पालक चिवडा

#fitwithcookpad
पालक चिवडा ज्या पद्धतीने बनवला जातो त्या पद्धतीने तुम्ही बीट गाजर कोबी व इतर पालेभाज्या पासून पण चिवडा बनवू शकतात गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मल्टीग्रेन आटा त्याचाही वापर करू शकता
पालक चिवडा
#fitwithcookpad
पालक चिवडा ज्या पद्धतीने बनवला जातो त्या पद्धतीने तुम्ही बीट गाजर कोबी व इतर पालेभाज्या पासून पण चिवडा बनवू शकतात गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मल्टीग्रेन आटा त्याचाही वापर करू शकता
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालकाचे पाने धुऊन मिक्सरला बारीक करावी. आता एका बाऊल मध्ये रवा गव्हाचे पीठ लाल तिखट मीठ व तयार पालकाची पेस्ट घालून पीठ पिठाची कणीक घट्ट मळावी. आता कढईत तेल तापत ठेवावे शेंगदाणे सुकामेवा तळून बाजूला काढून ठेवावा. तेल मंद आचेवर करून किसनी च्या साह्याने पण तिच्या गोळ्याचा तेलात किस पाडावा व खमंग तळून घ्यावे
- 2
त्यानंतर तयार झालेल्या चिवड्यात चिवडा मसाला सुकामेवा शेंगदाणे व गरज असल्यास मीठ घालून पालक चिवडा तयार करावा चिवडा तयार आहे हा चिवडा पंधरा ते वीस दिवस टिकतो
- 3
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक चिवडा
तुम्ही अशाप्रकारे बिट गाजर,मुळा व इतर पालेभाज्या चार पण चिवडा तयार करू शकता.चिवडा चाट पण छान होऊ शकतो #पालेभाजी Shilpa Limbkar -
बीट बेलफळ शक्तीवर्धक पेय
शक्तिवर्धक पेये बनवण्यासाठी तुम्ही बीट बेलफळ गाजर टरबूज खरबूज इत्यादींचा वापर करू शकता #Fitwithcookpad Shilpa Limbkar -
इन्स्टंट व्हेजिटेबल अप्पे (instant vegetable appe recipe in marathi)
#wdr#weekend recipe challengeहे अप्पे पटकन अगदी झटपट होणारी आहेत वेळेवर कोणीही आलं व पटकन वेगळे काहीतरी द्यायचे आहे असं वाटल्यास हे आप्पे आपण झटपट करू शकतो अगदीं थोडावेळ बॅटर भिजवले की पटकन होतात शिवाय यात वेगवेगळ्या भाज्या असल्यामुळे मूलही ते आवडीने खातात मी यात कोबी गाजर पालक टाकले असल्यामुळे ते अतिशय पौष्टिक अशी झाली आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या भाज्या आहेत त्या टाकू शकतात तर बघूया व्हेजिटेबल आप्पे Sapna Sawaji -
सोया पालक स्पाऊट कबाब (soya palak sprouts kabab recipe in marathi)
#HLRहेल्दी ब्रेकफास्टचा पदार्थ सगळ्या भाज्याही घालू शकता .आज मी गाजर ,पालक ,सीमला वापरून ही रेसेपि बनवली आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
पालक म्हंजे लोहा चा खूप मोठा स्रोत. पालक पराठा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणात करू शकता.#ccs Kshama's Kitchen -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
लहान मुलं पालक खात नाही .तुम्ही अशा पद्धतीने करून दिले तर लहान मुले आवडीने खातात . Padma Dixit -
गव्हाच्या शेवयांची खीर (ghavachya sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8#milkगव्हाच्या शेवयांची खीर महाराष्ट्रीयन घरगुती रेसिपी आहे. श्रावणात ,गौरी गणपती इतर सणांमध्ये आपण खूप सारे गोड पदार्थ बनवत असतो त्यासाठी हा एकदम परफेक्ट असा मस्त आणि हेल्दी ऑप्शन आहे तर तुम्ही नक्की गव्हाच्या शेवयांची खीर बनवून बघा. घरगुती शेवया जिथे मिळतात तिथे गव्हाच्या शेवया मिळतात तुम्ही तिथून खरेदी करू शकता☺️👍 Vandana Shelar -
दगडी पोह्याचा चिवडा(चपटे पोहे) (Dagdi Poha Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळा मधला तिखट पदार्थ म्हणजे चिवडा चिवडा हा बऱ्याच प्रकारचा बनवला जातो पातळ पोह्याचा चिवडा तळलेल्या पोह्यांचा चिवडा मक्याचा चिवडा भाजक्या पोह्यांचा चिवडा आज आपण बनवणार आहोत दगडी पोह्यांचा चिवडा Supriya Devkar -
-
पालक बीट मसाला पराठा (palak beet masala paratha recipe in marathi)
#cpm7इथे मी पालक आहे बीट वापरून पौष्टिक असे मसाला पराठा बनवले आहेत. तुह्मी कोणत्याही दुसर्या भाज्या वापरून हा पराठा बनवू शकता. पौष्टिक आणि चवीला अतिशय सुंदर असे हे पराठे बनतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पालक गाजर पराठे (palak gajar parathe recipe in marathi)
#ccsपौष्टिक आहार पालक आणि गाजर असा combine करून रेसिपी बनवली आहे..मुलांच्या डब्यातून देण्यास उत्तम पर्याय ...बऱ्याच मुलांना नुसती पालेभाजी खायला नको असते तर थोड पराठे वगैरे केले की खाऊन घेतात मुल..सो पौष्टीक पालक, गाजर पराठा रेसिपी बघुयात..☺️ Megha Jamadade -
मक्याचा चिवडा (maka chivada recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#मका#मका पोहे चिवडाचिवडा म्हणजे सगळ्यांचा आवडीचा पदार्थ. म तो कुठलाही का असेना, दिवाळी फराळ म्हणा की एरवी कधी ही करून खाता येतो. मधल्या वेळेत चहा सोबत खाता येतो.दिवाळी चा फराळ मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की हा चिवडा खाल्ला जातो, तिखट, चटपटीत, चमचमीत आणि त्यात आयत्यावेळी त्यात कांदा कच्चा, कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो घालून जर मिक्स करून खाल्ल्याने त्याची लज्जत अजून वाढते.चला तर म असाच हा कुरकुरीत, चुरचुरीत चिवडा रेसिपी बघूया. Sampada Shrungarpure -
पातळ पोहे चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDRमाझे सासर विदर्भाचे असल्यामुळे दिवाळीत पोहे चिवडा हा तयार होतोच सासरी ज्या पद्धतीने तयार करत असतात त्याच पद्धतीने मी पोहे चिवडा तयार करते माहेर नाशिककडे असल्याने नाशिक मध्ये भाजक्या मुरुमारांचा चिवडा करतात आणि तो चिवडा मला जास्त आवडतो पण मुंबईमध्ये ते मुरमुरे मिळत नाही त्यामुळे त्या मुरमुऱ्यांचा चिवडा मी माहेरी गेल्यावरच खायला मिळतो.पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो कशा पद्धतीने तयार करा रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
-
कुरमुऱ्याचा कुरकुरीत चिवडा
#fitwithcookpad कुरमुऱ्याचा चिवडा हा चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या नाश्त्यापैकी एक उत्तम आणि हेल्दी पर्याय आहे. Preeti V. Salvi -
छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकाबुली चना आणि पालक प्रोटीन आणि आयन ने भरलेले दोन्ही जिन्नस.काबुली चना आणि पालक याचे एकत्रीकरण आपल्या शरीरामध्ये शुभ लेवल कंट्रोल आणि आयन मिळण्यासाठी खूपच उत्तम पर्याय आहेत. लहान मुलं पालक खात नसतील तर त्यांना या प्रकारे तुम्ही पालक खाण्यास देऊ शकता. Jyoti Gawankar -
-
शाही पराठा(शक्तिवर्धक गोड पराठा)
# पराठाशाही पराठे चे काही साहित्य वापरून तुम्ही तिखट पराठा पण बनवू शकता उपलब्ध असणाऱ्या पदार्थातून तसेच त्या निमित्ताने वेगवेगळ्या पिठाचा वापर आणि उपयोग झाल्यामुळे त्याचे पौष्टिक ही वाढली आहे तसेच तुम्ही वेगवेगळ्याफळांच्या गराला शिजवून घट्ट बनवून अजून पौष्टिकतावाढवू शकतात झटपट वेगळा आणि कधी पण बनवता येणारा पराठा त्यासाठी साहित्यांची अर्थात खूप साहित्यांची गरज नाही Shilpa Limbkar -
पालक सूप इटालियन स्टाईल (Palak Soup Italian Style Recipe In Marathi)
हिवाळ्यात पालेभाज्या खूप छान मिळतात. पालक आरोग्यासाठी फायदेशीर असतो म्हणून आज जरा वेगळं सूप ट्राय केलं तुम्ही पण नक्की करून बघा. Prachi Phadke Puranik -
खमंग चिवडा (chivda recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#खमंग चिवडा चिवडा म्हटलं की चिवड्यांच्या असंख्य प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळू लागतात..कच्च्या पोह्यांचा,भाजक्या पोह्यांचा,नायलॉन पोहे,मक्याचा,फराळी,तळलेल्या पोह्यांचा,कुरमुर्यांचा ,बटाट्याचा असे असंख्य प्रकार..😋😋 दिवाळीत चिवडा हा पदार्थ मस्ट असतो..लाडू captain असेल तर चिवडा vice captain म्हणावा लागेल..😀😀..चिवड्याशिवाय दिवाळी अपूर्णच वाटते.. चला तर मग दिवाळीतल्या खमंग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
गाजर व्हीट केक (gajar wheat cake recipe in marathi)
#GA4 #week4#Bakedआज आपण अगदी सोप्या पद्धतीने गव्हाचा गाजर केक बघूया.ही रेसिपी झटपट तयार होणारी अणि सर्वाना आवडणारी रेसिपी आहे. अगदी सोप्या पद्धती ने तयार होणारा हेल्दी आणि न्यूट्रिशियस केक आहे . तुम्ही याला सकाळी ब्रेकफास्ट मध्ये, टिफिन बॉक्सला, मुलांच्या शाळेत डब्बा मध्ये, संध्याकाळी चहा चा बरोबर आणि राती जेवण मध्ये पण खाऊ शकतात . एकदम खूपच सॉफ्ट आणि स्पोंजी गाजर व्हीट केक....तुम्ही याला नक्की घरी करून पहा आणि तुमचे प्रतिक्रिया मला जरूर कळवा। Vandana Shelar -
भाजणी थालीपीठ रेसिपी (bhajni thalipeeth recipe in marathi)
#cooksnapHema wane यांची भाजणी थालीपीठ रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे यात मी थोडा बदल केला आहे.लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठीही हा नाष्टा खूप छान आहे आणि हेल्दीसूध्दा यात मी गाजर किसून घातले आहे त्याचपमाणे यात तुम्ही इतर कोणत्याही भाज्या अॅड करू शकता जसे की दुधी, गाजर, काकडी,पालेभाजी,लाल भोपळा इत्यादी घालून बनवू शकता.😊 nilam jadhav -
-
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चिवडा#भाजके पोहे#कांदा चिवडाहा चिवडा नाशिक चा प्रसिद्ध चिवडा आहे. Sampada Shrungarpure -
पराठा (paratha recipe in marathi)
#GA4 #week1 कितीतरी पालेभाज्या मुलांना आवडत नाही त्यापैकीच एक पालक. मात्र बनवलेला पालक पराठा सगळेच आवडीने खातात Shilpa Limbkar -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी येथे दिवाळी फराळ मध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनवला आहे. चिवडा हा खूप प्रकारांनी बनवला जातो. Deepali Surve -
बिटरूट गोबी मंचूरियन (beetroot Gobi Manchurian recipe in marathi)
#फ्राइडमंचूरियन म्हटलं की कोबी,गाजर, कांदापात यांचा समावेश असतो. आज आपण बनवनार आहोत ते बिटरूट कोबी पासून मंचूरियन. Supriya Devkar -
ज्वारीच्या पिठाची चकली (Jwarichya Pithachi Chakali Recipe In Marathi)
#DDRतुमच्याकडे चकलीची भाजणी तयार नसेल आणि भाजणी करायला वेळ नसेल तर ज्वारीच्या पिठाच्या चकल्या तुम्ही करू शकता चकल्या खूप खुसखुशीत होतात Smita Kiran Patil -
रवा, गहूपीठ शिरा
#गुढी#शिराहा शिरा मी रवा व गहूपीठ घालून बनविला आहे. गहूपीठामुळे मस्त मऊ होतो, चवीलाही खुप छान लागतो. तुम्हीही करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. मी हा शिरा मायक्रोवेव्ह मध्ये केला आहे. तुम्ही गॅसवर करू शकता. Deepa Gad -
चुरमुरे / मुरमुरे चिवडा (churmure chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चुरमुरे#मुरमुरेझटपट होणारा असा हा चिवडा आहे, या चिवड्याचा भेळ करायला किंवा भेलबत्ता करता येतो. Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या