कलरफुल आईस्क्रीम

Priya Sawant
Priya Sawant @cook_21069391

#होळी स्पेशल कलरफुल आईस्क्रीम!!

कलरफुल आईस्क्रीम

#होळी स्पेशल कलरफुल आईस्क्रीम!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ कप व्हिप क्रीम
  2. २ कप दुध
  3. ३/४ कप साखर
  4. २ टेबल स्पून व्हेनीला फ्लेवर
  5. १/२ टिस्पून कलर (लाल, पिवळा, हिरवा प्रत्येकी)

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम २ कप दुध गॅसवर ठेवून त्याचे १ कप करुन घेणे.

  2. 2

    दुध थंड होईल तोपर्यंत क्रीम फेटून घ्यावे. क्रीम मोठ्या भांड्यात घेऊन फेटणे. क्रीमला पिक्स येतील एवढे फेटून घ्यावे.

  3. 3

    क्रीम मध्ये थंड झालेले दुध, साखर, फ्लेवर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेणे. फ्लेवर आपल्या आवडीचा वापरू शकतो.

  4. 4

    तयार झालेल्या मिश्रणाचे ३ भाग करून घेणे. त्यामध्ये कलर टाकून मिक्स करून घेणे.आपण आपल्या आवडीचे कलर इकडे वापरू शकतो.

  5. 5

    तयार झालेले मिश्रण एअर टाईट डब्यात भरून घेणे. डब्यात भरताना लेयर्स अरेंज करून घेणे. फ्रीज मध्ये ८ -९ तासांसाठी ठेवून देणे.

  6. 6

    तयार झालेले आईस्क्रीम बाऊल मध्ये सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Sawant
Priya Sawant @cook_21069391
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes