रताळ्याच्या घाऱ्या/पुऱ्या

Ankita Cookpad @cook_18445792
सोपी आणि उत्तम अशी हि डिश चहा बरोबर खूप स्वादिष्ट लागते
रताळ्याच्या घाऱ्या/पुऱ्या
सोपी आणि उत्तम अशी हि डिश चहा बरोबर खूप स्वादिष्ट लागते
कुकिंग सूचना
- 1
रताळी उकडून त्याचं साल काढून बारीक करून घेणे.
- 2
त्या मध्ये १ tbsp तांदळाचं पीठ घालणे. १ tsp ओवा, १ tsp तीळ, चवीला थोडे मीठ आणि १ tbsp तेल गरम करून हे सर्व एकत्र करणे आणि त्यात जाईल एवढे गव्हाचं पीठ घालून थोडं घाटसर मळून घेणे.
- 3
आता ह्या पीठाचे बारीक गोळे करून पुऱ्या लाटून घेणे. जर पुऱ्या कडक हव्या असतील तर पुरीला फोर्क नि टोचे मारणे किंवा साध्या पुऱ्या तळून घेणे. गरम गरम पुऱ्या चहा बरोबर खायला तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी ना गोटा (मेथी चे भजे किंवा पकोडे) !!
#पालेभाजीमेथी ना गोटा (मेथी चे भजे किंवा पकोडे) हि गुजरात ची एक अतिशय प्रसिद्ध आणि स्वादिष्ट डिश आहे. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
तिखट मीठाच्या पुऱ्या (tikhat mithachya purya recipe in marathi)
"तिखट मीठाच्या पुऱ्या"झटपट आणि मस्त टेस्टी होतात.अधल्या मधल्या भुकेसाठी उत्तम.. चहा सोबत पण खाऊ शकता.. लता धानापुने -
तिखट मीठाच्या खुसखुशीत पुऱ्या (Tikhat Mithachya Purya Recipe In Marathi)
#DDRविस्मृतीत चाललेला एक पारंपारिक पदार्थ -तिखट मीठाच्या पुऱ्या.झटपट होतात आणि चवीला एकदम टेस्टी. मधल्या वेळच्या भुकेसाठी उत्तम. चहा सोबत पण खाऊ शकता. नक्की करून पहा... Shital Muranjan -
खाऱ्या पुऱ्या (kharya purya recipe in marathi)
#ashrपावसाळ्यात चहा पिताना भजी ,वडे ,खार्या शंकरपाळ्या चकली असे पदार्थ खावेसे वाटतात खारी पुरी हीसुद्धा चहासोबत खूप मस्त लागते किंवा डब्याला मुलांना द्यायला हा एक बेस्ट ऑप्शन आहे तर मी आज सांगणार आहे खारी पुरी ची रेसिपी प्रवासात न्यायला सुद्धा ह्या पुऱ्या दोन ते तीन दिवस टिकतात ट्रेनचा प्रवास असेल तर अशी पुरी हा बेस्ट ऑप्शन आहे Smita Kiran Patil -
दुधीच्या पुऱ्या (dudhichya puriya recipe in marathi)
#cooksnapमी भारती सोनावणे ताईंची दुधी पुरी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.झटपट होणारी ,स्वादिष्ट रेसिपी आहे.आम्हाला सगळ्यांना पुऱ्या खूपच आवडल्या. Preeti V. Salvi -
रताळ्याची पोळी (ratalyachi poli recipe in marathi)
#सात्विक रताळे पोळीरताळ्यांची पोळी ह्या अगदी सोपी आणि झटपट होते.गुळाचा वापर असल्याने हि गोड पोळी तूप लावून छान लागते किंवा दूधासोबत ही छान लागतात. Supriya Devkar -
लौकी पराठा (lauki paratha recipe in marathi)
#paratha#bottlegaurd#dudhibhopla#laukiनिरोगी आणि पौष्टिक अशी हि रेसिपी आहे चवीला खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा चविष्ट आणि आरोग्याला परिपूर्ण Payal Nichat -
गोवन बाथ केक (govan baath cake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस स्पेशल गोवन बाथ केकआज ख्रिसमससाठी बाथ केक बनवलाय जो गोव्यात खूप प्रसिद्ध आहे. गोव्याची ही पारंपरिक स्वीट डिश आहे. खोबऱ्याची चव या केकला अप्रतिम लागते. तुम्हीही करून बघा, नक्कीच आवडेल हा आगळा वेगळा केक. Deepa Gad -
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#Ga4#week9#keyword_puriतिखट मिठाच्या पुऱ्या मधल्या वेळेत खाण्यासाठी उत्तम आहे.बाहेर जाताना सुद्धा बरोबर नेता येते. Shilpa Ravindra Kulkarni -
कॉफी चॉकलेट केक (coffee chocolate cake recipe in marathi)
४-५ वाजता चहा- कॉफी सोबत खाण्यासाठी सोपा आणि स्वादिष्ट केक बनवला. तूम्ही पण नक्की बनवून बघा! Radhika Gaikwad -
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9#W9अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहेहि तिळगूळ पोळी खास करून मकरसंक्रांतीच्या दिवशी बनवितात गरमागरम खाल्ली की थोडे जिभेला चटके बसतात आणि थंडी पण कुरकुरीत व खूप छान लागते चव तर भन्नाट अप्रतीम अशी लागते 👌😋 Sapna Sawaji -
काकडी पोहे (kakadi pohe recipe in marathi)
काकडी पोहे हि अतिशय स्वादिष्ट आणि करायला सोपी अशी डिश असुन घरात असलेल्या साहित्यात होते. विशेषत: उन्हाळ्यात करण्यासाठि खास अशी हि रेसिपि आहे.#MPP Laxmi Bilwanikar -
मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या (Mix Pithachya Tikhat Purya Recipe In Marathi)
#ASRअतिशय टेस्टी व हेल्दी अशा या तिखट पुऱ्या आपण चहा सोबत किंवा संध्याकाळी खाऊ शकतो Charusheela Prabhu -
-
-
-
खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #Themeचकली रेसिपी आपल्याला चकल्या खायच्या वाटल्या आणि भाजणीचे पीठ बनवायचा कंटाळा आला तर, आपण झटपट गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवू शकतो. खास दिवाळीला चकली ही खूप पॉप्युलर डिश आहे. आणि सगळ्यांना चकली खायला पण खूप आवडते. चकली बनवताना पीठ मळून घेतल्या बरोबर लगेच चकली बनवून तळून घ्यावी. पीठ तसेच थोडावेळ ठेवले तर चकल्या तुटून जातात. Najnin Khan -
रताळ्यांचे घारगे/घार्या (ratalyache gharge recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रात विविध पदार्थांची रेलचेल असते. गुळाचा वापर करून बनवला हा पदार्थ चविष्ट, स्वादिष्ट, रूचकर आहे. रताळे हे एक कंद मुळ. पिठूळ असते. उपवासाला हि खाल्ले जाते. Supriya Devkar -
बिरडे (birde recipe in marathi)
#kdrज्येष्ठ पौर्णिमा (हिंदू धर्मातील ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस) संपूर्ण महाराष्ट्रात ‘वट पौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. पतींच्या दीर्घायुष्यासाठी बायका वटवृक्षाची विधीपूर्वक पूजा करतात.आमच्या घरी दरवर्षीच्या मेनूमध्ये आम-रस आणि पुरी समवेत ५ किंवा ७ मोड आलेल्या कडधान्याचा समावेश असतो.ह्या दिवसा निमित्त पारंपारिक मेनू (मोड आलेले कडधान्याचे बिरडे आणि आम रस पुरी) अजूनही बहुतेक पाचकळशी (एसकेपी) घरात शिजवले जाते.या सोप्या पण स्वादिष्ट शाकाहारी डिशची कृती खालील प्रमाणे आहे. Yadnya Desai -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#cpm6#week6#पालक पुरी.....सांयकाळी चहा बरोबर पालक पुरी आहाहाह ............😋😋 मस्त हेल्थी नाश्ता किंवा तुम्ही मुलांना शाळेत डब्ब्यावर सुद्धा चा हेल्थी पालक पुरी देवू शकता , आणि कुठे बाहेर ची पिकनिक असेल तर नक्कीच खुप परवडेल अशी डिश आहे👉 चला तर पाहुयात👉 रेसिपी😜👉 नक्की करूनही बघा की,,,, 😍 Jyotshna Vishal Khadatkar -
मठरी (mathri recipe in marathi)
#HR होळी विशेष मध्ये गोड पदार्थ खूप झाले की खारे ,तिखट पदार्थ खावे असे वाटते म्हणून मी खारी मठरी बनवली,ही मठरी चहा सोबत (टी टाईम स्नॅक्स)खूप छान लागते बघूयात तर माझी पाककृती Pooja Katake Vyas -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
-
रताळ्याच्या पुर्या (ratalyachya purya recipe in marathi)
दरवर्षी उन्हाळ्यात कैरीच्या फोडणीच्या पन्हा बरोबर बनवल्या जाणाऱ्या आमच्या घरच्या पारंपरिक या रताळ्याच्या पुर्या Tejal Jangjod -
वडा पाव चटणी !!
#चटणीवडा पाव मध्ये लागणारी चविष्ट अशी सुकी लसणाची चटणी खूप सोपी आणि कमी वेळात आपण घरी तयार करू शकतो. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
रताळाच्या पुऱ्या (Ratalyacha purya recipe in marathi)
#MLRजानेवारी पासून रताळे बाजारात दिसतात. अनेकांना रताळी उकळून किंवा भाजुन खायला आवडतात. त्यात लोह, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी, सी, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, पोटॅशियम भरपुर प्रमाणात असते. रताळे सेवन केल्यास पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. रताळ्या मध्ये कार्बोहाइड्रेट चे प्रमाण जास्त असते. अशा वेळी शुगर पेशंट जास्त प्रमाणात रताळे खाऊ शकत नाही. Priya Lekurwale -
मिक्स पीठाच्या पुऱ्या (Mix Pithachya Purya Recipe In Marathi)
#ASRआषाढ महिना हा भरपूर पावसाचा,तसंच भरपूर व्रतवैकल्याचाही!इथून पुढचे चार महिने सणावारांची रेलचेल असते.'आषाढस्य प्रथम दिने' म्हणलं की आठवण होते कवी कालिदासाची आणि कालिदास दिनाची.आषाढी एकादशीला चातुर्मासाचीही सुरुवात होते.पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर वारकरी शेतात पेरणी करुन निवांतपणे आषाढी वारीसाठी चालत दर्शनासाठी निघतात🚩.या महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा तथा व्यासपौर्णिमा.गुरुंच्या प्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.🌹संपूर्ण आषाढ महिन्यात धुव्वाधार पाऊस पडत असतो.🌨️🌧️बाहेर तर पडताही येत नाही.हवेत गारठा निर्माण झालेला असतो.सूर्यदर्शन तर दुर्मिळच... अशावेळी शरीराला पौष्टिकता आणि बल वाढवणारे पदार्थ सेवन करण्याची आपल्या हिंदूधर्मात प्रथा आहे.यासाठी तळणीचे खुसखुशीत असे निरनिराळे पदार्थ करुन एकमेकांकडे पाठवण्याची प्रथा आहे.याला "आषाढ तळणे" असं म्हणतात.चला...आज या आषाढानिमित्त मिक्स पीठाच्या खुसखुशीत, खमंग पुऱ्यांचा स्वाद घेऊ या!😊 Sushama Y. Kulkarni -
मसाला चंपाकळी (Masala Champakali Recipe In Marathi)
संध्याकाळी चहा बरोबर खाण्यासाठी खुसखुशीत खमंग अशी मसाला चंपाकळी Charusheela Prabhu -
मेथी ठेपला चीज, कांदा भरलेले (Methi theple cheese kanda bharlele recipe in marathi)
#Healthydiet#winter specialखूप चवदार आणि खूप स्वादिष्ट. Sushma Sachin Sharma -
गव्हाच्या पीठाची खारी (khari recipe in marathi)
मी खारी ही गव्हाचे पीठ आणि शुद्ध घरचे तूप वापरून बनविलेली आहे ही खारी छान खुश खुशीत अशी झालेली आहे। आणि चहा सोबत छान लागते Prabha Shambharkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10557673
टिप्पण्या