बटरी एग दलिया (buttery egg daliya recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#बटरचीज
बटर आणि चीज हे दुग्धजन्य पदार्थ लहान मुलांना आवडणारे असतात. तसेच ते मोठ्यांच्या खाण्यात ही येतात.

बटरी एग दलिया (buttery egg daliya recipe in marathi)

#बटरचीज
बटर आणि चीज हे दुग्धजन्य पदार्थ लहान मुलांना आवडणारे असतात. तसेच ते मोठ्यांच्या खाण्यात ही येतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीदलिया
  2. 1कांदा बारिक चिरलेला
  3. 1टोमॅटो बारिक चिरलेला
  4. 3 टेबलस्पूनसाॅस
  5. मीठ
  6. बटर
  7. 2अंडी
  8. 1टिस्पून लाल तिखट

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    दलिया तेलात परतून घ्यावे. कढईत बटर घालावे.त्यात कांदा बारिक चिरून घालावा.

  2. 2

    कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतावा नंतर यात टोमॅटो घालून हलवावे.टोमॅटो शिजला की त्यात अंडी फोडून टाकून हलवावे.

  3. 3

    आता लाल तिखट मीठ घालून हलवावे.भाजलेल्या दलियात गरम पाणी आणि मीठ घालून हलवावे शिजू लागले की त्यात वरील तयार केलेले अंड्यांचे मिश्रण घालून हलवावे व वाफ येऊ द्यावी थोड्या वेळाने चिज घालावे. बटर हे हर्ब व गार्लिक मिक्स असल्याने वेगळी टेस्ट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes