तिळगुळ पोळी बदाम खीर

Spruha Bari
Spruha Bari @chayya

#संक्रांती
तिळगुळ पोळी आणि बदामाच्या खिरीबरोबर फारच छान लागते

तिळगुळ पोळी बदाम खीर

#संक्रांती
तिळगुळ पोळी आणि बदामाच्या खिरीबरोबर फारच छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
  1. सारण _
  2. १वाटी तीळ
  3. १/२ वाटी खोबरे कीस
  4. १ चमचा वेलदोडे जायफळ पूड
  5. १चमचा भाजलेली खसखस
  6. १चमचा भाजलेले बेसन
  7. पोळी साठी
  8. 2वाट्या कणीक
  9. चिमूटभरमीठ
  10. २चमचे तेल
  11. १वाटी तूप
  12. १वाटी मैदा
  13. खीर साठी
  14. १०बदाम 3 तास पाण्यात भिजवून
  15. ५काजू
  16. २चमचे तयार खोबरे कीस
  17. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  18. १/२लिटर दूध
  19. ५,६ केशर काड्या
  20. १/४वाटी साखर
  21. Dryfruits आवडीप्रमाणे
  22. साजूक तूप १चमचा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    कणिक,मैदा,मीठ,तेल मिक्स करून मध्यम सैलसर पीठ मळून झाकून ठेवावे

  2. 2

    आता तीळ भाजून जाडसर भरड करावी सारणाचे घटक मिक्स करून सारण बनवावे

  3. 3

    पिठाचा गोळा घेवून थोडे लाटून त्यावर सारण ठेवून stuff करावं

  4. 4

    हलक्या हाताने पोळी लाटावी

  5. 5

    मध्यम आचेवर तवा तापवून त्यावर पोळी टाकून कडेने तूप सोडावे

  6. 6

    पलटी केल्यावर गॅस बारीक करून पुन्हा तूप सोडावे दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावी

  7. 7

    खिरीसाठी दूध उकळत ठेवावे, थोडे आटवून त्यात साखर वेलदोडे पूड केशर घालून उकळत ठेवावे,बदाम सोलून त्यात काजू, खोबऱ्याच कीस घेवून मिक्सर वर पेस्ट बनवावी

  8. 8

    १चमचा तूप मंद गॅसवर गरम करून त्यात पेस्ट घालून परतावे,Dryfruits घालावे व उकळते दूध घालावे ५मिनिटे उकळू द्यावी खीर तयार तिळगुळ पोळी बरोबर सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Spruha Bari
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes