चणाडाळीची भजी (Chanadalichi Bhajji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#ChooseToCook
खमंग, खुसखुशीत, टेस्टी होणारी ही भजी खूप छान लागते
चणाडाळीची भजी (Chanadalichi Bhajji Recipe In Marathi)
#ChooseToCook
खमंग, खुसखुशीत, टेस्टी होणारी ही भजी खूप छान लागते
कुकिंग सूचना
- 1
थोडीशी डाळ बाजूला ठेवून बाकी डाळ बारीक वाटून घ्यावी मग त्या वाटलेल्या डाळीत बाजूला ठेवलेली डाळ मिक्स करावी
- 2
त्यामध्ये कांदा,आल, मिरची,कढीपत्ता, कोथिंबीर, हळद,तिखट, हिंग,मीठ सगळं घालून एकजीव करावं
- 3
गरम तेल करून गरम तेलामध्ये छोटी छोटी भजी करून ती सोनेरी रंगावर तळावी अतिशय खुसखुशीत टेस्टी व खमंग भजी तयार होतात ती पुदिना कोथिंबीर ची चटणी किंवा सॉस बरोबर आपण खाऊ शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगभजी (Moong Bhajji Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व हेल्दी होणारी ही भजी खूप छान लागते Charusheela Prabhu -
खेकडा भजी पाव (Khekda Bhajji Pav Recipe In Marathi)
#ZCRखुसखुशीत झटपट आणि चटपटीत अशी ही खेकडा भजी म्हणजे खूप आवडीचा मेनू Charusheela Prabhu -
मसाला तोंडली (Masala Tondli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही मसाला तोंडली खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
मेथीची मुगडाळ घालून केलेली भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
#JLRही भाजी परतून केली की खूप छान लागते त्याला भरपूर लसूण फोडणी टाकायचा हिरवी मिरची टाकायची व त्यावरून भिजलेली मूग डाळ खूप छान भाजी होते Charusheela Prabhu -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (Shimla Mirchichi Pith Perun Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व खमंग होणारी भाजी होते Charusheela Prabhu -
कच्च्या केळीची भाजी (Row Banana Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व पटकन होणारी ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
कोबीची चणा डाळ घालून भाजी (Kobichi chana dal bhaji recipe in marathi)
अतिशय टेस्टी लागणारी अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKकाटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
वांगी-बटाटा फ्राय भाजी (Vangi Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
#BR2पटकन होणारी टेस्टी व खमंग अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर Charusheela Prabhu -
उपासाचे भाजणीचे वडे (Upvasache Bhajniche Vade Recipe In Marathi)
#BRRउपासाच्या भाजणीचे केलेले बडे अतिशय खमंग व खुसखुशीत होतात Charusheela Prabhu -
मसाला फोडणीची पोळी (Masala Phodnichi Poli Recipe In Marathi)
#ChoosetoCookअतिशय टेस्टी होणारा हा नाश्ता आहे Charusheela Prabhu -
जंबो बटाटा (Jumbo Batata Vada Recipe In Marathi)
#PRथंड क्लायमेट व गरम गरम बटाटा वडा त्यासोबत तळलेली मिरची, चटणी खूप टेस्टी व खुसखुशीत असा हा पार्टीचा मेनू सगळ्यांच्याच आवडीचा... Charusheela Prabhu -
चना डाळ भजी (Chana Dal Bhajji Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चनाडाळरेसिपीखुपच खुसखुशीत होतात ही भजी .तुम्ही यात कांदा लसूण घालून बनवू शकता मी श्रावण असल्याने घातली नाहीत. Jyoti Chandratre -
स्वीट कॉर्न भजी (Sweet Corn Bhajji Recipe In Marathi)
#TBRपटकन होणारा अतिशय चविष्ट अशी ही भजी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
चणाडाळ दुधीची भाजी (Chanadal Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
#BPRपटकन होणारी व टेस्टी अशी चणाडाळ घालून केलेली दुधीची भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
-
सुरणाची रस्सा भाजी (Suran Rassa Bhaji Recipe In Marathi)
सुरण व त्याची मसाला घालून केलेली रस्साभाजी ही चपाती बरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#GR2झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो Charusheela Prabhu -
अख्खा मसूर करी (Akkha Masoor Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमहाराष्ट्रातली एक फेमस डिश अख्खा मसूर करी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
बटर मशरूम (Butter Mushroom Recipe In Marathi)
मशरूम विथ बटर खूप छान होतं गरम गरम पराठ्याबरोबर किंवा चपाती बरोबर खूप टेस्टी लागतं Charusheela Prabhu -
ओल्या हिरव्या हरभऱ्याची उसळ (Olya Hirvya Harbharyachi Usal Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात मिळणारा ओला हरभरा हा आंबटसर असतो तसंच प्रकृतीलाही खूप औषधी आहे त्याची उसळ अतिशय सुंदर लागते Charusheela Prabhu -
मंगोडी (Mangodi Recipe In Marathi)
#GR2सालीसकटच्या मूग डाळीची केलेले वडे हे खूप टेस्टी होतात Charusheela Prabhu -
फणसाची भाजी (Fanasachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2कोवळ्या फणसाची भाजी खूप सुंदर होते व खूप टेस्टी लागते Charusheela Prabhu -
-
अळूची खुसखुशीत वडी (Aluchi Vadi Recipe In Marathi)
#BRRअळूची वडी अतिशय खमंग व खुसखुशीत खायला खूप छान लागते Charusheela Prabhu -
वाटली डाळ (Vatli Dal Recipe In Marathi)
#BPR चणाडाळ ची अतिशय टेस्टी व गौरी गणपतीला व नैवेद्यासाठी केलेली जाणारी ही डाळ नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे (Tandul Mix Daliche Appe Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व पौष्टिक असे हे आप्पे होतात Charusheela Prabhu -
सुरण खिमा विथ स्प्राऊटेड मूग (Suran Keema With Sprouted Moong Recipe In Marathi)
#ChooseToCookसुरणाचा खिमा खूप टेस्टी होतो व मूग टाकल्याने तो अतिशय हेल्दी पण होतो Charusheela Prabhu -
पालकाची भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#PRमुळा पालक व त्याच्या पानाची केलेली ही भजी अतिशय टेस्टी व हेल्दी होते Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16563882
टिप्पण्या (2)