पालक चिवडा

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

तुम्ही अशाप्रकारे बिट गाजर,मुळा व इतर पालेभाज्या चार पण चिवडा तयार करू शकता.चिवडा चाट पण छान होऊ शकतो #पालेभाजी

पालक चिवडा

तुम्ही अशाप्रकारे बिट गाजर,मुळा व इतर पालेभाज्या चार पण चिवडा तयार करू शकता.चिवडा चाट पण छान होऊ शकतो #पालेभाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १० ते १२पालक पाने
  2. १ वाटीरवा
  3. १ वाटीगव्हाचे पीठ
  4. मीठ चवीनुसार
  5. लाल तिखट चवीनुसार
  6. शेंगदाणे
  7. चिवडा मसाला चवीनुसार
  8. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पालक पाने धूऊन पुसुन मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावीत व नंतर त्यात ग्रहांचे पीठ व रवा घालून लाल तिखट चवीनुसार मीठ घालावे व घट्ट गोळा करून घेणे

  2. 2

    आता तेल गरम करून त्यात जिरे, शेंगदाणे व सुकामेवा आवडीनुसार घालून तळून घ्यावे

  3. 3

    आता मळलेल्या गोळ्या चा किसणीने गरम तेलात

  4. 4

    किस पाडून खुशखुशीत तळून वरील शेंगदाणे व सुकामेवा आवडीनुसार घालून चिवडा मसाला चवीनुसार घालून पालक चिवडा तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes