नाविन्यपूर्ण बटाटा आईस्क्रीम

Arundhati Sathaye
Arundhati Sathaye @cook_19051217

#बटाटा
बटाटा सर्वांनाच आवडणारा ! अशा बटाट्यापासून कोणती टेस्टी आणि इंनोवेटिव्ह डिश तयार होऊ शकते , मग मी विचार केला आईस्क्रीमचा आणि ही रेसिपी इनोव्हेट केली ,मस्त क्रीमी , डिलिशियस आणि नाविन्यपूर्ण आईस्क्रीम आहे .

नाविन्यपूर्ण बटाटा आईस्क्रीम

#बटाटा
बटाटा सर्वांनाच आवडणारा ! अशा बटाट्यापासून कोणती टेस्टी आणि इंनोवेटिव्ह डिश तयार होऊ शकते , मग मी विचार केला आईस्क्रीमचा आणि ही रेसिपी इनोव्हेट केली ,मस्त क्रीमी , डिलिशियस आणि नाविन्यपूर्ण आईस्क्रीम आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ कपदूध,
  2. ३/४ कप हेवी क्रीम,
  3. २/३ कप साखर,
  4. १ कप उकडलेले बटाटे,
  5. वेलदोडा

कुकिंग सूचना

  1. 1

    कृती : एका पातेल्यात १ कप दूध, ३/४ कप हेवी क्रीम,२/३ कप साखर,वेलदोडा घालून गरम करा

  2. 2

    आणि मग कुस्करून घेतलेले उकडलेले बटाटे घाला आणि घट्टसर होईपर्यंत आटवा,आणि गार झाले की, हे सर्व उकडलेले बटाटे क्रीम व दूधाचे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या.

  3. 3

    गाळण्यातून गाळा, मिश्रण पातेल्यात/ एअर टाईट कंटेनरमध्ये घालून जमण्यासाठी फ्रिजरला ठेवा

  4. 4

    तयार आहे नाविन्यपूर्ण बटाटा आईस्क्रीम...

  5. 5

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arundhati Sathaye
Arundhati Sathaye @cook_19051217
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes