गाजर चीज पराठा

#goldenapron3 #week1 #carrot
नाश्ता भयपेट असेल तर अख्खा दिवस छान जातो त्यात पराठा आणि तो ही चीज घातलेला असेल तर मज्जाच😊😋
#goldenapron3 #week1 #carrot
गाजर चीज पराठा
#goldenapron3 #week1 #carrot
नाश्ता भयपेट असेल तर अख्खा दिवस छान जातो त्यात पराठा आणि तो ही चीज घातलेला असेल तर मज्जाच😊😋
#goldenapron3 #week1 #carrot
कुकिंग सूचना
- 1
एका पँनमधे २चमचे तेल घ्या त्यात थोडेशे जीरे टाका जीरे तडतडले की त्यात किसलेल गाजर टाकून परता त्याच पाणी evaporate झाल की त्यात मीठ,तिखट,चाट मसाला, कोथिंबीर टाकुन चांगल परतवुन घ्या.
- 2
गँस बंद करुन सारण थोड थंड झाल की त्यात किसलेल चीज घालून गोळे करा. आता हे गोळे कणकेत भरून हलक्या हाताने पराठा लाटुन बटर टाकुन खरपुस भाजुन घ्या..
- 3
दही,लोणी किंवा लोणच्या बरोबर सर्व खरा.
तुमचा टेस्टी कँरट चीज पराठा रेडी😊 #goldenapron3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीज शंकरपाळी (cheese shankarpale recipe in marathi)
#diwali2021दिवाळीमध्ये गोड शंकरपाळी खाऊन कंटाळा आला असेल तर ही चीज वाली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी शंकरपाळी नक्की बनवून बघा.चहा नाश्ता साठी परफेक्ट अशी ही चीझ शंकरपाळी आहे. Poonam Pandav -
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheese आमच्या कडे पराठा हा प्रकार खूप आवडतो.मग तो कसलाही पराठा असो.चीज असेल तर मग काय विचारता.चला तर मग बघूया कसा करतात. Shilpa Ravindra Kulkarni -
बटरचीज झटपट मसाला पराठा (butter cheese masala paratha recipe in marathi)
#बटरचीजपराठा हा कुठल्याही ऋतूमध्ये, कुठल्याही वेळी चालणारा, सगळ्यांना आवडणारा पोटभरीचा पदार्थ आहे. अर्थात,पावसाळ्यात किंवा थंडीत गरमागरम पराठा आणि त्याबरोबर झणझणीत चटणी, लोणी, तूप किंवा दही, याची चव वेगळीच असते.पराठा आपल्याला खुप प्रकारे बनवता येतो त्या प्रमाणे आज आपण बघूया, मसाला पराठ्याची रेसिपी. Tejashree Jagtap -
कोथिंबीर चीज पराठा
सगळ्या मुलांना चीज खूप आवडते,मधल्या वेळी खायला पोटभरीचा असा चीज कोथिंबीर पराठा नक्की करा #पराठा Madhuri Rajendra Jagtap -
आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता म्हणजे पराठा बऱ्याच प्रकारचे पराठे आपण तयार करू शकतो माझ्याकडे सगळ्यात जास्त आवडणारा पराठा म्हणजे आलू चीज पराठा. माझी मुलगी नाश्ता करूनही जाते डब्यातून घेऊनही जाते तिला अशा प्रकारचा पराठा खूप आवडतो या पराठ्याबरोबर बटर राहिले म्हणजे खुपच टेस्टी लागते.बघूया आलू चीज पराठा रेसिपी. Chetana Bhojak -
-
काॅर्न चीज रोल (Corn Cheese Roll Recipe in Marathi)
#GA4 #Week21 #Keyword_Rollsतु चीज बडी है मस्त मस्त....😍अगदी तसेच चीज माझ्या लेकीला आवडते त्यात संध्याकाळच्या छोटी भुकेला रोज नविन काय करणार मग आज हे चीज काॅर्न रोल केले. मस्त चटपटीत 😋😋 Anjali Muley Panse -
मसाला चीज पराठा (Masala Cheese Paratha Recipe In Marathi)
पटकन होणारा व मुलांना आवडणारा डब्यासाठी ही देऊ शकतो असा मसाला चीज पराठा Charusheela Prabhu -
-
गाजर मुळ्याचा पराठा (Gajar Mulyacha Paratha Recipe In Marathi)
#PRN पराठा हा अनेक प्रकारच्या भाज्या वापरून बनवला जातो आजचा पराठा गाजर आणि मुळापासून बनवलेला आहे काही वेळा पराठा कच्चा पदार्थांपासून तर काही वेळा भाज्या शिजवून बनवला जातो आजचा पराठा आपण भाज्या शिजवून घेऊन बनवणार आहोत Supriya Devkar -
कोबी गाजर चीज पराठा
#पराठा हा पराठा लहान मुलांना खायला द्यावे ..कारण ती मुले भाज्या खात नाही. पराठा खाल्याने त्यांच्या पोटात भाज्या तरी जातात. Kavita basutkar -
कोबी गाजर पराठा (Kobi Gajar Paratha Recipe In Marathi)
सकाळचा नाश्त्या हेल्दी आणि पोटभरीचा असेल तर दिवस अगदी मस्त जातो. आरोग्याच्या दृष्टीने सकाळचा नाश्ता करणे हे अगदी गरजेचे आहे. आशा मानोजी -
स्टफड् चीज पालक पराठा (Stuff Cheese Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN पालक पराठा , पालक बहुतेक लहाण मुलेही बरेच जणांना न आवडणारी भाजी आहे पण तो तर खाल्याच हवा ना? मग अश्या प्रकारे चीज घातले तर सर्वच आवडीने खातील Shobha Deshmukh -
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4#week17#चीजगोल्डन एप्रन 4 विक 17 मधील पझल क्रमांक 17 मधील कीवर्ड चीज ओळखून मी सर्वांचा आवडता चीज पराठा बनवला आहे. Rohini Deshkar -
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17चीज हे कीवर्ड असलेल्या मुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय असा पराठा केला. Archana bangare -
चीज पोटॅटो फिंगर (cheese potat finger recipe in marathi)
#GA4#week17#चीजपोटॅटोफिंगर#चीजगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये चीज /cheese हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत चीज हा सगळ्यांचा आवडीचा आहे, त्यात बटाटा आणि चीज ची जोडी खूप कमालीचे आहे. दोघं एकत्र आल्यावर खूपच जबरदस्त टेस्ट देतात. चीज बऱ्याच प्रकारे बऱ्याच पदार्थांमध्ये आपण टाकून युज करू शकतो ,बनवू शकतो लहान मुलांसाठी चीज प्रोटीनचे सोर्स आहे , वेगवेगळ्या पदार्थांमधून चीज मुलांना द्यायलाच पाहिजे , मुलांना चीज खूप आवडते चीज टाकला की तो पदार्थ ते खाणारच. बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये चीज युज केले जाते, बऱ्याच प्रकारचे चीज मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यात आपण प्रोसेस चीज सर्वात जास्त वापरतो. आज मी चीज पोटॅटो फिंगर बनवले आहे Chetana Bhojak -
बटाटा चीज कॉर्न पराठा (batata cheese corn paratha)
माझी आवडती डिश म्हणजे पराठा. मला कोणतेही पराठे कधीही खायला आवडतात. गम्मत म्हणजे माझ्या मुलाला आणि नवऱ्याला सुद्धा पराठे खूप आवडतात. तसे बघितले तर पराठे एक पूर्णान्न आहे, त्यात कोणत्याही भाज्या आपण घालून स्टफ्फींग करू शकतो. आजचा पराठा हे असेच एक ईनोवेशन आहे.ज्यात मी बटाटा, कॉर्न, चीज याचे सारण भरून पराठा केला आहे.Pradnya Purandare
-
नानविच पराठा
आपण तंदुर रोटी किवा नान नेहमीच करतो पण नानचे पीठ,पनीरचे स्टफींग आणि सँडविच चा शेप अश्या तीन्हीचा संगम म्हणजे हा नानविच पराठा😊 #पराठा Anjali Muley Panse -
-
चीज कॅरट राईस(चीज गाजर भात)
नविन काहीतरी करायचं असं करत, सुचलेली रेसिपी. मी चीज पावडर वापरलेय, पण त्याऐवजी चीज क्यूब वापरू शकता.#lockdown,#workfromhome,#let's cook, #stayathome Darpana Bhatte -
कॉर्न चीझ पराठा (corn cheese paratha recipe in marathi)
#AAकोणताही पराठा हा सगळ्यांनाच आवडतो तसेच तो पौष्टिक पण असतो . त्यातून तो कॉर्न चीझ पराठा असेल तर मग काय मुलं तर एकदम खुश. kavita arekar -
आलू चीज लच्चा पराठा.. (aaloo cheese recipe in marathi)
#बटरचीज ...आज थीम होती बटरचीझ ..तर की बनवू ..विचार करत होती..तर मुलगा बोलला ..की आज आलू पराठा बनाव...मग त्या मध्ये चीज घालून बनवूया म्हणून ठरवले ...आणि मग लाच्चा पराठा करून बघू ..म्हणून केले ..खूपच छान झाले ... Kavita basutkar -
चीझी व्हेज सुप
#goldenapron3 #Week2सुप असा पदार्थ जो आजारपणात मित्रा सारखी सोबत करतो,थंडीत ऊब देतो आणि उन्हाळ्यात थंडावा. असा हा all time favorite मित्र😊😋 चला बनवुया चीझी व्हेजिटेबल सुप #goldenapron3 #Week2 Anjali Muley Panse -
पराठा
#GA4#week1मी आज बीट पराठा बनवत आहे. हा खूप छान लागतो. कधी भाजी नसली तर पराठा आपण लोणच्याबरोबर पण खाऊ शकता खाऊ शकतो Deepali Surve -
स्टफ्ड पोटँटो फ्रीटर्स (stuffed potato fritters recipe in marathi)
#स्टफ्डस्टफ्ड भाज्या म्हणजे दोडका, वांग,कारल हे प्रकार आपण आपल्या जेवणात नेहमीच करत असतो पण स्टफ्ड व्हेहेजीटेबल ह्या प्रकखरात जर मस्त स्नँक समोर आले णर मज्जाच कि नाही😍😁 हा च विचार आला आणि ही बेबी पोटँटो फ्रीटर्स ची रेसिपी मनात आली पण तळलेले नको म्हणुन शँलोफ्राय केले म्हणजे टेस्टी आणि हेल्दी 😋😋#स्टफ्ड Anjali Muley Panse -
गाजर पनीर पराठा (gajar paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week1कीवर्ड पराठा वापरून गाजर पनीर पराठा बनवलेला आहे. shamal walunj -
चीज व्हेज ब्रेड रोल (cheese veg bread roll recipe in marathi)
#GA4 #week17#चीजरोजच नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. काही तरी वेगळे नवीन , चमचमीत पदार्थ असावेत असं सर्वांनाच वाटतं. त्यातच बाहेर छान पाऊस पडत असेल , थंड गार वारा असेल तर जरा चमचमीत तळलेले पदार्थ खायला सर्वांनाच आवडते. म्हणून थोडी वेगळी आणि नवीन ही रेसिपी आहे. Namita Patil -
गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi)
गाजर पासून तिखट पराठा बनवून नेहमीच्याच पराठ्या प्रमाणे खाता येतो चला तर मग बनवूयात गाजर पराठा Supriya Devkar -
पालक बटाटा चीज पराठा (palak batata cheese paratha recipe in mara
#GA4 #week1 बटाटा पराठा आपण तर नेहमीच करतो. पालक पराठा ही नेहमी करतो. पण मी यावेळी दोन्हींचे कॉम्बिनेशन घेउन पराठा केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
सोया चीज पराठा (soya cheese paratha recipe in marathi)
#cooksnap स्मिता किरण पाटील यांनी केलेली सोया चीज पराठा ही रेसिपी मी केली. मला खुपच आवडली, हेल्दी आहे आणि चविष्ट होते, मी सोया आणि पनीरचा क्रश वापरला आहे. थॅक्यू स्मिता छान रेसिपी..... Shilpa Pankaj Desai
More Recipes
टिप्पण्या