पौष्टिक खजूर केक

Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_19626299
Germany

#न्यूइयर

पौष्टिक खजूर केक

#न्यूइयर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45मीनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1कप खजूर
  2. 1कप गरम दूध
  3. 3/8कप तेल
  4. 1/8कप दही
  5. 1कप गव्हाचं पीठ
  6. 1/4टीस्पून बेकिंग पावडर
  7. 1/4टीस्पून बेकिंग सोडा
  8. 1/8टीस्पून मीठ
  9. सजावटीसाठी पिस्ता

कुकिंग सूचना

45मीनिट
  1. 1

    एक बाउल घ्या त्यात बिया काढलेले खजूर गरम दुधामध्ये ३० मिनिटांसाठी भिजत घाला.
    ३० मिनिटांनंतर त्याला मिक्सर च्या भांड्यात फिरवून त्याची पेस्ट
    तयार करून घ्या.

  2. 2

    आता दुसऱ्या एका भांड्यामधे ती खजूर ची पेस्ट घ्या आणि त्यात दही,तेल घाला आणि व्यवस्थित मिसळून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात गव्हाचं पीठ,बेकिंग पावडर,बेकिंग सोडा आणि थोडं मीठ घालून परत त्या मिश्रणाला व्यवस्थित फेटून घ्या.

  4. 4

    आता फॉईल च्या बॉक्स मध्ये हे सर्व मिश्रण घाला आणि त्याला ३०-३५ मिनिटे ओव्हन मध्ये बेक करून घ्या..आणि आवडीनुसार सजवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_19626299
रोजी
Germany

टिप्पण्या

Similar Recipes