एग कॉइन स्नॅक्स

कीवर्ड पझल्स मधून शोधलेले शब्द आहे
अनियन
बटर
एग
कॅरेट
हे पदार्थ वापरून एक गोल्डन कॉइन हा पदार्थ केलेला आहे किटी पार्टी किंवा लहान मुलांच्या बर्थडे पार्टी मध्ये आपण हा स्नॅक्स म्हणून पदार्थ बनवू शकतो रेसिपी खालील प्रमाणे आहे
एग कॉइन स्नॅक्स
कीवर्ड पझल्स मधून शोधलेले शब्द आहे
अनियन
बटर
एग
कॅरेट
हे पदार्थ वापरून एक गोल्डन कॉइन हा पदार्थ केलेला आहे किटी पार्टी किंवा लहान मुलांच्या बर्थडे पार्टी मध्ये आपण हा स्नॅक्स म्हणून पदार्थ बनवू शकतो रेसिपी खालील प्रमाणे आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम इडली पात्र घेऊन त्यामध्ये पाणी घालून वरतून झाकण ठेवून गॅसवर मंद आचेवर उकळण्यास ठेवावे ४ अंडी घेऊन स्टीलच्या भांड्यात फोडून घ्या
- 2
फोडलेल्या अंड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक किसलेले गाजर बारीक चिरलेली हिरवी मिरची हिंग हळद काळी मिरी पावडर मीठ घालून व्हिस्किंग च्या साह्याने छानपैकी फेटून घ्या
- 3
इडलीपात्र भांडी घेऊन बटर लावून ग्रीसिंग करून घ्यावे आपण मिक्स केलेले मिश्रण चमच्याच्या साह्याने टाकून घेऊन उकळी आलेल्या पाण्याला इडलीपात्रात शिजवण्यासाठी पंधरा मिनिट झाकण लावून ठेवावे
- 4
पंधरा मिनिटानंतर थंड झाल्यावर एग काॅइन काढुन गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवून मंद आचेवर बटर टाकून घ्यावे
- 5
बटर टाकलेल्या पॅनवर कॉइन गोल्डन होण्यासाठी ठेवावे दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत बटरमध्ये शालो फ्राय करून घ्यावे शालो फ्राय झाल्यानंतर वरतून आपल्या आवडीनुसार पेरी पेरी मसाला पावडर व चाट मसाला भुरभुरावा
- 6
एका छान प्लेटमध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा थोडा पेरी पेरी मसाला आणि चाट मसाला भुरभुरावा आणि गरम गरम खावे आपले एग कॉइन स्नॅक्स तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग चाट बास्केट (Egg chat basket recipe in marathi)
#worldeggchallengeहम्टी-डम्टी पासुन सुरु झालेली अंड्यासोबतची मैत्री स्पॅनिश ऑमलेट, चीज ऑमलेट पर्यंत वाढतच असते. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे... अशी जाहिरात काही वर्षांपूर्वी सगळीकडे झळकली आणि पाकिटावर हिरवा ठिपका बघून पदार्थ विकत घेणाऱ्यांची पावलेही अंड्याच्या क्रेट कडे वळली. अंडे आहेच असे की त्याचे हवे तसे प्रयोग करता येतात.'डेव्हिल्ड एग' ही रेसिपी माझ्या पहाण्यात आली, पण सारखे वाटत होते की या रेसिपीच्या स्टफिंग मधे इनोवेशनसाठी खूप स्कोप आहे. कुकपॅडची ही स्पर्धा घोषीत झाली आणि पुन्हा डेव्हिल्ड एग ने डोक्यात भुणभुण सुरु केली. शेवटी आपले पारंपारिक चाटचे इनग्रेडियंटस् आणि इतर घटक वापरून हि रेसिपी बनवली.सादर आहे ती चटपटीत आणि पौष्टिक रेसिपी! Ashwini Vaibhav Raut -
व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi)
#GA4 #week12गोल्डन एप्रन मधील कीवर्ड मेयॉनीज वापरले आहे. Purva Prasad Thosar -
"एग बटर-मसाला" (egg butter masala recipe in marathi)
#GA4#week19#keyword_butter_masala"एग बटर-मसाला" एक सर्वपूर्ण प्रथिनांनी भरलेली अशी टेस्टी ट्रीट... Shital Siddhesh Raut -
पोटॅटो सूजी फिंगर (बटाटा आणि रव्याचे सोप्पे कबाब) (potato sooji fingers recipe in marathi)
#फ्राईड संध्याकाळच्या छोट्या भूखेसाठी किंवा लहान मुलांच्या शाळेच्या टिफिन साठी,पार्टी स्नॅक्स साठी झटपट होणारी रेसीपी Anuja A Muley -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp #एग सॅलडबुधवारः - साप्ताहिक सॅलड प्लनर मधील तिसरी रेसिपी .एग हाय प्रोटीन्स सॅलड. खूप छान लागते. पिवळा भाग वापरायचा नाही. Sujata Gengaje -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp # एग सॅलड... प्रोटीन्स ने भरपूर...पोट भरणारे...वजन कमी करण्यासाठी फक्त पांढरा भाग वापरून सॅलड बनवावे. आमच्याकडे मात्र संपूर्ण अंडे वापरून बनविले आहे सॅलड.. Varsha Ingole Bele -
पटॅटो नगेट्स
Week 3पझल कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ ब्रेड ब्रेड पासून आपण पटॅटो नगेट्स बनवणार आहोत #goldenapron3 Anita sanjay bhawari -
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
डिस्को एग फ्राय...पुणे स्पेेशल
#स्ट्रीटपुण्यात डिस्को एग फ्राय हे पॉप्युलर स्ट्रीट फूड आहे. Preeti V. Salvi -
हेल्दी वेजिटेबल स्टफ चीज एग रोल (egg roll recipe in marathi)
#अंडामुलांसाठी टिफिन मध्ये काय हेल्दी देऊ हा बऱ्याच आई लोकांना पडणारा नेहमीचा प्रश्न??जर प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ने युक्त असा हा इन्स्टंट आणि हेल्दी वेजिटेबल स्टफ एग रोल बनवून दिला तर मुलं आवडीने खातील.आपण फटकन बनणारा असा हा नास्ता बनवू शकतो. Deveshri Bagul -
तवा पुलाव (tawa pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट आणि चटपटीत असा होणारा तवा पुलाव केला आहे. घरातील छोटया बर्थडे पार्टी ला हा असा पुलाव करू शकता. Rupali Atre - deshpande -
व्हेजिटेबल चीज खाकरा पिझ्झा (vegetable cheese khakhra recipe in marathi)
#GA4 #week10# की वर्ड मधून चीज हा शब्द ओळखून ही डिश तयार केलेली आहे.. झटपट आणि लवकर होणारी आहे माझ्या मुलांना हा पिझ्झा खूप आवडतो Gital Haria -
स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi)
पराठा हा असा पदार्थ आहे जाच्या माध्मातून आपण लहान मुलांना सगळ्या प्रकारच्या भाज्या ख्याऊ घालू शकतो. चाला तर मग आज आपण पाहू झटपट स्टफ एग पराठा. Shruti Falke -
एग विथ पोटेटो ऑमलेट (अफगानी ब्रेकफास्ट) (egg with potato omelette recipe in marathi)
#pe: अंडी आणि बटाटे घेऊन बनवलेले हे अफघनीऑमलेट हेल्दी तर आहेआणि बनवला सुद्धा अगदी सोप्पे आहे. सद्याच्या काळात बघितल त कळेल की सकाळच्या breakfast पासून लंच आणि डिनर तर मेन्यू गोड किव्हा तिखट, व्हेज नॉनव्हेज किंव्हा लग्नाची आणि बर्थडे (🎂) पार्टी असो त्या मध्ये अंडी आणि बटाटे प्रथम मेन्यू बनवाला घेतो.मी थोड इंडियन टच हया रेसिपी ला दिले आहे . ग्रीन चीली आणि गार्लिक बारीक कापून घेतले आहे.अशे प्रोटीन, मिनरल आणि व्हिटॅमिन नी भरपूर हेल्दी पोटेटो का कमाल और अंडे का फंडा बनवून दाखवते. Varsha S M -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
एग पॉकेट्स रेसिपी (egg pockets recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी एग पॉकेटस रेसिपी बनवली आहे. करायला खूप सोपी आणि खायला पण खूप टेस्टी लागते. Deepali Surve -
चीज मसाला नांगली पापड चाट (cheese masala nagli papad chat recipe in marathi)
#GA4 #week6चाट हा शब्द क्यू मधून शोधून चीज मसाला नागली पापड चाट ही रेसीपी बनवली आहे तुम्ही पण ट्राय करून बघा Gital Haria -
एग व्हेजी बास्केट (egg veg basket recipe in marathi)
#अंडा अंड्याचे अनेक पदार्थ बनवू शकतो. कल्पना शक्तीने अनेक नवीन पदार्थचा जन्म होत असतो. तसाच ह्या माझ्या पदार्थ जन्म झाला. खूप सुंदर झाली ही एग व्हेजी बास्केट. पोटभरीचे, हेल्दी व न्यूट्रीशियस आहे ही डिश. Sanhita Kand -
मोमोज (momos recipe in marathi)
#पूर्व भारत, उत्तर पूर्व राज्यमोमोज हे उत्तर पूर्व म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश,सिक्कीम या प्रदेशातला उकडून केलेला नाश्त्यासाठी खायचा पदार्थ आहे. चीन, तिबेट भूतान इथला हा मुळ पदार्थ आहे. आता भारतात सर्वत्र हे मोमोज आवडीने खातात. माझ्या मुलीला हे खूप आवडतात म्हणून मी हे पहिल्यांदा केलेत. मस्त झालेत. Shama Mangale -
पेरी पेरी अंडा तवा मसाला (peri peri anda tawa masala recipe in marathi)
#GA4#week16#कीवर्ड- peri peri Deepti Padiyar -
वेजिज् कटलेट (cutlet recipe in marathi)
अतिशय पौष्टिक , चवीला रूचकर आणि विशेष ज्या भाज्या लहान मुले खात नाहीत त्या घालून करू शकतो ..त्यामुळे पौष्टिक घटक मुलांच्या खाण्यात जातात Ujwala Nirmale Pakhare -
एग रोल (Egg roll recipe in Marathi)
#worldeggchallengeएग रोल खुप पोष्टिक आणि चवीदार Mamta Bhandakkar -
आलुपापडी मिक्स चाट (aloo papadi mix chat recipe in marathi)
#GA4 #week5ह्या वीक च गोल्डन अप्रोन चा चाट हा शब्द घेऊन मी रेसिपी तयार केली आहे.चाट तसे खूप प्रकार आहेत चार्ट पण आपल्या आवडीनुसार आपल्या सवयीनुसार पदार्थ वापरून करू शकतो त्यातलाच हा एक प्रकार. Jyoti Gawankar -
बटरी एग दलिया (buttery egg daliya recipe in marathi)
#बटरचीजबटर आणि चीज हे दुग्धजन्य पदार्थ लहान मुलांना आवडणारे असतात. तसेच ते मोठ्यांच्या खाण्यात ही येतात. Supriya Devkar -
एग बिर्याणी
#goldenapron3 week 12 eggघरत शिल्लक असलेल्या थोड्या साहित्यातून छान चविष्ट एग बिर्याणी बनवली. Ujwala Rangnekar -
"एग ड्रॉप करी" (egg drop curry recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी" एग ड्रॉप करी " अंडी आणि माझं जरा जास्तच पटतं, कारण एकतर याच्या पासून अगणित पदार्थ बनु शकतात, आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे, माझ्या बिझी शेड्यूल्ड ला साजेसे आणि झटपट होणाऱ्या डिश आपण या पासून बनवू शकतो.. चला तर मग अशीच एक झटपट होणारी डिश बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
अंडा घोटाळा
#एग#goldenapron3#विक१४#हिंगसध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुरभावामुळे कोंबडीची तहान अंड्यावर भागवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न... Gautami Patil0409 -
मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab आज मॅग्गी चे प्रॉडक्ट आपल्या किचन मधील एक भाग बनला आहे. त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरून बरेच वेगवेगळे पदार्थ नव्याने क्रिएट करून बनवू शकतो. असेच नावीन्य पूर्ण व हेल्दी रेसिपी + पोटभारीची रेसिपी म्हणजे *मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग *आहे. Sanhita Kand -
"पेरीपेरी क्रिस्पी 'नूडल्स एग-व्हेजि ' फ्रीटाटा" (noodles egg veggie recipe in marathi)
#GA4#week16#keyword_पेरिपेरी "पेरी पेरी क्रिस्पी 'नूडल्स एग-व्हेजि' फ्रीटाटा" एक इटालियन डिश, फ्रिटाटा म्हणजे "फ्राईड".ही एक अशी पेरफेफ्ट डिश आहे, जीचा आपण ब्रेकफास्ट मध्ये समावेश करू शकतो... खुप साऱ्या मल्टिपल व्हेजिस ने परिपूर्ण, प्रथिन तसेच high fibre मेनू... जो लहान मुलांना तर आवडेलच सोबत आपल्यातील लहान मुलांना पण...😇😇 चला तर मग झटपट अशी या डिश ची रेसिपी बघूया..👌👌 Shital Siddhesh Raut -
एग ऑमलेट सँडविच
#goldenapron3 #12thweek egg, sandwich ह्या की वर्ड साठी एग ऑमलेट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या