कोबी गाजर पराठा (Kobi Gajar Paratha Recipe In Marathi)

आशा मानोजी @asha_manoji
सकाळचा नाश्त्या हेल्दी आणि पोटभरीचा असेल तर दिवस अगदी मस्त जातो. आरोग्याच्या दृष्टीने सकाळचा नाश्ता करणे हे अगदी गरजेचे आहे.
कोबी गाजर पराठा (Kobi Gajar Paratha Recipe In Marathi)
सकाळचा नाश्त्या हेल्दी आणि पोटभरीचा असेल तर दिवस अगदी मस्त जातो. आरोग्याच्या दृष्टीने सकाळचा नाश्ता करणे हे अगदी गरजेचे आहे.
कुकिंग सूचना
- 1
.कोबी आणि गाजर मिक्सरला लावून बारीक करून घ्यावं.
- 2
गव्हाच्या पिठात सर्व साहित्य घालून पीठ मळून घ्यावं
- 3
पराठा लाटून घ्यावा. आणि गॅसवर पॅन ठेवून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा कडेने तेल सोडावे.
- 4
गरमागरम कोणत्याही चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गाजर कोबी पराठा (Gajar Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN#पराठे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो.चला तर हा पराठा करून बघा. Hema Wane -
कोबी पालक स्वीस रोल पराठा (gobi palak swiss roll paratha Recipe in Marathi)
#GA4#week14#कीवर्ड- Cabbageहिवाळ्यात अशा अनेक प्रकारच्या भाज्या येतात ज्याचे पराठे बनवत येतात. गरमागरम खरपूस ,खमंग पराठा दही, चटनी, तुप आणि लोण्यासोबत हे खाण्याची मजा तर निराळीच असते.त्यातही हेल्दी पराठे असतील तर,क्या बात!!😋😋 Deepti Padiyar -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
अगदी झटकीपट बनतो . नाश्ता साठी तुम्ही चहा सोबत बनवू शकता . Adv Kirti Sonavane -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsरोजचा नाश्ता पोटभरीचा आणि हेल्दी हवाच..वेगवेगळे पराठे मुलांना आवडतात .आज पालक पराठा केला .मस्त झाला. Preeti V. Salvi -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा हा गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून बनवला जातो. हे पराठे उत्तर भारतात आणि केरळ च्या मलबार प्रांतात प्रसिद्ध आहे. एकावर एक स्तर रचल्यामुळे त्याला लच्छा पराठा म्हटलं जातं. चपात्या बनवण्यात तुमचा हातखंडा असेल तर लच्छा पराठा तुम्ही सहज बनवू शकता. सुप्रिया घुडे -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_challenge#कोबीचे_पराठे बर्याच घरांमध्ये कोबी आणि कपाळाला आठ्या हे ठरलेलंच आहे...आणि त्यात जर कोबी शिजवताना उग्र वास येत असेल तर घरात वादाच्या फुलबाज्या पेटल्याच म्हणून समजा..😀 बिचार्या कोबीच्या नशिबी ही कायमची अवहेलना ठरलेलीच आहे..😔 पण मी काय म्हणते ..या बहुगुणी, साध्या, पचायला हलक्या कोबीला नावडतं ठरवून आपल्या आयुष्यातून एकदम दूर करण्याआधी त्याचे एकदा सर्वबाजूने गुण तपासून बघा बरं .. कोबीमध्ये vitA,Vit.C,आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात..१०० ग्रॅम कोबीत २५ कॅलरीज असतात. कोबी हा फायबर युक्त असतो. त्यामुळे लगेच भूक लागत नाही. कोबीमध्ये उच्च जीवनसत्त्वे असल्याने ते आरोग्यवर्धक आहे.कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो. कॅन्सर होण्यापासून कोबी मदत करतो.कफ होण्यापासून सुटका कोबी करतो. कोबी खल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चांगले राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे अनेक आजारातून सुटका होते.हार्ट अॅटॅकचा धोका कोबीमुळे टळतो. कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते. बघा प्रत्यक्ष वाचल्यावर तुमचं मत बदलतयं ना कोबी विषयीचं..उगाचच आपला विरोधाला विरोध करायचा हे बरोबर नाही.... बघा बघा तुमच्या फ्रीजमधल्या त्या कोबीला पण किती आनंद झालाय हे सगळं ऐकून आणि तुमचे त्याच्याविषयीचे हे बदललेलं मत ऐकून, तुमचं प्रेमळ रुप पाहून..😍 यावर तो खुश झालेला कोबी स्वतःहून मला म्हणतोय ..इस मौके पे कुछ खास रेसिपी हो जाए..😀 Bhagyashree Lele -
हेल्दी कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5#कोबीपराठाकोबीचे पराठे खाणे हे मानसिक शक्तीसाठी चांगले आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी असते जे मेंदूच्या विकासासाठी खुप चांगले असते. वाढत्या वयात कमकुवत स्मरणशक्तीला देखील मजबूत ठेवते.चला तर ,मग पाहूयात हेल्दी आणि झटपट होणारे कोबीचे पराठे..😊 Deepti Padiyar -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#GA4 #week14 #कोबी हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. #लहान असताना माझा मुलगा बर्याच भाज्या खायचा नाही नि तेव्हा काही you.tube नव्हते ना मग काही काही प्रयोग करून मुलांना भाज्या खायला घालायचे म्हणून हा पराठा करण्याचा प्रयत्न केला. एकदम म्हणता म्हणता आवडता झाला.आता नातीसाठी करते तिलाही आवडला म्हणजे आत काय भाजी हे कळलेच नाही तिला 😋😋 Hema Wane -
गाजर मुळ्याचा पराठा (Gajar Mulyacha Paratha Recipe In Marathi)
#PRN पराठा हा अनेक प्रकारच्या भाज्या वापरून बनवला जातो आजचा पराठा गाजर आणि मुळापासून बनवलेला आहे काही वेळा पराठा कच्चा पदार्थांपासून तर काही वेळा भाज्या शिजवून बनवला जातो आजचा पराठा आपण भाज्या शिजवून घेऊन बनवणार आहोत Supriya Devkar -
कोबी - गाजर धिरडी (kobi gajar dhirde recipe in marathi)
#FD लहान मुलं ज्वारीची, बाजरीची भाकरी आवडीने खात नाहीत. काहीवेळा भाज्याही खात नाहीत. वयस्कर लोकांना पचायला हलका, सर्वात महत्वाचे गृहिणींचा वेळ वाचविने . हया सर्वांचा मेळ साधायचा असेल तर धिरडी उत्तम पर्याय आहे. मुले, वयस्कर मंडळी आणि गृहिणी सर्वच खूष 🥰 Manisha Satish Dubal -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
मी दिपाली सोहनी मॅडम ची कोबी पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले एकदम पराठे Preeti V. Salvi -
-
गाजर चीज पराठा
#goldenapron3 #week1 #carrotनाश्ता भयपेट असेल तर अख्खा दिवस छान जातो त्यात पराठा आणि तो ही चीज घातलेला असेल तर मज्जाच😊😋#goldenapron3 #week1 #carrot Anjali Muley Panse -
कोबी पौष्टिक पराठा (kobi paushtik paratha recipe in marathi)
#trendingपत्ता कोबी म्हणलं तर खूप काही करण्यासारखं आहे जसे की कोबीची भाजी,कोबीची पचडी,कोबीची भजी,कोबीची मंचुरी इ.पण मी आज कोबीचे पौष्टिक पराठे करायचे ठरवले कारण मी कोबी सोबत गाजर,कणसाचे दाणे,पुदिना,टोमॅटो अश्या भाज्या आतील सारणात वापरल्या आहेत तसेच मी वरच्या पराठ्याच्या आवरणासाठी नेहमीच गव्हाची कणिक वापरतात पण मी तसे न करता त्याची पौष्टिकता आणखीन वाढविण्यासाठी त्या कणकेमध्ये नाचणी पीठ,बाजरी पीठ,ज्वारी पीठ,बेसन वापरले. कोबी तब्येतीच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे त्याचे आपल्या आहारात असणे आवश्यक आहे .कोबी वेट लॉस साठी एक उत्तम फळभाजी आहे.तसेच त्याच्यासोबत ताजे घरचे दही म्हणजे उत्तम संगम ,त्यात आत्ता उन्हाळा चालू असल्याने दही रोज खाणे अनिवार्य आहे ,दह्यामुळें शरीरातील दाह कमी होतो तसेच त्वचेला तजेलदार टवटवीत बनवते.तर मग आता पाहू माझी आजची पाककृती कोबी पौष्टिक पराठे जे की मोठया पासून लहान मुलांना आवडेल. Pooja Katake Vyas -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टआज ब्रेकफास्टमधील माझी पहिली रेसिपी मी पाठवत आहे. आहारामध्ये हिरव्या भाजांना खूप महत्त्व आहे. त्यापैकी भरपूर पौष्टीक आणि कॅल्शियमयुक्त आणि स्वयंपाकात विविध पदार्थांमध्ये वापरला असा हा कोबी. आज कोबीचे पराठे ब्रेकफास्टसाठी मी पाठवत आहे. Namita Patil -
-
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक कोबी पराठे Manisha Shete - Vispute -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
बीटरूट गाजर पुरी (Beetroot gajar puri recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # नेहमी, सकाळी नाश्त्यासाठी काय करावे, हा प्रश्न पडतो, अशा वेळी, बीट रूट आणि गाजर वापरून मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट, पुऱ्या दिल्या, तर नाश्ता चांगला झालाच म्हणून समजा... Varsha Ingole Bele -
मटार गाजर कोबी (Matar Gajar Kobi Recipe In Marathi)
#JLR सध्द्य्या हिरवी गार मटार , लालभडक गाजर भरपुर मार्केट मधे मिळत आहेत.व तियापासुन बरेच पुरस्कार करु शकतो त्यापैकी ही भाजी खुप छान लागते व लहान मुले सुध्दा खातील. Shobha Deshmukh -
क्रिस्पी डोसा वीथ स्पायसी चटणी (crispy dosa with spicy chutney recipe in marathi)
#bfrब्रेकफास्ट म्हटलं की काहीतरी चटपटीत, झटपट होणारा आणि थोडं फार पोटभरीचा असा नाश्ता असला की कसलं भारी वाटतं. तो नाश्ता ऑईलफ्री असेल तर काय अजूनच मज्जा...... Deepa Gad -
-
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
#EB2 मेथीचा पराठा अगदी सोप्पी #W2 रेसीपी आहे . मग तो सकाळचा नाश्ता असो किंवा जेवणाचा डबा असो. खुप पौष्टिक आहे मेथीचा पराठा. लहान मुले हि अगदी आवडीने खातात..... ( विंटर स्पेशल रेसिपीज Ebook )Sheetal Talekar
-
कोबी चीज चा पराठा (Kobi Cheese Paratha Recipe In Marathi)
#PBR रोज रोज भाजी पोळी खायचा कंटाळा येतो तेव्हा चटपटीत पराठा हे छान पदार्थ आहे जो सगळ्यांना खुप आवडतो. खूप प्रकारचे चविष्ट पराठे बनवता येतात. आज आपण कोबीचा चिज घालून पराठा बनवू या. SHAILAJA BANERJEE -
-
कोबी पराठा (Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN कोबी पराठा नेहमी आपण करतो पण मला कोबीचा उग्र येतो तेंव्हा मी या वेळेस कोबी ला जरा वाफवून घेतले , त्या मुळे वास येत नाही व पराठा खुप छान झाला. Shobha Deshmukh -
-
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
सात्विक कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
मी रंजना माळी यांनी केलेला कोबी पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाला पराठा.मी बेसन ऐवजी ज्वारीचं पीठ वापरलं. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16540851
टिप्पण्या