कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तांदळाचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे.
- 2
नंतर तांदळाच्या पिठामध्ये मीठ व तेल घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे व पाण्याच्या साहाय्याने माध्यम पीठ मळून घ्यावे.
- 3
नंतर शेव बनवण्याच्या यंत्राला तेलाने प्रिस करून घ्यावे.
- 4
टीम करण्यासाठी भोके असलेली चाळणी ठेवून खाली पाणी घेऊन वाफ घेण्याची तयार करून घ्यावे.
- 5
तेलाने ग्रीस केलेल्या शेव यंत्रांमध्ये तयार प्लेटमध्ये शेव करतो याप्रमाणे नूडल्स तयार करून घ्याव्या. अशाच प्रकारे सर्व पिठाच्या नूडल्स बनवून घ्याव्यात.
- 6
दहा ते बारा मिनिटे नूडल्स वाफवून करून घ्यावे.
- 7
नंतरुन नूडल्स ला थंड पाणी वरून घालून घ्यावे यामुळे मुलं एकमेकांना चिकटणार नाही.
- 8
नूडल्स बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिऱ्याची फोडणी घालावी व बारीक चिरलेला कांदा व वटाणे गाजर मध्यम आचेवर परतून घ्यावे.
- 9
नंतर त्यात हळदी पावडर मिरची पावडर मॅगी मसाला टोमॅटो केचप घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- 10
वाफवलेले नूडल्स तयार मसाल्यामध्ये घालून हलक्या हाताने टॉस करून घ्यावे.
- 11
चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून गरमागरम तांदळाच्या पिठाच्या नूडल्स सर्व करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅगी नूडल्स सूप (maggi noodles soup recipe in marathi)
#hsविविध भाज्यांनी परिपूर्ण असे नूडल्स सूप चवीला फार स्वादिष्ट लागते.हे सूप आपण आपल्या छोट्या भूके साठी बनवून पिऊ शकतो.हे नूडल्स सूप मी मॅगी नूडल्स पासून बनवले आहे. त्यामुळे लहान मुलं अगदी आरामात पिऊ शकतात.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
चटपटीत मॅगी नूडल्स डोनट (maggi noodle donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरचटपटीत Crispy मॅगी नूडल्स#डोनटडोनट हा वैशिष्टपूर्ण अमेरिकन डोनटस् , डेझर्ट किंवा स्नॅक्स अंगठीच्या आकाराचा ( फ्राइडकेक) तळलेला गोड पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी डोनट ला ऑइल केक किंवा फ्राईड केक म्हणायचे. आज मी थोडा वेगळेपणा आणून तिखट आणि चटपटीत Crispy मॅगी नूडल्स डोनट बनविले आहे. Swati Pote -
मॅगी नूडल्स कटलेट विथ स्पिनचअँड स्प्राऊट्स
#goldenapron3हे healthy असे कटलेट आहेत ज्यामध्ये, पालक, मोड आलेली मटकी आणि वाटाणा, आणि भाज्यांचा समावेश केला आहे. विशेष करुन लहान मुलांसाठी junk फूड avoid करण्यासाठी उत्तम पर्यायी पदार्थ जो ते आवडीने फस्त करतील. Varsha Pandit -
-
झटपट वेज मॅगी नूडल्स (veg maggi noodles recipe in marathi)
#GA4# week 7;- Breakfast Breakfast थीम नुसर झटपट वेज मॅगी नूडल्स बनवीत आहे. सर्वात पटकन होणारा नाष्टा म्हणजे मॅगी. घरामध्ये मॅगी आणि हाका नूडल्स दोन्ही थोडे होते. म्हणून मॅगी आणि नूडल्स एकत्र करून कोणत्याही प्रकारचा चायनीज सॉस न वापरता हा पदार्थ बनविला आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या घटका पासून झटपट नाष्टा बनविला आहे.लहान मुलांचा अतिशय आवडणारा पदार्थ आहे.2 minute मॅगी असा झटपट होणारा नाष्टा आहे. rucha dachewar -
टिक्का पनीर मॅगी विद शेजवान सॉस (tikka paneer maggi with schezwan sauce recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab "बस दोन मिनिट " म्हणून मॅगी नूडल्स लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप पसंत आहे . अत्यंत सोपी आणि झटपट बनणारी मॅगी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. टिक्का पनीर मॅगी माझ्या मुलीला खूप आवडते, पनीर आणि भाज्यांमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन ,विटामिन्स ,आणि मिनरल्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. Najnin Khan -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13व्हेज हक्का नूडल्स ही चायनीज रेसिपी आहे. Vrunda Shende -
-
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#cookpadनूडल्स हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात चला तर मग बघुया Supriya Gurav -
क्रिस्पी नूडल्स बॉल्स (noodles balls recipe in marathi)
शनिवार संध्याकाळ , त्यात मस्त दिवसभर पाऊस , घराच्या ना काहीतरी चमचमीत, चटपटीत खायची इच्छा झाली. म्हटल भजी ऐवजी काही तरी वेगळं करू. आम्हाला ही डिश खूप आवडली, तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
-
-
-
मिश्र पिठाचा चीला (mix pitha cha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #Chila या आठवड्यातला ओळ्खलेला कीवर्ड आहे (चिला) गहू,तांदूळ,बेसन पीठ आणि त्यामध्ये भाज्या टाकून बनवला हेल्धी आणि पौष्टिक चिला rucha dachewar -
व्हेंज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#fdr#friendshipday specialThe wonderful recipe dedicated to my wonderful friend @Rupali_1781 @cook_25820634 Suvarna Potdar -
मॅगी नूडल्स चाट (maggi nodless chat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab मॅगी नूडल्स आणि चाट हे सर्वाना आवडते म्हणून मी आज दोन्हीचे एकत्र कॉम्बिनेशन करून मॅगी नूडल्स केले आहे चव तर फारच अफलातून लागत आहे. Rajashri Deodhar -
नूडल्स कोल्सलाॅ (Noodles Coleslaw recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab सॅलेड्स म्हटले की त्याचे अगणित ,चविष्ट, पौष्टिक प्रकार बघायला मिळतात..फक्त आणि फक्त विविध प्रकारचे सलाद सर्व्ह करणारे food joints आपल्याला बघायला मिळतात..त्या सलाद मधील नयनरम्य रंगसंगतीच डोळ्यांना दिपवतात,लुभवतात..आपण पहिल्यांदा जेवण हे डोळ्यांनी चाखतो असं म्हटलं जातं..नंतर येतो तो त्या पदार्थाचा सुगंध.. हा सुगंध नाक भरभरुन घेऊन उरात साठवते..म्हणजेच नाक पदार्थ चाखते..नंतर मग जीभ तो पदार्थ चाखते..अन्नपदार्थाची आकर्षक रंगसंगती ,सुगंध,सजावट नेत्रसुखद दिसली रे दिसली की मेंदू आणि जीभ आपले काम सुरु करतात..खरंतर अन्नपचनाची सुरुवात डोळ्यांपासून सुरु होते असं म्हणायला हरकत नाही..असं आहे हे आहारशास्त्र.. अशाच रंगीबेरंगी सॅलेड्स पैकी एक सॅलेड Coleslaw... कोबीचे सॅलेड..डच खाद्यसंस्कृतीमध्ये Cole म्हणजे कोबी आणि slaw म्हणजे सॅलेड..आज हे सॅलेड कित्येक खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.. अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असे हे सॅलेड..😋..या चवदार रुचकर सॅलेडला मॅगी नूडल्स आणि मॅगी मसाल्याच्या साह्याने अधिक crunchy आणि Tasty केलंय ..चला तर मग तुम्हांला ही रेसिपी सांगते.. Bhagyashree Lele -
देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हे सगळ्या प्रकारे होवू शकतात. व्हेज नॉनव्हेज पण मी आज वेगळा पर्यंत करून बघितला थोडे नूडल्स टाकून चायनीज सारखं पण आपल्या थोड्या भारतीय पद्धतीने थोडे केले पण खरचं खूपच छान झालेचला तर मग बघुया Supriya Gurav -
खिच्चू नूडल्स विथ मेक्सिकन सॉस (khichu noddles Mexican sauce recipe in marathi)
#mfrफ्युजन रेसिपी Shital Muranjan -
व्हेजिटेबल मॅगी (vegetable maggi recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Nanda Shelke Bodekar -
मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab आज मॅग्गी चे प्रॉडक्ट आपल्या किचन मधील एक भाग बनला आहे. त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरून बरेच वेगवेगळे पदार्थ नव्याने क्रिएट करून बनवू शकतो. असेच नावीन्य पूर्ण व हेल्दी रेसिपी + पोटभारीची रेसिपी म्हणजे *मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग *आहे. Sanhita Kand -
मॅगी-मसाला डोनटस् (maggi masala donuts recipe in marathi)
#GA4 #week-1#Potatoes4- मी पहिल्यांदा ही रेसिपी टा्य केली आहे.एकदम चव झक्कास झालेली आहे.काही तरी वेगळे गरमागरम केले कि,घरात सगळे खुश होतात., Shital Patil -
-
-
क्रंची मॅगी नूडल्स पनीर चिली बास्केट (crunchy maggi Noodles paneer chilli basket recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabलहानपणी शाळेतून घरी आल्यावर, मॅगी एक छोटी भूक भागवणारी . फक्त दोन मिनिटात तयार होणारी . हळूहळू ह्याच मॅगी पासून नाना प्रकारचे variations सुरू होऊन , वेगवेगळ्या चवीची मॅगी जन्माला आली .अशाच प्रकारे मी या मॅगी मधे थोडं innovation केले आहे. Deepti Padiyar -
मेक्सिकन राईस नाचोज विथ साल्सा डीप (mexican rice nachos with salsa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी. मेक्सिकन राईस नाचोज एक मेक्सिकन स्नॅक्स चा प्रकार आहे. कुरकुरीत नाचोज संध्याकाळी चहा सोबत किंवा मुलांना मधल्या वेळी द्यायला खूप छान प्रकार आहे. शिवाय साल्सा डीप सोबत याची मजा आणखी वाढते. करायला एकदम सोपे आणि कुरकुरीत मसालेदार नाचोज खूप दिवस टिकतात. Shital shete -
-
मॅगी हांडवो (Maggi handvo recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमी बनविलेली रेसिपी अतिशय पौष्टिक झटपट बनणारी व सर्वांना आवडणारी आहे विशेष मी यात गाजर, कौबी अश्या सर्व भाज्या मिक्स केल्या आहेत Sapna Sawaji
More Recipes
टिप्पण्या