पान मोदक (pan modak recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#gur बाप्पाला रोज वेगवेगळा नैवेद्य हवाच तर चला बघुया नैवेद्याचा नविन प्रकार पान मोदक

पान मोदक (pan modak recipe in marathi)

#gur बाप्पाला रोज वेगवेगळा नैवेद्य हवाच तर चला बघुया नैवेद्याचा नविन प्रकार पान मोदक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनिटे
४-५ जणांसाठी
  1. ७५ ग्रॅम डेसिकेटेड कोकनट
  2. ५० ग्रॅम मिल्क पावडर
  3. ७५ ग्रॅम कोमट दुध
  4. 1-2 टीस्पूनसाजुक तुप
  5. 3-4खाण्याच्या पानांचा घट्ट रस
  6. 1 पिंचग्रिन कलर
  7. 1-2 टेबलस्पुनगुलकंद
  8. 1 टेबलस्पुनसिलर्व्ह बॉल
  9. 1 टेबलस्पुनपान मसाला
  10. 1 टेबलस्पुनडेसिकेटेड कोकनट
  11. ३० ग्रॅम साखर

कुकिंग सूचना

२०-२५ मिनिटे
  1. 1

    पान मोदका साठी लागणारे साहित्य काढुन ठेवा पॅनमध्ये तुप गरम झाल्यावर दुध मिक्स करून गरम करा लगेच त्यात मिल्क पावडर व डेसिकेटेड कोकनट, साखर मिक्स करून घ्या परतत रहा

  2. 2

    खाण्याच्या पानांचे तुकडे करून थोडपाणी मिक्स करून त्याची पेस्ट करून घ्या व ती गाळुन घ्या तो ज्युस मिश्रणात मिक्स करा तसेच ग्रिन कलरही मिक्स करा

  3. 3

    तयार मिश्रण सतत परतत घट्ट करा नंतर गॅस बंद करून थंड करा

  4. 4

    वाटीत गुलकंद, पानमसाला, सिलर्व्हर बॉल, डेसिकेटेड कोकनट मिक्स करा थंड झालेले मिश्रण मोदकाच्या साच्याला तुप लावुन त्यात भरा मध्ये जागा करून गुलकंदाचे सारण भरून परत वरील मिश्रणाने मोदक बंद करा व अशा प्रकारे लहान मोठे मोदक बनवा

  5. 5

    तयार पानांचे मोदक खाण्याच्या पानांत मांडून बाप्पाच्या पुढे सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Top Search in

Similar Recipes