स्वीट कॉर्न सूप

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २ वाटीस्वीट कार्न
  2. ७ ते ८ वाटीपाणी
  3. ३ टेबलस्पून कॉन फ्लोर
  4. २ टी स्पून साखर
  5. १ टी स्पून मीठ
  6. २-३ चिमुट मिरी पावडर
  7. हिरवी मिरची
  8. ३ टेबल स्पून विनिगर
  9. १ चिमुट अजिनाेमाेटाे

कुकिंग सूचना

  1. 1

    मिरची बारीक चिरून
    विनिगरचया पाणयात पांढरी होईपर्यत उकळाव्यात.

  2. 2

    स्वीट कॉर्नमद्ये पाणी घालुन
    ऊकळत ठेवावे. मग त्यात आजिनोमोटो, मीठ,साखर,मिरीपावडर घालावी.सुप उकळलयावर १ कप पाणी किवा दुधात कॉन्फ्लावर मिसळून उकळत्या सुपात ओतुन परत ऊकळेपरयंत ढवळत राहावे. उकळी आली की गेस बंद करावा.

  3. 3

    सुप देताना विनिगरमधील मिरची, सोया सॉस व चिली सॉस घालून खायला दयावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Similar Recipes