गाजर ओट्स कुकिज (Gajar oats cookies recipe in marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

#EB13 #W13
या कुकिज अतिशय खुशखुशीत आणि पोष्टीक होतात.

गाजर ओट्स कुकिज (Gajar oats cookies recipe in marathi)

#EB13 #W13
या कुकिज अतिशय खुशखुशीत आणि पोष्टीक होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
३-४ व्यक्ती
  1. 1 वाटीगाजराचा किस,
  2. 1 कप गव्हाचे पीठ
  3. 1 कपओट्स
  4. 3/4 कपतुप
  5. 1/2 टिस्पुन वेलची पुड
  6. 3/4 कपपीठी साखर
  7. 1/2काजू बदाम पुड
  8. 1 टिस्पुन बेकींग पावडर

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम कढईत छोटा चमचा तूप घालून गाजराचा किस परतुन घ्या,तसेच ओट्स देखिल थोडे भाजून त्याची पुड करून घ्या.

  2. 2

    नंतर एका भांड्यात तूप व पीठी साखर छान फेटून घ्या.त्यात परतलेला गाजराचा किस, ओट्सची पुड,गव्हाचे पीठ, काजू बदाम पुड,वेलची पूड व बेकिंग पावडर घालून सैलसर गोळा तयार करून घ्या.

  3. 3

    ओव्हन १८०डिग्री सेल्सिअसवर प्रिहीट करून घ्या. तयार पीठाचे छोटे छोटे चपटे गोळे तयार करा व ओव्हन मध्ये २० मिनिटे बेक करायला ठेवा.२० ते २५ मिनिटात कूकीज तयार होतील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs.Nilima Vijay Khadatkar
रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes