नूडल्स सूप (noddles soup recipe in marathi)

Gitalharia
Gitalharia @cook_26604425

#मॅगी नूडल्स सूप

नूडल्स सूप (noddles soup recipe in marathi)

#मॅगी नूडल्स सूप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
दोन व्यक्ती
  1. 1हिरवी मिरची बारीक चिरलेली
  2. 1/2 टेबलस्पूनअद्रक किसलेलं
  3. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनधने जीरे पूड
  5. चवीनुसारमीठ
  6. 1 ग्लासपाणी
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. मॅगी नूडल्स मसाला
  9. 1 टीस्पून तेल
  10. 1मॅगी नूडल्स पॅकेट
  11. 1मिक्स व्हेजिटेबल पत्ता कोबी, गाजर,सिमला, टमाटर, कांद्याची पात, फॅन्सी

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम कढईमध्ये थोडे तेल गरम करून घ्या त्यात मिरची सर्व व्हेजिटेबल्स टाकून छान परतून घ्या

  2. 2

    त्यानंतर सर्व मसाले टाकून एक मिनिटभर परतून घ्या थोडे पाणी टाका

  3. 3

    व्यवस्थित मिक्स करून घ्या

  4. 4

    मॅगी नूडल्स टाका. पाणी व मीठ घालून दहा मिनिटापर्यंत व्यवस्थित छान शिजवून घ्या..

  5. 5

    त्यानंतर मॅगी नूडल्स मसाला टाका पाच मिनिटात पर्यंत अजून शिजू द्या गरजेनुसार पाणी टाका गरमागरम मॅगी नूडल्स सूप तयार आहे

  6. 6

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gitalharia
Gitalharia @cook_26604425
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes