चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
#GA4
#week17
#keyword_cheese
आमच्या कडे पराठा हा प्रकार खूप आवडतो.मग तो कसलाही पराठा असो.चीज असेल तर मग काय विचारता.चला तर मग बघूया कसा करतात.
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4
#week17
#keyword_cheese
आमच्या कडे पराठा हा प्रकार खूप आवडतो.मग तो कसलाही पराठा असो.चीज असेल तर मग काय विचारता.चला तर मग बघूया कसा करतात.
कुकिंग सूचना
- 1
किसलेले चीज, कांदा,लाल तिखट, जीरे पावडर, मीठ सर्व एकत्र करा.सारण करून घ्या.मीठ जरा कमीच घालावे.
- 2
पोळीला कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यावी.
- 3
मळलेल्या पिठाची पारी करून त्यात सारण भरा.गोळा व्यवस्थित बंद करून पोळी लाटून घ्या.
- 4
पराठा तव्यावर टाकून तूप सोडून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.त्रिकोणी कापून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17चीज हे कीवर्ड असलेल्या मुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय असा पराठा केला. Archana bangare -
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4#week17#चीजगोल्डन एप्रन 4 विक 17 मधील पझल क्रमांक 17 मधील कीवर्ड चीज ओळखून मी सर्वांचा आवडता चीज पराठा बनवला आहे. Rohini Deshkar -
गाजर चीज पराठा
#goldenapron3 #week1 #carrotनाश्ता भयपेट असेल तर अख्खा दिवस छान जातो त्यात पराठा आणि तो ही चीज घातलेला असेल तर मज्जाच😊😋#goldenapron3 #week1 #carrot Anjali Muley Panse -
कॉर्न चीझ पराठा (corn cheese paratha recipe in marathi)
#AAकोणताही पराठा हा सगळ्यांनाच आवडतो तसेच तो पौष्टिक पण असतो . त्यातून तो कॉर्न चीझ पराठा असेल तर मग काय मुलं तर एकदम खुश. kavita arekar -
आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता म्हणजे पराठा बऱ्याच प्रकारचे पराठे आपण तयार करू शकतो माझ्याकडे सगळ्यात जास्त आवडणारा पराठा म्हणजे आलू चीज पराठा. माझी मुलगी नाश्ता करूनही जाते डब्यातून घेऊनही जाते तिला अशा प्रकारचा पराठा खूप आवडतो या पराठ्याबरोबर बटर राहिले म्हणजे खुपच टेस्टी लागते.बघूया आलू चीज पराठा रेसिपी. Chetana Bhojak -
चीज स्टफ पराठा (cheese stuffed paratha recipe in marathi)
#mfr पराठा हा सर्व जणांना आवडणार.टिफीन ल नात्याला हा मस्त प्रकार. Anjita Mahajan -
दाल मखणी (daal makhani recipe in marathi)
#GA4#week17#keyword_dal makhaneदाल मखणी करताना काळी उडीदडाळ वापरतात,पण मी अख्खे मसूर व राजमा वापरला आहे चला तर मग बघूया कसा करतात. Shilpa Ravindra Kulkarni -
स्टफड् चीज पालक पराठा (Stuff Cheese Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN पालक पराठा , पालक बहुतेक लहाण मुलेही बरेच जणांना न आवडणारी भाजी आहे पण तो तर खाल्याच हवा ना? मग अश्या प्रकारे चीज घातले तर सर्वच आवडीने खातील Shobha Deshmukh -
पालक बटाटा चीज पराठा (palak batata cheese paratha recipe in mara
#GA4 #week1 बटाटा पराठा आपण तर नेहमीच करतो. पालक पराठा ही नेहमी करतो. पण मी यावेळी दोन्हींचे कॉम्बिनेशन घेउन पराठा केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
-
चीज लोडेड पराठा (cheese paratha recipe in marathi)
हा पराठा अतिशय सुंदर चवीला लागतो आणि गव्हा च्या पिठाचा असल्याने तो हेल्दी आहे...आणि वरुन चीज, बटाटा, पनीरचे फिलींग असल्याने तो अतिशय पौष्टिक पण झालेला आहे,,छोटी-मोठी दोन्ही भुकेसाठी हा पराठा अतिशय रुचकर आहे..नेहमी म्हटल्याप्रमाणे आमच्या घरी चीझ सगळ्यांना प्रिय आहे, त्यामुळे सगळ्यांना आनंद होतो हा पराठा खाल्ला की...आणि मॉर्निंगला पराठा अतिशय आरोग्यदायी आहे, कारण मॉर्निंगला आपलं मेटाबोलिजम हाय असते, त्यामुळे मी जनरली मॉर्निंग मी हा पराठा खाते...आणि त्याच्या सोबत बढीया कॉफी मग तर मजा वेगळी होऊन जाते,,करून बघा तुम्ही पण हा हेल्दी पराठा तुम्हाला पण छान मजा येईल,,आणि बऱ्याच मैत्रिणी हा पराठा केला पण असेल पण ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी मी हे सांगते,, करा खा आणि मनाने आनंदी राहा म्हणजे शरीर पण आनंदी राहील...बी पॉझिटिव्ह ,थिंक पॉझिटिव्ह , हॅपी कुकिंग 🤩 Sonal Isal Kolhe -
मसाला चीज पराठा (Masala Cheese Paratha Recipe In Marathi)
पटकन होणारा व मुलांना आवडणारा डब्यासाठी ही देऊ शकतो असा मसाला चीज पराठा Charusheela Prabhu -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3#week3बरेच वेळा आम्ही बाहेर जेवायला गेलो की, जेवणामध्ये माझा आवडता लच्छा पराठा हा असतोच असतो . पण खाताना सारख वाट्याच बाप रे किती पैसे मोजावे लागतात ह्या पराठ्यासाठी.. आणि मग सुंदर अशा कलात्मक पराठ्या कडे बघून विचार करायची, आपण घरी नाही बनवू शकत का हा पराठा...मग ठरवलं हा पराठा कसा बनतो हे आपण शिकायचं. करता करता लच्छा पराठा शिकली. परफेक्ट जमला अशी पोचपावती घरच्यांकडून मिळाली. केल्याचं सार्थक झालं... त्याच लच्छा पराठा ची रेसिपी मी आज शेअर करणार आहे.हा लच्छा पराठा एक प्रकारचा भारतीय फ्लॅट ब्रेडच म्हणायला हवा. ज्याला गव्हाच्या कणकेपासून किंवा मैद्याचा उपयोग करून तयार केला जातो. जो वेगवेगळ्या करी सोबत, दाल मखणी सोबत, पनीरच्या भाजी सोबत, दाल फ्राय सोबत सर्व्ह करता येतो...लच्छा पराठा हा वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये देखील बनवता येतो. आज मी इथे साधा लच्छा पराठा केला आहे..चला तर मग करुया *लच्छा पराठा*... 💃 💕 Vasudha Gudhe -
चिज पोटॅटो पराठा (cheese potato paratha recipe in marathi)
#GA4 #week17#cheeseचीज हा असा पदार्थ आहे जो पदार्थांची चव वाढवतो तसेच प्रोटीन्स वाढवण्यात मदत करतो.मात्र ते प्रमाणात खाल्ले पाहिजे. Supriya Devkar -
व्हेज चीझ पराठा (veg cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17#व्हेज चीझ पराठा रेसिपी गोल्डन ऍप्रॉन मध्ये चीझ हा कीवर्ड ओळखून व्हेज चीझ पराठा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
बटरचीज झटपट मसाला पराठा (butter cheese masala paratha recipe in marathi)
#बटरचीजपराठा हा कुठल्याही ऋतूमध्ये, कुठल्याही वेळी चालणारा, सगळ्यांना आवडणारा पोटभरीचा पदार्थ आहे. अर्थात,पावसाळ्यात किंवा थंडीत गरमागरम पराठा आणि त्याबरोबर झणझणीत चटणी, लोणी, तूप किंवा दही, याची चव वेगळीच असते.पराठा आपल्याला खुप प्रकारे बनवता येतो त्या प्रमाणे आज आपण बघूया, मसाला पराठ्याची रेसिपी. Tejashree Jagtap -
अंडा पराठा (anda paratha recipe in marathi)
#GA4 #week1रेसिपी-1 पझल मधील पराठा हा मेनू. पराठे अनेक प्रकारचे असतात. आज मी अंड्याचा पराठा केला आहे. वेगळ्या पद्धतीचा हा पराठा आहे. Sujata Gengaje -
मसालेदार लच्छा पराठा (masale daar lachha paratha recipe in marathi)
हा मसालेदार लच्छा पराठा अगदी सोबत काही नसले तरी छान लागतो आणि लोणचे, दही किंवा भाजी असेल तर मग विचारायलाच नको. मुलांना भाजी आवडत नसेल तर टिफिन ला देण्यासाठी हा हक्काचा आणि पौष्टिक पदार्थ आहे आणि आमच्याकडे तो खूप फेमस आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#cpm3 Ashwini Anant Randive -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4Punjabi, Yogurt,aloo ,Paratha या clue विचारात घेऊन मी आलू पराठा केला आहे तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला... Rajashri Deodhar -
चीज स्टफ पराठा (cheese stuff paratha recipe in marathi)
#बटरचीजझटपट असा होणारा आणि मुलांना नक्की आवडणारा चीज चा पराठा. जास्त सामान नाही, जास्त वेळ नाही, एकदम साधा असा हा पराठा Swayampak by Tanaya -
हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi)
#GA4 #week11# Green onionअगदी सोपा आणि झटपट होणारा असा हा पराठा. टिफिन साठी, नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्री काहीतरी हलके खायचं असेल तर हा पराठा अगदी उत्तम बेत आहे झटपट होणारा आहे. Jyoti Gawankar -
पनीर पराठा (paneer paratha recipe in marathi)
सकाळी काय नाश्ता बनवू हा प्रश्न पडला .घाई ही खूप झाली होती .तेव्हा अचानक नजर फ्रिज मधल्या पनीर वर पडली .आणि झटकिपट पनीर पराठा बनवण्याची कल्पना आली .तीच रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करत आहे . Adv Kirti Sonavane -
स्टफ पालक चीज पराठा (stuffed palak cheese paratha recipe in marathi)
#ccs#Cookpad ची शाळा#keyword पालक पराठापालक हि अतिशय लोकप्रिय भाजी आहे व ही भाजी आपल्याला बाराही महिने मिळतेपालक या पालेभाजीमध्ये कॅरोटिन, फॉलिक ऍसिड, “क’ व “के’ जीवनसत्त्व आहेहिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला प्रत्येक डॉक्टर देतात. हिरव्या भाज्यात सर्व प्रकारचे पोषक तत्व आढळतात, हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक आरोग्यासाठीही उपयुक्त आहे.पालक डोळ्यांसाठी रक्त वाढवण्यासाठी हाडाच्या आरोग्यसाठी तसेच मेंदूच्या स्वास्थासाठी उपयुक्त आहेपालकाची भाजी म्हंटली की मुले नाक मुरडतात सहसा कोणाला आवडत नाही अशावेळेस उत्तम पर्याय म्हणून मुलांना पालक पराठा करून द्यावा त्यांच्या आवडीचा चीज घातलेले 😀शिवाय पटकन होतो झटपट असाचला तर मग बघूया स्टफ पालक चीज पराठा Sapna Sawaji -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा हा गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून बनवला जातो. हे पराठे उत्तर भारतात आणि केरळ च्या मलबार प्रांतात प्रसिद्ध आहे. एकावर एक स्तर रचल्यामुळे त्याला लच्छा पराठा म्हटलं जातं. चपात्या बनवण्यात तुमचा हातखंडा असेल तर लच्छा पराठा तुम्ही सहज बनवू शकता. सुप्रिया घुडे -
चीज मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)
#GA4 #week17 #cheese ह्या की वर्ड साठी चीज मसाला पाव बनवले.मसाला पाव तर घरात सगळ्यांच्याच आवडीचे आणि त्यात भर चीज ची...मग काय सोने पे सुहागा....मस्त चाटून पुसून फस्त केले सगळे.... Preeti V. Salvi -
कोबीचा पराठा (kobicha paratha recipe in marathi)
#GA4#week14#Cabbage म्हणजेच #कोबी हा कीवर्ड घेऊन मी #कोबीचा #पराठा ही रेसिपी सादर करत आहे.थंडीत मोठेमोठे कोबी मिळतात. सारखी त्याची भाजी खाऊन कंटाळा येतो. अश्या वेळी त्याचा पराठा करावा.खूपच yummy लागणारा कोबीचा पराठा कसा केला त्याची ही रेसिपी! Rohini Kelapure -
स्टफ्ड पराठा विथ बाकरवडी मसाला (bakarvadi masala paratha recipe in marathi)
मध्ये एक दिवस बाकरवडी केली होती. परंतु सारण जास्त झाल्यामुळे शिल्लक राहिले... मग आता या सारणाचे काय करायचे ? बाकरवडी तर झालेली! म्हणून मग या सारणाचे पराठे करण्याचे ठरविले आणि मग हा पराठा तयार झाला ...खूपच टेस्टी झालाय पराठा.. असं खाणारे सांगत होते.... Varsha Ingole Bele -
फ्लॉवर चीज परोठे (flower cheese parathe recipe in marathi)
#बटरचीजआपल्या जेवणात पोळी हा प्रकार नेहमीच असतो. पोळीभाजी तर आपल्या जेवणातील लोकमान्य प्रकार आहे. तो शक्यतो आपण टाळत नाही. पण रोज रोज जेवणात पोळी खायचा कंटाळा येतो. मग कधीतरी आपण थोडा बदल म्हणून परोठा खातो. परोठे निरनिराळ्या प्रकारचे करतो आपण. वास्तविक परोठा हा पंजाबी प्रकार इतर प्रांतीयांनीही आपलासा केला आहे. गरमागरम परोठे आणि त्याच्याबरोबर दही किंवा कोशिंबीर मस्त बेत जमून जातो. एखादी भाजी मुले खात नसतील तर त्या भाजीचे परोठे करायचे. आज मी फ्लॉवरचे परोठे बनवले. फ्लॉवरच्या उग्र वासामुळे खूप जणांना तो आवडत नाही. पण त्याचे परोठे केले तर ते नक्कीच खाल्ले जातात. फ्लॉवर बरोबर चीज घालून परोठे केले तर आणखी चविष्ट लागतात. चला तर मग बघुया फ्लॉवर चीज परोठ्याची पाककृती. स्मिता जाधव -
झटपट मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#रेसिपीबूक _ हा पराठा झटपट बनतो आणि चवीष्ट पण लागतो, जर घरी पाहुणे आले ,तर आपण हा पराठा गरम_ गरम करूनसर्व करू शकतो Anitangiri -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14367033
टिप्पण्या