सुजी हलवा

Sharayu Tadkal Yawalkar @Sharayuspureveg
#पहिलीरेसिपी
सुरूवात गोडानी करावी, तर चला मग या पोष्टीक सुजीचा हलवा बनवु या. सोपा आणि चविष्ट.
सुजी हलवा
#पहिलीरेसिपी
सुरूवात गोडानी करावी, तर चला मग या पोष्टीक सुजीचा हलवा बनवु या. सोपा आणि चविष्ट.
कुकिंग सूचना
- 1
मस्त साजुक तुपात लालसर खंमग वास येई पर्यंत सुजी भाजी.
- 2
मंद आॅंचेवर ३ कप गरम पाणी सोडत, चमच्यानी सारण एकत्र करा.
- 3
साखर किंवा गुळ टाकून एकजीव करा, सुखामेवा व दोन्ही पुड टाकून २-३ मिनिट झाकून शिजवा
- 4
मस्त वर खोबरा किस आणि सुखा मेव्यानी सजवा. गरमागरम मस्त वाढा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गजक
#संक्रांतीसंक्रातीचा खुसखुशीत आणि रुचकर पदार्थ गजक, चला तर मग घरीच बनवू या. Sharayu Tadkal Yawalkar -
पपई काजु हलवा (papaya kaju halwa recipe in marathi)
#GA4 #week5 #उपवास# नवरात्र# पपई काजु हलवा रेसपी Prabha Shambharkar -
टमॉटो केचप
#goldenapron3 #tomatoआमच्या फार्मवर ची भरपुर टमॉटो घरी आली मग ठरवले केचप बनवु या आणि केली सुरवात चला बनवु या केचप Chhaya Paradhi -
तिरंगा हलवा
# २६ प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ,या दिनाच्या निमित्ताने आज मी फूड्स कलर न वापरता कलरसाठी गाजर, रवा, व मटर वापरले आहेत आणि त्यापासून तिरंगा हलवा बनवला. Nanda Shelke Bodekar -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4#week21#bottlegourdदूधी हलवा खायला आणि करायला कोणत्याही विशेष समारंभ किंवा उत्सवाची गरज नसते. दूधी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा दूधी हलवा सहज बनवता येईल. चला तर मग बनवूया खूपच सोप्या पद्धतीने दुधी हलवा 😋👍 Vandana Shelar -
बदाम हलवा
#goldenapron3 #week8 #Almondजर तुमच्या घरात गोड आवडणारे लोक असतील तर तुम्हाला सतत काहीतरी गोड घरात करून ठेवावे लागते.#Anjaliskitchen मुळे ते सहज शक्य पण झालय म्हणा 😊 पण काल कँलिफोर्नियाहुन भाचा आलाय मग काय एकसे एक फर्माईश सुरू झाल्या आणि त्याला साथ द्यायला माझी लेक 😊 मग काल केला बदाम हलवा#goldenapron3 #week8 #Almond Anjali Muley Panse -
गाजर ओट्स कुकिज (Gajar oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13या कुकिज अतिशय खुशखुशीत आणि पोष्टीक होतात. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
उपवासाचा राजगिरा पिठाचा हलवा (upwasacha rajgira pithacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#Halwa#उपवास #प्रसाद #उपवासाचीरेसिपी #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रनवरात्रामध्ये नऊ दिवसाचा उपवास करताना खूप थकल्यासारखे वाटते. अशावेळी आपल्या शरीरातील ऊर्जा भरून काढण्यासाठी पौष्टिक आणि तेवढेच चविष्ट असे पदार्थ खायला मिळाले तर शरीरातली ऊर्जा टिकून राहते तसेच मनही प्रसन्न राहते. त्यासाठी आज आपण बघूया पौष्टिक राजगिरा पिठाचा उपवासाचा हलवा/शिरा Vandana Shelar -
सात्विक रेसिपी दलियाॅ खीर (daliya kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7 # दलियॅा,श्रावण महिना म्हटल म्हणजे सोमवार, मंगळवार, शक्रवार उपवासाचे दिवस, १ टाईम जेवायच म्हणजे काहीतरी गोड लागतच आमच्याकडे , म्हणुनच मी आज हेल्दी दलियाॅ खिर बनविली, चला तर मग बघु या Anita Desai -
कच्या पपईचा कलरफुल हलवा (Raw Papaya Halwa Recipe In Marathi)
#ATW2 #TheChefStory #सध्या आमच्या कडे गावाला झाडावर भरपुर कच्या पपया दिसतात त्यावरून हलवा करण्याची कल्पना सुचली लगेच पपई सोलुन किसुन हलवा बनवला चला तर बघुया गोड रेसिपी Chhaya Paradhi -
लग्नकार्यातील मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#रविवार_मुगडाळ हलवा खुप सुंदर आणि चवीला तर अप्रतिम असा लग्नकार्यात असतो तसाच होतो हा हलवा.. चला तर मग रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपौर्णिमा हा सण खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळी बांधव त्याची पूजा करतात व सागराला नारळ अर्पण करतात व सागराला शांत व्हायला सांगतातह्याच दिवशी राखी पौर्णिमेचा ही सण साजरा केला जातो संकटसमई भावाने आपलेरश्कण करावे अशी भावना असते बहिण भावाला राखी बांधते भाऊ बहिणीला ओवाळणी घालतोह्या सणानिमित्त नारळापासून नारळीभात बनवला जातो चला तर आपण बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
दुधी हलवा (Dudhi Halwa Recipe In Marathi)
#दुधीची भाजी म्हटल्यावर सर्वजण नाक मुरडतात पण दुधीचा सर्वांना आवडणारा गोड पदार्थ म्हणजे दुधी हलवा चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
गव्हाचा (क्रॅक गव्हाचा) शिरा रेसिपी (gawhacha shira recipe in marathi)
आरोग्याला पोषक साखर न घालता गुळ घालून तयार केलेला गव्हाचा दलिया शिरा:-दलिया (क्रॅक गव्हाचा शिरा रेसिपी) ही एक सोपी आणि निरोगी ब्रेकफास्ट रेसिपी आहे.दलिया हा गव्हाचा जाड रवा ज्यामध्ये गव्हाचा कोंडा विलग केलेला नसतो. त्यामुळे भरपूर फायबर यामध्ये असते.दलिया संपूर्ण कच्च्या गहूने बनविल्यामुळे, त्यात संपूर्ण गव्हाचे पोषण असते.दलियाला गहू रवा , तुटलेले गहू, क्रॅक गहू,म्हणूनही ओळखले जाते .न्याहारी बनवण्यासाठी किंवा जेवणात सर्व्ह करण्यासाठी आपल्याला लवकर बनणारी आणि सोपी कृती आहे. Swati Pote -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7थंडी आणि गाजर हलवा याच एक वेगळच समीकरण आहे. छान लाल लाल गाजर बघूनच मन मोहून जात आणि मग गाजर हलवा केल्या शिवाय राहतच नाही kavita arekar -
अक्रोडाचे लाडू (akrod ladoo recipe in marathi)
#Walnuttwists#अक्रोड हे पोष्टीक गुणकारी कॅन्सर रोगासाठी सांधे दुखी साठी उपयुक्त आहे😋 Madhuri Watekar -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 #खान्देशीगव्हाची खीर ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी फुलकी😋 Madhuri Watekar -
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
#cpm फणसाचे सांदण ही ऐक पारंपारीक रेसिपी आहे एप्रिल, मे, जुन महिन्यात कोकणात आमच्या ठाणे जिल्हयात घरोघरी फणस पिकतात व हि रेसिपी केली जाते त्याच बरोबर फणसाच्या पुऱ्या , आंब्याचे सांदण, पुऱ्या हि केल्या जातात चला तर फणसाचे सांदण कसे करायचे ते मी दाखवते Chhaya Paradhi -
गाजर दुध हलवा (gajar dudh halwa recipe in marathi)
#दूध गाजर हलवा खवा वापरुन बनवतात. पण खवा नसल्याने दुध व घरीच बनवलेला दुधाचा पनीर वापरुन हा गाजर हलवा बनवला. गाजर खुप पोष्टिक असतो. मग तो खाल्ला जावा म्हणुन असे वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवावे लागतात Swayampak by Tanaya -
आंबा बाकरवडी (aamba bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12# बाकरवडी बाकरवडी ला मी जरा शाही बनवले आहे. भाकरवडी नेहमी गोड-आंबट-तिखट चविची असते मी तीला गोड चवीत बनवली आहे त्यात आंबा रस वापरला तसेच सुका मेवाही वापरला आहे . चला तर मग करूयात.(आंबा रस मी साठवून ठेवलेला होता .फ्रीज उघडलं आणि समोर दिसला मग विचार केला की आंबा भाकरवडी बनवूयात छान शाही होईल .झालिही तशिच) Jyoti Chandratre -
-
सफरचंद हलवा (safarchanda halwa recipe in marathi)
#GA4 #week6सफरचंद हलवाया आठवड्यातील चँलैंज़ मधून मी हलवा हा क्लू घेऊन आज़ सफरचंदाचा हलवा बनवला आणि फारच चविष्ट झाला. Nanda Shelke Bodekar -
केळ्याचा हलवा (kelyacha halwa recipe in marathi)
साऊथमध्ये केला जाणारा हा केळ्यांचा हलवा अतिशय पोष्टीक व चवदार लागतो.#nrr Anushri Pai -
गाजर का हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
#PBR गाजरचा हलवा ही रेसिपी बनवण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे पंजाबी लोक जितके दुधाचे पदार्थ खातात तितकेच ते गोड पदार्थ येतात गाजरचा हलवा हा या सीजन मधला प्रमुख पदार्थ जो खूप मोठ्या प्रमाणात तिथे खूप मोठ्या प्रमाणात बनवलं जातं चला तर मग आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत Supriya Devkar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसनाचे लाडू बनवायला ही सोपे आहेत .आणि खायला ही खूप छान चला तर मग बनवून च घेऊयात. आरती तरे -
-
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
#रेसपीबुक #week10गणेशाच आवडता प्रसाद मोदक. मोदक वेगवेगळ्या पध्दतीने करतात.पंचखाद्य मोदक तसा करायला सोपा. पटकन होणारा. Pragati Phatak -
कच्च्या पपईचा हलवा (Raw Papaya Halwa Recipe In Marathi)
#आज अंगारीका चर्तुथी निमित्त बापासाठी गोडाचा नैवेद्य म्हणुन मी कच्च्या पपईचा टेस्टी हलवा बनवला आहे चला तर रेसिपी बघुया ( घरचीच ताजी कच्ची पपई चा चांगला उपयोग केला) Chhaya Paradhi -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा या क्लूनुसार मी दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10660163
टिप्पण्या