतिशय चविष्ट होतो Charusheela Prabhu -
-
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
कोशिंबीर म्हंटलं की ताटात डावी बाजू वाढायला लागते... ती नैवैद्या साठी असो की रोजचा जेवणासाठी ती तर हवीच असते...कोशिंबीर ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, व ती तितकीच रुचकर लागते... एखाद्या वेळेस भाजी जर कमी झाली किंवा आयत्या वेळी पाहुणे येणार असतील तर वेगळ ऑपशन म्हणून काय तर ही कोशिंबीर ...भरपूर सत्व आणि फायबर्स ने परिपूर्ण ...ही नॉनव्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी, मसाले भात, खिचडी, इ.. बरोबर खाल्ली जाते.तसेच उपवासाला पण खाल्ली जाते आवर्जून.चला तर मग आजची ही रेसिपी बघूया ... Sampada Shrungarpure -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16504895
टिप्पण्या (2)