टोमॅटो भजे

#फोटोग्राफी
टोमेटो भजे ही गुजराती रेसिपी आहे तिथे वेग वेगळे प्रकार चे भजे बनतात त्यात मला है टोमेटो भजे बनवायला आणि खायला ही खूप आवडतात .हे भजे खायला तर मस्त असतात च दिसायला ही सुरेख आहेत .😍
टोमॅटो भजे
#फोटोग्राफी
टोमेटो भजे ही गुजराती रेसिपी आहे तिथे वेग वेगळे प्रकार चे भजे बनतात त्यात मला है टोमेटो भजे बनवायला आणि खायला ही खूप आवडतात .हे भजे खायला तर मस्त असतात च दिसायला ही सुरेख आहेत .😍
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य एकत्र ठेवा
- 2
आता हा टमाटर भजा गरम तेलात तळून घ्या
- 3
आता ह्यात गरम तेलाचं मोहन आणि पाणी घालून नीट मिक्स करून मध्यम घट्ट घोळ तैयार करा
- 4
आता एक टमाटर त्यात घोळवून घ्या
- 5
एका वाडग्यात बेसन आणि सगळे मसाले मिक्स करून घ्या
- 6
असे सगळे टमाटर भजे तळून घ्या
- 7
एक भजा सूरी ने अर्धा चिरून घ्या आणि मस्त टोमॅटो भजे टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा
- 8
.हा तळलेला टमाटर चा भजा पुन्हा बेसनात घोळवून पुन्हा तळून घ्या म्हणजे टमाटर वर एक जाड परत तयार होईल
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पानकोबी चे भजे (pankobi che bhaje recipe in marathi)
#GA4 #week14 पानकोबीचे भजे खायला मस्त लागतात .एक वेगळा प्रकारचा मेणू . Dilip Bele -
भजे वाली कढी
#lockdownकाल लोणी बनवले तर ताक पण बनले.आता सध्या सगळे सामान मिळणे कठीण झाले आहे म्हणून भजे घालून कढी बनवायचे ठरवले .भजे भी फोडणी च्या कढईत च तळले म्हणजे तेल कमीत कमीत घेतले गेले एकात एक दोन कामे झाली लोण्यानी तूप आणि ताकाची कढी बनवली.👍 Jayshree Bhawalkar -
-
-
भजे(जञेतील भजे) (bhaje recipe in marathi)
#ks6 जञेमध्ये फिरत असतांना गरमगरम भजे काढत असतांना दिसला की भजे खाण्याची इच्छा होतेच सोबत तळलेली हिरवी मिरची असली की वेगळीच खाण्याची मजा गरमगरम भज्याच्या सोबतीला गरमागरम जिलेबी मिळाली की वाह मस्तच. Dilip Bele -
बटाटा भजी(batata bhaji recipe in marathi)
#Cooksnap ....आज मी Sayali suryakant sawant यांची रेसिपी बनवली .....त्यात थोडे बदल केलेत ..खूपच सूंदर झालेत .....घरी भजे प्रकार सगळ्यांनाच खूप आवडतात ....त्यामुळे बटाट्याचे आज केलेले भजे पटकन संपलेत ... Varsha Deshpande -
सोयाबीन खिचडी
#फोटोग्राफीखिचडी चे खूप प्रकार असतात माझी एक मैत्रीण ता चक्क 30 वेग वेगळ्या प्रकार ची खिचडी बनवते। माझ्या लेक ला सोयाबीन खायचे होते आणि नवऱ्याला खिचडी दोनी वेगळे प्रकार आहेत सोयाबीन केले तर चपाती देखील करावी लागेल आणि हल्ली lockdown मुले किचन सुटत च नाही तर मी सोयाबीन आणि खिचडी हा प्रकार एकत्र करून सोयाबीन खिचडी केली। Sarita Harpale -
कढी भजे (kadhi bhaje recipe in marathi)
#आईमी बघितले आहे आई सणासुदीचा स्वयंपाक करायची स्व्यांपकात अगदी सुगरण अशी माझी आई, तिला काय आवडत असेल हे मी कधी विचारलेच नाही , पण आज मी कढी भजे बनवले आहे ते मला आठवत की आई जेव्हा सर्वांचे जेवणं झाल्या नंतर शेवटी जेवायला बसायची तर कढी भजे आवडीने खायची मानून आज आई साठी मला कढी भजे बनवायची इच्छा झाली.आई मला नेहमी एका अन्नपूर्णे च्या रूपातच दिसली , नेहमी काही न काही करत असायची,सर्वच पदार्थ खूप मनापासून आणि मस्त बनवायची बोले तो आपून ने की मा सर्व गुण संपन्न स्वयंपाकात मी आई इतकी सुंदर पवाकंन बनवणारी बाई बघीतली च नाही दिवाळी च फराळ असो सणासुदीचा स्वयंपाक असो किव कितीही पाहुणे असो नेहमी समाधानी नेहमी आम्हा बहिणी च्या पाठीशी राहणारी बळकट दणकट खांदा देणारी कुठल्या ही परिस्थीती ला न डगमग्णारी नेहमी मला आईचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, मी विचार करायची आई कधी थकत नाही का ? वा ,आयुष्यात खूप वाईट परिस्थिती ला पण ना घाबरणारी अशी माझी आई , आम्हाला महणायची काहीही झाले तरी शिकायचे कधीही सोडायचे नाही , आमची आई एक मैत्रीण पण होती आमची , स्वतः भरत काम करायची स्वेटर विणयची, क्रोशिया आणि काय काय ती करायची , दर दिवाळी ला घरी येवुन आम्हा दोघी बहिणी कडे दिवाळी चा फराळ तीच करून द्यायची , वर्ष भराचे हळद ,तिखट मसाला पापड सर्व तीच करून द्यायची , पण आता आई गेली आणि आम्ही सर्वच कामाला मुकलो , बस आता आई आठवणीत असते नेहमी....🙏 Maya Bawane Damai -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4#भरली_भेंडी... भेंडी....बस नाम ही काफी है...😍😍विषय संपला..😂😂 Bhagyashree Lele -
अळूच्या पानाचे भजे (alu chya pananche bhaje recipe in mrathi)
#mfrअळू चे पाने फायबर युक्त असतात.त्याची वडी जशी छान होते तशीच भजे पण छान होतात.:-) Anjita Mahajan -
बटाट्याची भजी (batatyachi bhaji recipe in marathi)
#झटपटपाहुणे आले की झटपट काय करावे हा प्रश्न सर्वच गृहिणींना पडतो. पोहे, उपमा हे पण ऑप्शन आहेतच पण त्यातल्या त्यात भजी मग ते कांदा भजे असो की आलू भजे झटपट तयार होतात आणि गरमागरम सर्वांना आवडतात.Shobha Nimje
-
-
शिमला मिर्च बटाटा मिक्स भाजी (shimla mirchi batata mix bhaji recipe in marathi)
#HLR शिमला मिर्च ही एक उत्तम भाजी आहे. त्यात अ जीवनसत्त्वे भरलेली असतात. Sushma Sachin Sharma -
मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi)
#स्टफ्ड रेसिपी. भजे अनेक प्रकारे करता येतात...पण त्यातल्या त्यात पडवळ भजी आणि खेकडा भजी मला जास्त आवडतात... मिरची भजे त्यांच्या तिखट चवीमुळे मी कधी केली नव्हती पण काही दिवसांपूर्वी माझ्या एका साऊथ इंडियन मैत्रीणीने त्यांच्याकडची स्पेशल स्टफ्ड मिरची भजी खाऊ घातली ज्यांची चव मला अप्रतीम वाटली... बघुया रेसिपी Deepali Pethkar-Karde -
अजवाइन शेव (ajawain shev recipe in marathi)
#दिवाळी स्पेशल फराळ#अन्नपूर्णादिवाळी मध्ये मी वेग वेगळे फराळाचे प्रकार करीत असते .आज खास ओवा जास्त वापरून त्याची शेव बनवली.खासच लागते तीच वेगळा तिखटपणा ही त्याची खासियत .खूपच. खुसखुशीत आणि आजच्या वातावरणाला आवश्यक असा ओवा म्हणजे चव आणि आरोग्य टी इन् वन. Rohini Deshkar -
मेथी ना गोटा (मेथी चे भजे किंवा पकोडे) !!
#पालेभाजीमेथी ना गोटा (मेथी चे भजे किंवा पकोडे) हि गुजरात ची एक अतिशय प्रसिद्ध आणि स्वादिष्ट डिश आहे. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
-
टोमॅटो पुरी..(tomato puri recipe in marathi)
#GA4 #Week12 की वर्ड- बेसनपुरी आणि सणवार यांचं घट्ट कॉम्बिनेशन ..पण पुरीचं खासकरून गुढीपाडव्याशी भलतचं सूत जमलेलं आहे.. म्हणजे एखाद्या चालत आलेल्या परंपरेसारखचं.. हो ..उगाच ही परंपरा मोडायची माझ्यासारख्या खवैय्यीची अजिबात हिम्मत होत नाही हो 😜.. खाने वालों को खाने का बहाना चाहिये .. सोनेरी रंगावर तळलेली गोल गरगरीत गोलमटोल गरमागरम खुसखुशीत पुरी ..आहाहा..अगदी वीक पॉईंट हो सगळ्यांचा.😋 अशा या टम्म फुगलेल्या पुरीबरोबर बटाट्याची भाजी आणि केशर श्रीखंड करणे आणि त्यावर ताव मारणे म्हणजेच गुढीपाडवा असं मला आता कधीकधी वाटायला लागले..😜 या पुरीचा घरोबा तरी बघा कोणा बरोबर आहे ते.. शिरापुरी, बासुंदी पुरी, आलू रस्सा पुरी,तिखटमीठाची पुरी,मेथी पुरी, अग्गं बाई सासुबाई या सिरीयल मुळे स्टार वलय प्राप्त झालेले आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले भोपळं घारगे, गोडमिट्ट पाकातली पुरी.. अंगाखांद्यावर पाक मिरवणारी... नको नको अजून नाव नको घ्यायला. तोंडातून पाण्याची गंगा व्हायला लागली..😊.. अशा या गोल गरगरीत पुरीने आपले अवघे खाद्यजीवन व्यापून टाकून स्वतःमध्ये सामावून घेतले आहे.." ये दुनिया गोल है बाकी सब झोल है.. पुर्यांचा विषय खोल है'..😀.. रंगांचे अत्यंत आकर्षण असलेल्या माझ्यासारख्या बाईला पालक पुरी, बिटाची पुरी, टोमॅटो पुरी यांनी भूल घातली नाही तर नवलच.. म्हणून मग बेसन हा की वर्ड वापरून मी आज टोमॅटो पुरी केली आहे.. तळल्या तळल्या पुर्यांनी लचेच माना टाकू नयेत, टम्म फुगलेल्या राहाव्यात..जसा make up खूप वेळ टिकावा म्हणूनsilicon based makeup करतात अगदी तस्सचं (फोटोसाठी हो 😜.. आधी फोटोबा.. खूळ अपना अपना😜) म्हणून हा बेसनाचा प्रपंच.. चला तर मग हा प्रपंच कसा खमंग खुसखुशीत करायचा ते पाहू.. Bhagyashree Lele -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसनाचे लाडू बनवायला ही सोपे आहेत .आणि खायला ही खूप छान चला तर मग बनवून च घेऊयात. आरती तरे -
मेंथी रवा भजे (methi bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीआज फादरस डे..नाश्ताला स्पेशल काही तरी हव.. म्हणून मग माझ्या वडिलांना आवडणारी मेंथी रवा भजे मी केले.... मेंथी दाण्याची पावडर आणि केळ हे कॉम्बिनेशन भज्याला एक वेगळीच चव आणते.नक्की ट्राय करुन बघा... मेंथी रवा भजे.. 💃🏻💕 Vasudha Gudhe -
विदर्भीयन टॅको
#बेसनविदर्भात बहुतांश वेळी कोरडा, दुष्काळ असतो तर तिथे फार आधी पासून असे काही पदार्थ बनवण्याची पध्दत आहे जे कमी वस्तु कमी पाण्यात तर बनतात पण चव अप्रतिम असते. बेसनपोळी म्हणून आोळखला जाणारा पदार्थ विदेशी टॅकोचाच प्रकार नाही का? Sharayu Tadkal Yawalkar -
क्रिस्पी बटाटा मॅगी ट्रँगल (crispy batata maggi triangle recipe in marathi)
#pr .....#चॉकोलेट_मेकिंग_वर्कशॉपआपल्या नेहमीचा बटाटा त्या पासून आणि मॅगी पासून बनविलेले हे ट्रँगल जो माझ्या मुलाला खुप आवडलेला आहेत..... खुप छान दिसायला ही 😍💓सुंदर आणि खायला मस्त क्रिस्पी असे झाले आहेत👉 चला तर पाहुयात रेसिपी👉रेसिपी चे नाव : क्रिस्पी बटाटा मॅगी ट्रँगल Jyotshna Vishal Khadatkar -
शिराळ(दोडकी) भजी
#फोटोग्राफीशिराळ म्हटलं की माझ्या सकट घरात सगळ्यांची च तोंड 😖😖होतात पण भजी म्हटलं की💃💃💃 Prachi Manerikar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf #अंडा_करीअंडी ही बर्याच जणांना आवडतात. काही व्हेजिटेरियन लोकांना पण अंडी खायला आवडतात. अंडा करी म्हणजे अंड्याचा रस्सा हा भात, फुलका, रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागतो. अंड्यामधे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असल्याने तब्येतीला खूप चांगली. बनवायला सोपी आणि चवीलाही खुमासदार अशी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मॅगी भेळ (Maggi bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी कधी कधी वेगळे प्रकार मुलांना खायला द्यायला चांगले वाटते. मी मॅगी भेळ केली आहे. Sonali Shah -
गिलका भरीत (घोसाळे) (gilka bharit recipe in marathi)
#प्रकृतीसाठी अतिशय पोष्टीक भाजी नी हलकी म्हणून मी वेग वेगळे प्रकार करते . Hema Wane -
टोमॅटो टेंगी चटणी
#lockdownकाल दारावर 10 ₹ किलो टमाटर मिळाले म्हंटल आता ह्यांना टिकवून ठेवण्यासाठी चटणी बनवू या .टमाटर ची टेंगी चटणी बनवली फारच आवडली .मुलांनी लवकर संपवायची नाही असा फ़रमान च काढला .कारण त्यांना पिझ्झा सॉस सारखी ब्रेड लावून खायची आहे 👍 Jayshree Bhawalkar -
घोसाळ्याचे भजे
#kalpnarecipeमाझी रेसिपी दिसायला एकदम साधी आणि सोपी असली तरीही ती बनवताना आणि इथे शेअर करताना मला खुप आनंद होत आहे.कारण माझ्या रेसिपीसाठी वापरलेले घोसाळे,हिरवी मिरची मी माझ्या घराच्या परसबागेत सेद्रिय पद्धतीने पिकवलेले आहेत .त्याचे फोटो शेअर केले आहेत.बेसनपीठाची डाळ आणि लसुण ही घरच्या शेतातिल आहे.हेच माझ्या रेसिपिचे खास वैशिष्ट्य आहे. Rutambara Kale -
पाकातले शंकरपाळे (pakatle shankarpali recipe in marathi)
#GA4 #week9 मैदा कीवर्ड ....क्रंची आणी गोड अशी शंकरपाळे खायला खूपच सूंदर लागतात .... Varsha Deshpande -
आमरस युक्त बुंदी चे लाडू (amras boondi che ladoo recipe in marathi)
#amr उन्हाळ्यात आंब्याचा रस जेवणात हवा म्हणजे हवा च असतो .आता रोज रोज नुसता रस खाण्या चा सगळयांना आला कंटाळा, पण आंबा तर हवा च होता . म्हणून विचार केला लेकी च्या आवडत्या बुंदी च्या लाडू मध्ये आमरस भरलेला असला तर मज्जा च येईल न .तर ठरलं कि आमरस भरलेले बुंदी चे लाडू बनवायचे आणि हे लाडू अगदी आजच्या भाषेत वायरल झाले .आता नुसते बुंदी चे लाडू नको आमरस भरे बुंदी चे लाडू च बनवता जा अशी डिमांड आली .👍👍 Jayshree Bhawalkar
More Recipes
टिप्पण्या