सात्विक  रेसिपी दलियाॅ खीर (daliya kheer recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#रेसिपीबुक#week7 # दलियॅा,श्रावण महिना म्हटल म्हणजे सोमवार, मंगळवार, शक्रवार उपवासाचे दिवस, १ टाईम जेवायच म्हणजे काहीतरी गोड लागतच आमच्याकडे , म्हणुनच मी आज हेल्दी दलियाॅ खिर बनविली, चला तर मग बघु या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मि.
४ लोकांसाठी
  1. 1 लि दूध
  2. १०० ग्रॅम दलियाॅ
  3. ६० ग्रॅम साखर एच्छिक
  4. 1 टिस्पुनवेलची पुड
  5. 1/2 टिस्पुन जायफळ पावडर
  6. १०० ग्रॅम खवलेल नारळाचा किस
  7. 2 टेबलस्पुनसाजुक तूप
  8. 2 टेबलस्पुनकाजु, बदामाचे काप

कुकिंग सूचना

३०मि.
  1. 1

    प्रथम दलियाॅ तूपावर भाजुन घ्या, दूध/ पाणी ३ पट पाणी टाकुन, खवलेल खोबर घालुन कुकरला ३ शिटी करुन घ्या

  2. 2

    आता गरम दूधात शिजवेला दलियाॅ, घाला, छान उकडु द्या,हव तर थोड बिटरने बिट करुन घ्या,शेवटी वेलची पुड,जायफळ पुड,काजु बदामाचे काप घाला, गरम / गार दोन्ही खूप छान लागते

  3. 3

    अतिशय पौष्टीक आणि घरात बालगोपाळ, वयोवृध्द ०यक्तीला पण चालणारी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes