स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)

स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम स्वीट कॉर्न चे दाणे काढून घेणे. व गाजराचे बारीक तुकडे करून घेणे.
- 2
स्वीट कॉर्न मधील 1 कप दाणे मिक्सर मध्ये त्याची बारीक पेस्ट करून घेणे. व राहिलेले थोडे स्वीट कॉर्न व गाजराचे बारीक तुकडे थोडे शिजवून घेणे.
- 3
नंतर गॅस वर एक पातेले ठेवून त्यात बटर घालावे व ते गरम झाले कि त्यात लसणाचे बारीक तुकडे घालावे. व त्यातच शिजलेले स्वीटकॉर्न दाणे आणि गाजराचे तुकडे घालून ते छान परतून घेणे. स्वीट कॉर्न व गाजराचे जे शिजलेले पाणी आहे तेच त्या मध्ये घालावेत. व छान उकळी आणून घेणे.
- 4
नंतर त्यात स्वीटकॉर्नची पेस्ट घालून तेच सगळे मिश्रण एकत्र करून त्यात आपल्याला हवे तसे पाणी घालावे. व त्यात चवीनुसार मीठ, मीर पूड घालून छान उकळून घेणे.
- 5
उकळी आल्यावर त्यात एका वाटी मध्ये कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात 2 चमचे पाणी घालावे व पातळ पेस्ट करावे. व ती पेस्ट त्या स्वीट कॉर्न पेस्ट मध्ये घालावी. 2 मिनिटे उकळून घेणे व कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.याने सूप ला क्रीमि टेक्सचर येते.
- 6
अशाप्रकारे स्वीटकॉर्न सूप तयार झाले. मस्त गरम गरम सूप सर्व्ह करावे. थंडी मध्ये हे सूप गरम गरम मस्त आणि जिभेला चव देणारे आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
स्वीट कॉर्न सूप.. (sweet corn soup recipe in marathi)
#सूपकॉर्न चे सूप माझ्या अहोना खूप आवडते. दोन दिवसांपूर्वीच कॉर्न घरात आले.. पण कामाच्या व्यापामुळे करू शकले नाही... त्याचा परिणाम असा झाला की... अहोनी माझ्या वर शब्द सूमनानी वर्षाव केला...आता तूम्ही अंदाज बाधू शकता.. की ते शब्दसूमन किती प्रेमाने बोलले असतील... कारण घरोघरी मातीच्या चुली.. त्यामुळे वेगळे सांगायला नको.. असोरागारागाने का होईना.. त्यांचासाठी त्यांच्या आवडीचे सूप केले ते महत्वाचे... नाही का..चला तर मग तूम्ही या आस्वाद घ्यायला.. . स्वीट कॉर्न सूप चा.... 💕💃. Vasudha Gudhe -
कॉर्न सूप (Corn Soup recipe in marathi)
#fdr# fun get togetherआजची रेसिपी मी वर्षा इंगोले बेले मॅडम ला dedicate करते. Cookpad शी ओळख करून दिल्या मुळे तुमचे खूप खूप धन्यवाद.. madam.. Priya Lekurwale -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hsसूप प्लॅनरशनिवार-कॉर्न सूप Manisha Shete - Vispute -
-
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hsशनिवार स्वीट कॉर्न सूप स्वीट कॉर्न सूप मध्ये omega 3 fatty acids असतात त्यामुळे heart-related issues कमी होतो. कॉर्न फ्लोअर हे dried yellow corn पासून बनवलेली पावडर आणि कॉर्न स्टार्च हे खूप बारीक पांढरी पावडर असते आणि ती बनवतात starchy part of a corn kernel. कॉर्न फ्लोअरमध्ये आणि कॉर्न स्टार्च मध्ये जास्त प्रमाणात calories, carbs (साखरेप्रमाणे )असतात त्यामुळे weight reduction अडथळा निर्माण होतो तसेच blood sugar levels वाढविते त्यामुळे heart health ला धोका निर्माण होतो. यामुळे मी शक्यतो तरी कॉर्न फ्लोअरमध्ये आणि कॉर्न स्टार्च वापरत नाही. Rajashri Deodhar -
स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)
#GA4 #week8#स्वीट कॉर्न सँडविचमी गोल्डन अप्रन मध्ये कॉर्न हे की वर्ड ओळखून आज स्वीट कॉर्न सँडविच बनवलेछोट्या भुके साठी हे संडविच उत्तम आहे चवी ला पण छान .. Maya Bawane Damai -
-
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hs मका हा पोष्टीक आहेच मक्यात फायबर्स चे प्रमाण अधिक असते. कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी असते . अतिरिक्त फॅट्स कमी होतात. हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर आहे. हाडे बळकट होतात. मक्यात मॅग्नेशियम आर्यन झिंक व फॉस्फरस असतात. शरीराला उर्जा मिळते. दृष्टी सुधारते. पोटाच्या समस्या कमी होतात . चला तर अशा पौष्टीक मक्या पासुन आपण तयार होणारे सुप कसे केले ते बघुया Chhaya Paradhi -
हेल्दी वेज स्वीट कॉर्न सूप (healthy veg sweet corn soup recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Soupस्वीट कॉर्न सूप जितके स्वादिष्ट आहे तितकेच आरोग्यासाठी सुद्धा स्वास्थ्यवर्धक आहे.काॅर्न मधे पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. जे आपल्यासाठी लाभदायक आहे. Deepti Padiyar -
-
स्वीट कॉर्न सूप (sweet cornsoup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर#स्वीट कॉर्न सूप Rupali Atre - deshpande -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#सूपउत्तम मेजवानीच्या मेन्यूला स्टार्टर्सशिवाय पूर्णता नाही. किंवा स्टार्टर्सशिवाय पुढच्या मेजवानीला चव येत नाही. म्हणूनच स्टार्टर्स हा रुची वाढवणारं, पोट भरू न देता खाद्यानंदाला पूर्णत्व देणारं खाद्यप्रकार आहे. आपण बाहेर जेवायला गेलो की, बरेचदा सूप मागवतो. ते स्टार्टर या गटात मोडत असलं तरी ते पूर्ण अन्न आहे. कारण सुपात शरीराला आवश्यक ते पोषक घटक असतात. म्हणूनच आजारपणात डॉक्टर पेशंटना सूप देण्याचा सल्ला देतात. आजकाल रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनेक सूप सव्र्ह केली जातात. अगदी लहानांपासून मोठयांपर्यंत सगळ्यांनाच सूप हा प्रकार आवडतो. सूपला नाक मुरडणारं क्वचितच कुणी भेटेल. स्टार्टर म्हणून सूपचं सेवन करण्यामागे अशी कल्पना आहे की, सूप तुमची भूक वाढवतं आणि त्यामुळे तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता. आज मी स्वीट कॉर्न सूपची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
-
-
कॉर्न सूप (corn soup recipe in marathi)
#सूपपावसाळ्यात नेहमीच गरम काहीतरी प्यायला छान वाटते.आणि पचनशक्ती मंदावलेली असल्याने पचायला हलके पण हेल्दी असे सूप पीणे चांगले. Sumedha Joshi -
स्वीट कॉर्न व्हेजी सूप (sweetcorn veggie soup recipe in marathi)
Bhumavati ukey यांचे स्वीट कॉर्न सूप रेसिपी बघितली पण थोडा बदल मी केला अजिनोमोटो स्किप केलेला आणि कॉर्नफ्लोअर ऐवजी कणिक वापरून सुप छान तयार झाले आहे मला असं वाटतं की सर्वांनी अजिनोमोटो टाळावं की तब्येतीसाठी चांगलं नाही आणि मुलांसाठी तर नाहीच. Deepali dake Kulkarni -
-
चिकन स्वीट कॉर्न सूप (Chicken Sweet Corn Soup Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
चिकन स्वीट कॉर्न सूप (chicken sweet corn soup recipe in marathi)
#सूपपाऊस आणि गरम गरम सूप काय कॉम्बिनेशन आहे ना! वा! Purva Prasad Thosar -
-
स्वीट कॉर्न आणि गाजर सूप (sweet corn ani gajar soup recipe in marathi)
#GA4 #week20 #सूप Sangita Bhong -
हेल्दी कॉर्न सूप (healthy corn soup recipe in marathi)
#HLRसर्वांना weight loss साठी असे कॉर्न सूप Anjita Mahajan -
चटपटा स्वीट कॉर्न (sweet corn recipe in marathi)
#cpm7 ही डिश मी शेअर करत आहे. ही डिश माझ्या घरातील सर्वांनाच खूप आवडते Asha Thorat -
-
स्वीट कॉर्न वडा (Sweet Corn Vada Recipe In Marathi)
#BRRब्रेकफास्ट रेसिपीझटपट होणारा टेस्टी असा वडा आहे. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hs #शनिवार की वर्ड--स्वीट कॉर्न हॉटेलमध्ये गेल्यावर टोमॅटो सूप च्या खालोखाल सर्वांच्या आवडीचे हे सूप.. यामध्ये काॅर्न बरोबर भरपूर भाज्या असल्यामुळे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे हे पोटभरीचे सूप.. निदान माझं तरी हे सूप प्यायल्यावर पोट भरते.. जेवायची देखील आवश्यकता मग मला नसते..😂चला थोडी वेगळी घरगुती रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर रेसिपी 1: महाबळेश्वर शहर सर्वांचेच आवडते पर्यटन शहर, निसर्गाची देणगी असलेले, थंड हवेचे ठिकाण.तसे इथे strawberry आणि त्या पासून बनलेले पदार्थ प्रसिद्ध आणि sweet corn, baby corn अप्रतिम. मला सातारा पासून खूप जवळ असल्याने जाणे होताच असते, तर तिथे हा try केलेला पदार्थ जो मला खूप आवडला स्वीट कॉर्नर मसाला. Varsha Pandit -
More Recipes
टिप्पण्या (3)