पालक छोले टिक्की

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

# पालेभाजी

पालक छोले टिक्की

# पालेभाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॅम पालकाची पाने
  2. ५० ग्रॅम उकडलेले काबुली चणे
  3. मिरच्या
  4. ४-५ लसुण पाकळ्या
  5. २ टिस्पुन गरम मसाला
  6. २ टिस्पुन चाट मसाला
  7. ब्रेडचे स्लाइज टोस्ट करून त्याचा ब्रेडक्रम
  8. २ टेबलस्पुन तेल
  9. चविपुरता मिठ

कुकिंग सूचना

  1. 1

    पालकाची पाने गरम पाण्यात टाकुन थोडया वेळात काढुन थंड पाण्यात टाका

  2. 2

    पालकाची पाने थंड झाल्यावर मिक्सरच्या भांडयात टाकुन त्यातच मिरच्या लसुण पाकळ्या टाकुन पेस्ट करा

  3. 3

    पालकपेस्टमध्ये च उकडलेले छोले टाका व पेस्ट करा

  4. 4

    पालक व छोलेच्या पेस्ट मध्येच गरम मसाला व चाट मसाला टाका

  5. 5

    पालकाच्या पेस्ट मध्ये चविनुसार मिठ मिक्स करा

  6. 6

    ब्रेडच्या स्लाइज टोस्ट करून घ्या व त्याचा मिक्सरमधुन चुरा करून घ्या

  7. 7

    पालकच्या मिश्रणात ब्रेडचा चुरा मिक्स करा व टिक्की करून दोन्ही बाजुनी शॉलो फ्राय करा

  8. 8

    शॉलो फ्राय केलेल्या टिक्कया डिश मध्ये काढा

  9. 9

    शॉलो केलेल्या टिक्क्या शेजवॉन सॉस सोबत सव्हर करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes